छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरतीचा निकाल जाहीर!
Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti Result
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti Result
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निकाल जाहीर. खालील लिंक वरून आपण आपला निकाल बघू शकता.
Sr.No. | File Name | |
1 | Category wise application received list | EST-1_1642_dt_30_10_2023.pdf |
2 | Jahir Pragatan For exam Dated 03-01-2024,04-01-2024,05-01-2024. | Jahir Pragatan |
3 | Call Letter For exam Dated 03-01-2024,04-01-2024.05-01-2024. | Download |
4 | Advertisement | about_Posts.pdf |
5 | Jahir Pragatan | Jahir_pragatan.pdf |
6 | Result of Leading Fireman Exam | Result_of_Leading_Fireman.pdf |
7 | Result of Fireman Exam | Result_of_Fireman_Exam.pdf |
8 | Regarding Physical Qualification Verification Test for the posts of Firefighters and Chief Firefighters | EST_212_dt_31_01_2024.pdf |
संभाजीनगर फायरमन निकाल जाहीर, गुणवत्ता यादी प्रकाशित
Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti Result
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची एकूण ११४ पदे भरण्याबाबतची जाहिरात जा. क्र. मनपा/आस्था-१/२०२३/१२३४, दि. १८/०८/२०२३ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील अग्निशामक व प्रमुख अग्निशामक या पदाची लेखी परीक्षा दि. ०९/१२/२०२३ रोजी घेण्यात आली होती. सदर पदाच्या लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना प्राप्त झालेले गुण या महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरची यादी ही निवड यादी नसून फक्त उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांची माहिती दर्शविलेली आहे. खालील लिंक वर PDF यादी आपण बघू शकता.
तसेच अग्निशामक व प्रमुख अग्निशामक या पदासाठीच्या पुढील प्रक्रियेचा भाग म्हणून शारीरिक पात्रता पडताळणी परीक्षा (लेखी परीक्षेकरिता विहित केलेले किमान गुण प्राप्त करणारे उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरतील.) घेण्यात येणार असून याबाबत सविस्तर माहिती, सूचना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारे लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.
1 | Result of Leading Fireman Exam | Result_of_Leading_Fireman.pdf |
2 | Result of Fireman Exam | Result_of_Fireman_Exam.pdf |
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents