SBI 8773 पदांच्या लिपिक/ कनिष्ठ सहयोगी परीक्षा भरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध
SBI Clerk Admit Card 2024
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
SBI Clerk Admit Card 2024
SBI ने लिपिक पदासाठी मेगा भरती जाहीर केलेली आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर SBI लिपिक पदासाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी ऑनलाइन संगणक आधारित परीक्षा आयोजित केली आहे. या अंतर्गत SBIClerk Bharti 2023 साठी SBI Clerk Prelims, Mains आणि Language Test चे आयोजन करण्यात आले आहे . आता SBI Clerk Prelims परीक्षा घेतली जाईल. तुम्ही हे पेज SBI Clerk Prelims Admit Card 2023 साठी तपासू शकता. SBI द्वारे त्याच्या अधिकृत वेबसाइटवर SBI Clerk Prelims कॉल लेटर 2023प्रकाशित केले आहे.
Download SBI Admit Card Link
App Download Link : Download App
SBI Clerk Bharti Exam Date 2023 | SBI Clerk Exam Date 2023-24
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 8773 कनिष्ठ सहयोगी/लिपिक संवर्ग पदांसाठी पात्र उमेदवारांची भरती करण्यासाठी SBI लिपिक 2023 परीक्षा आयोजित करत आहे. उमेदवारांची निवड प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेद्वारे केली जाईल. SBI लिपिक प्रिलिम्स परीक्षा 5, 6, 11 आणि 12 जानेवारी 2024 रोजी होणार आहे.
RECRUITMENT OF JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES) (Pre Examination Training Materials available for download for SC/ST/OBC/ESM/Religious minority communities Candidates who have opted for Training)
How to Download SBI Clerk Prelims Call Letter 2023
- Firstly, browse the official website of SBI @sbi.co.in
- Open the career portal from the home page.
- Check the latest announcements.
- Find the SBI Clerk Prelims Admit Card 2023 link and open it.
- Enter Registration Number / Roll Number and Password / DOB.
- Enter the captcha code and click on the login button.
- Download Clerk Prelims Admit Card and Check Details.
- Take a printout of the Junior Associates Pre-Exam Call Letter for exam purposes.
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents