SBI Clerk Bharti 2024 | भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी मेगा भरती
SBI Clerk Bharti 2024
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी मेगा भरती
SBI Clerk Bharti 2024
स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये कनिष्ठ सहकारी (ज्युनियर असोसिएट/लिपिक/क्लर्क) या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.सदरील भरतीमध्ये एकूण 13,735 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
SBI Clerk Bharti 2024: SBI Clerk is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Online applications are invited for the “Clerk (Junior Associates)” posts. There are a total of 14,191 vacancies available to fill. Applicants need to apply online mode for SBI Clerk Recruitment 2024. Interested and eligible candidates can apply online through the given link before last date. The last date for submission of the applications is the 7th of Jan 2024.
एकूण जागा : 13735
पदाचे नाव & तपशील: लिपिक (कनिष्ठ सहकारी)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 01 एप्रिल 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 17 डिसेंबर 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 जानेवारी 2025
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 जानेवारी 2025
- पूर्व परीक्षा: फेब्रुवारी 2025
- मुख्य परीक्षा: मार्च/एप्रिल 2025
SBI Clerk Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा) - रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
- SBI Clerk Bharti 2024 अधिकृत जाहिरात pdf व अर्ज करण्याची प्रक्रिया :
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत. - ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 07 जानेवारी 2025 पर्यंत सुरू असणार आहे.
- सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
- अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
- आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
- मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे दिली जाणार आहे.
- उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.
- परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.
- एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.
Important Links For SBI Clerk Bharti 2024 |
|
📑 PDF जाहिरात- 1 | Notification PDF |
👉 ऑनलाईन अर्ज करा | Apply |
✅ अधिकृत वेबसाईट | Official Website |
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
SBI Clerk Bharti 2024, भारतीय स्टेट बँक
Table of Contents