सातारा पोलीस भरती नवीन जाहिरात प्रकाशित;
Satara Police Recruitment 2022
- पदसंख्या: 7
- शेवटची तारीख: 11/07/2022
Satara Police Recruitment 2022
विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परीक्षेत्र अंतर्गत सातारा पोलिस विभाग येथे विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2022 आहे.
एकूण जागा : 07
पदाचे नाव: विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी
शैक्षणिक पात्रता:Law Degree (Refer PDF)
वयाची अट: 60 वर्षे
नोकरी ठिकाण: सातारा
अर्ज पद्धती : ऑफलाइन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:11 जुलै 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस अधीक्षक कार्यालय, रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर – 416003
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली satara-police-recruitment-2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents