[2000+] समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd in Marathi

2000 + पेक्षा जास्त मराठी समानार्थी शब्द

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
65,865

Samanarthi Shabd in Marathi | मराठी समानार्थी शब्द
(Marathi Samanarthi Shabd)

Samanarthi Shabd In Marathi : Synonyms In Marathi नमस्कार मित्रांनो आज आम्ही या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला 1000+ पेक्षा जास्त समानार्थी शब्द मराठी दिलेले आहेत, या सोबतच Samanarthi Shabd PDF In Marathi सुद्धा दिली आहे, तुम्हाला समानार्थी शब्द आणि त्यांची माहिती साठी ही पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचा.

Samanarthi Shabd in Marathi | मराठी समानार्थी शब्द
Samanarthi Shabd in Marathi | मराठी समानार्थी शब्द

Samanarthi Shabd Marathi : येथे आपण काही समानार्थी शब्द (Samanarthi Shabd = Synonyms Marathi) बघणार आहे ज्यांचे समान अर्थ आहेत.

मित्रांनो तुमच्यासाठी सादर करीत आहोत 3000 पेक्षा जास्त मराठी समानार्थी शब्द. तुम्ही कितेकदा इंटरनेटवर Samanarthi Shabd in Marathi असे शोधत असतात, तर या पोस्ट द्वारे तुमचे समाधान केले आहे. यामध्ये तुम्हाला अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ळ, ष, स, ह, क्ष, ज्ञ या पासून सुरु होणारे मराठी समानार्थी शब्द दिले आहेत.

समानार्थी शब्द म्हणजे समान अर्थ असणाऱ्या शब्दांना समानार्थी शब्द म्हणतात. अशा शब्दांना समानार्थी किंवा सारखे अर्थ निघणारे शब्द म्हणतात.

किंवा सोप्या भाषेत : एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय.

तपशीलवार आणि सोप्या पद्धतीने जाणून घेण्यासाठी प्रथम समानार्थी किंवा समानार्थी शब्दाची व्याख्या जाणून घेणे आवश्यक आहे.

म्हणजेच ज्या शब्दांचा अर्थ समान असतो त्यांना ‘समानार्थी शब्द‘ म्हणतात. आपण असे देखील म्हणू शकतो- ज्या शब्दांच्या अर्थात समानता आहे त्यांना ‘समानार्थी शब्द’ म्हणतात.

इतर अर्थाने – समान अर्थ असलेल्या शब्दांना ‘समानार्थी’ किंवा समानार्थी शब्द देखील म्हणतात.

जसे- सूर्य, दिनकर, दिवाकर, रवी, भास्कर, भानू, दिनेश- या सर्व शब्दांचा अर्थ ‘सूर्य’ असा होतो.

अशा प्रकारे हे सर्व शब्द ‘सूर्य’चे समानार्थी शब्द आहे.

Samanarthi Shabd in Marathi : समानार्थी शब्द हा घटक मराठी व्याकरणाच्या अभ्यासात महत्त्वाचा आहेच. त्याच बरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना परीक्षेच्या दृष्टीनेहि तितकाच महत्त्वाचा आहे. विविध स्पर्धा परीक्षेत आजपर्यंत विचारलेले अतिशय महत्वपूर्ण समानार्थी शब्द मराठी मध्ये आज आपण या लेखामद्धे बघणार आहोत.

दोन किंवा अधिक शब्दांचा जेंव्हा एकच सारखा (मिळताजुळता) अर्थ निघतो तेंव्हा अशा शब्दांना व्याकरणामध्ये समानार्थी शब्द असे म्हणतात.

तुम्हाला उपयोगात येतील अशा Samanarthi Shabd in Marathi list खाली दिलेली आहे.

Samanarthi Shabd in Marathi | समानार्थी शब्द व त्यांचे अर्थ

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना परीक्षेच्या दृष्टीने मराठी व्याकरण या विषयाच्या अभ्यासात समानार्थी शब्द या घटकाला अत्यंत महत्व आहे.त्याची तयारी करताना खालील समानार्थी शब्द आपल्या निश्चितच उपयोगी पडतील. मराठी भाषेतील 500 पेक्षा जास्त समानार्थी शब्दांचा समावेश खालील यादीमध्ये करण्यात आला आहे.

500+ समानार्थी शब्द मराठी यादी

शब्द समानार्थी शब्द
अंगकाठी -=
अंगबांधा , अंगयष्टी , शरीरयष्टी
अंगविक्षेप -= हावभाव , हातवारे,अभिनय
अंगार -=
विस्तव , निखारा , इंगळ
अंजली -= ओंजळ
अंत -=
शेवट, समाप्ती , मुर्त्यू , अखेर
अंतःकरण -= हृदय ,मन  अंतरंग, अंतर्याम, काळीज, चित्त, जीव, मन, मानस,
अंतर -=
स्थलावकाश , कालावकाश ,खंड , फरक , विपिरितपणा , भेदभाव , तफावत
अंतधार्न -= अदृश्य , लुप्त
अंतभेदी – = घरभेद्या , फितूर
अंदाज – =
अंधार – =
अंधेरनगरी -= आकाश , आतील बाजू
अकंटक -=
अकट -=
अकटोविकट -=
अक्क्कड -=
अंकांचन – =
अकृत्रिम -= नेसर्गिक, सहज, खरे, स्वाभाविक, अंगीभूत, स्वयंभू
अखंड – =
अभंग , सलग , एकसंध , अविच्छिन्न , संपूर्ण , अख्खा , अक्षत
लठ्ठ – =
अगत्य – =
आस्था , आपुलकी , कळवळ , काळजी , आवजून
अग्र – =
टोक , कळस , शेंडा , दशी , अंचळी , आगरडा , आरोसा , शेष्ठ , कळस , शिरोभाग , उंच , प्रथमस्थान
अगाध -=
अथांग , गहन , खोल , अमर्याद , अपार , गंभीर , प्रगाढ , अगम्य
अग्रणी -=
मुख्य , नायक , मार्गदर्शक , पुढारी , नेता , आग्या , अर्गसर , अध्वयू , अर्गवती , अग्रीम
अग्नी -=
विस्तव , पावक , वन्ही , वैश्वानर , आग , आगेल , हुताशने , ज्वाला , अंगार , वडवानल , वणवा , जाळ , अग्रीशीखा
अघ -=
पाप , दोष , गुन्हा , अपराध , अधम
अघटित -=
असंभाव्य , दिलक्षण , लोकोत्तर , अपूर्व , नवलपूर्ण , चमत्कारी , अद्भुत , अजब , अभूतपूर्व
अघोर – =
अचाट , भयांकर , अमंगल , भीतीदायक , राक्षसी , वाईट , दारुण , आसुरी ,
अचपळ -=
खोडकर , चंचल , तरतरीत , चैतन्यपूर्ण , गतिमान
अचरट – =
वाह्यात , अयोग्य , अविचारी, वार्त्य , बावळट , खोडकर
अचाट – =
फार , अतिशय , विलक्षण , फाजील , भलतेच , अजब , अमानवी अतिमानवी , बेफाट , बेसुमार , पराकोटी
अचानक – =
अनपेक्षित , अकस्मात , एकाएकी , अवचित , आक्सिमिक अकल्पित , कर्मधर्मसंयोग , अभावीत
अचेत -=
अचेतन , जड , चैत्यन्यरहित , निर्जीव , प्राणरहित , चैतन्यहीन , निष्प्राण , निपचित , निचेष्ट
अछोडा- =
कासरा , दोर, चाबूक , दावण , दावे , लगाम , रस्सी , नाडा , वादि , रज्जू ,
अजंगम – =
स्थावर , न हलणारे , अचल
अजर – =
वृधत्वहीन , शाशवंत , अविनाशी , चिरतरुण
अजस्त्र -=
मोठा , प्रचंड , विस्तृत , अवाढव्य , महाकाय , अगडबंब , स्थूल
अजिंक्य – =
दुभेद , दुलघ्य , अजेय , अपराजित , अदम्य , दुर्दमणीय , अजित , अमोघ
अटकर – =
बांधेसूद , नीटनेटका , प्रमाणबंध , नीटस ,
अटकळ – =
अजमास , अंदाज , तर्क , नियम , रूढ , रीत , भाकीत , ठोकताळा , आडाखा , स्थूलमान , होरा
अटकाव – =
अडथळा , प्रतिरोध , आडकाठी , प्रतिबंध , मज्जाव , अडसर , व्यत्यय , अटकाव , अवरोध , खळ मनाई , हरकत
अट्टाहास – =
आग्रह , अत्याग्रह , हेका , मोठ्याने हसणे , आक्रोश
अटंग – =
अवाढव्य , अफाट , विस्तीर्ण
आठवण – =
ध्यान , समरण , स्मृती , धारणा
अठवर – = अविवाहित
अडक – =
आडनाव , कुलनाम , उपनाम
अदगा – =
अडाणी , अशिक्षित , अज्ञ
अडबंद – =
कटिसूत्र , करदोटा करदोडा , करधनी
अतिथी – =
पाहुणा , पांथस्थ , अनाहूत मनुष्य , अभ्यागत , सोयरा
Samanarthi Shabd in Marathi अतिरेक – =
बेसुमार , कळस , पराकाष्ठ , अमर्याद
अत्यंत – =
अतिशय , असंख्य , अमित , अगणित , अपरिमित , अपार , असीम , पुष्कळ , अमर्याद , अपरंपार
अथवा – = अगर ,
अथीमाय – = बायल्या , नामर्द
आथिलेपण – =
थोरपण , भाग्य , सामथ्र्य
अद – = अर्धा , निम्मा
अद्भुत – =
अपूर्व , आचर्यकारक , चत्मकारिक , विलक्षण
अधःपतन – =
खाली पडणे , नरकवास जाणे
अधम – =
नीच , हलका , शूद्र , शुलक , दुष्ट , अधर्मी
अधांतरी – =
हवेत , अंतराळात , निराधार , निरालंब, स्त्रिशूल स्तिथी
अधाशी – =
हावरा , लोभी , खंदाड , हपापलेला , बुभुक्षित , हलकट , अधोड
अधिकारी -=
सत्तास्थान , जबाबदारीची जागा , प्रभुत्व , हक्क , अमल , ताबा , हुकूमत , अधिपत्य , प्रभूता
अधिपती – =
स्वामी , धनी , मालक , अधिश , राजा ,
अधिष्ठान – = वास , निवास , वास्तव्य
अधिक्षेप – = निंदा , दूषण , हेटाळणी
अधीर – =
उतावीळ , चंचल , अस्थिर , स्वछंदी
अधू – =
व्यग असलेला , कुरूप , पंगू , अपंग
अधोगती – =
पतन , दुर्गती , अवंती , अधःपात , अपकर्ष , उतरती कळा
आध्यत्म – =
आत्म्याबद्दलचे ज्ञान , ब्रह्मज्ञान , परमात्माविषयी ज्ञान
अध्याय – =
खंड , पर्व , विभाग , प्रकरण
अनंग – =
अंगरहित , निराकार , मदन , कामदेव
अनर्थ – =
अरिष्ठ , संकट , अर्थहीनता , निर्थर्क , अर्थशून्य
अनशन – =
उपवास , निराहार , अन्नत्याग
अनसूया – = मत्सरशिवाय , अत्रीपत्नी
अनाठायी – = अयोग्य , तर्कविरहित
अनाड – = अडाणी , उनाड , द्वाड
अनाथ – =
पोरका , आईवडिलांशिवाय , दिन , नीरक्षीत , निराधार ,
अनिल – =
वायू , वारा , अष्टवसुपैकी एक
अनावर – =
मोकाट , अनियंत्रित , निरंकुश , बेछूट , बेफाम , बेभान
अनुकंपा – = दया , करूना , कृपा
अनुक्रम – = परंपरा , ओळ , पद्धत
अनुक्रमणिका – = क्रमवार यादी , सूची
अनुकूल – =
फायदेशीर , उपकारी , इष्ट , पथ्थकारक
अनुध्वनी – =
अनुभूती , प्रत्यय , प्रचिती , प्रत्यंतर , प्रतीती साक्षात्कार , आस्वाद ,
अनुमोदन – =
पसंती , मान्यता , कबुली , संमती , सहमती , दुजोरा , होकार , समर्थन , पाठींबा , पुष्टीकरण
अनुरक्त – =
इच्छायुक्त , अनुरागी , प्रेमबन्ध , आसक्त
अनुरूप – =
सुसंगत , जुळणारे , शोभणारे , यथायोग्य , यथोचित
अनुशासन – =
आज्ञा , कायदा , नियम , व्यवहार
अनुशीलन – =
परिशीलन , हव्यास , आसक्ती
अनुषंग – =
संगती , भागीदारी , सोबत
अन्वय – = संबंध , आधार , संयोग
अन्वेषण – =
शोध , संशोधन , चोकशी
अपकार – = इजा , नुकसान , दुःख
अपजय – = पराजय , पराभव
अपमान – =
अनादर , मानभंग , अप्रतिष्ठा , अवमान , मानहानी , अवहेलना , तेजोभंग , बेइज्जत , मानखंडना
अपंग – =
व्यंग , लुळा , विकल, पंगू , विकलांग , दिव्यांग , पांगळा
अपत्य – = मूल , संतान , संतती
अपभ्रश – =
विकार , नाश , हानी , मूळ , भाषेतील शब्दाची विकृती
अपरोक्ष – = साक्षात , समक्ष , प्रत्यक्ष
अपहार – =
उचलेगिरी , लाचलुचपत , आर्थिक , अफरातफर , फसवणूक , गंडवणे
अपशय – = ऱ्हास , उतार , क्षय
अप्रतिम – =
अजोड , अदितीय , अतुल्य , अनुपम , अतुलनीय , उत्कुष्ट , असामान्य
अफवा – =
कंडी , वाती , भुमका , वदंता ,वावडी , खोटी बातमी
अभद्र – = वाईट गोष्टी , अरिष्ट
अभिजात – =
कुलीन , सभ्य , थोर , प्रतिष्ठित, जातिवंत , विशुद्ध
अभिधान – =
नाव , उल्लेख , अर्थबोध
अभिनय – =
हावभाव , अंगविक्षेप , साँग , नक्कल , अनुकरण
अभिनव – =
नवीन , नूतन , अपूर्व , नवे , आधुनिक
अभिभव – = पराभव , पराजय
अभिमत – = प्रिय , संमत , पसंत
अभिमान – = गर्व , ताठा , तोरा , मान
अभियोग – =
खटला , फिर्याद , आरोप , आळ , दोष
अभिरुची – =
चव , गोडी , आवड , विशेष रुची
अभिलाषा -= इच्छा , हेतू , लोभ , हाव
अभिवादन – =
नमस्कार , प्रणिपात , नमन , वंदन
अभिवृद्धी – =
वाढ , उत्कर्ष , भरभराट , प्रगती , उन्नती , उत्तस्थान , वर येणे
अभिशाप – =
आरोप , आळ , ठपका , शाप , निंदा
अभ्यास – =
व्यासंग , सराव , परिपाठ
अभ्यूदय – =
उत्कर्ष , भरभराट , उत्थान
अमंगल – = अशुभ , अनिष्ट , खराब
अमानुष – =
मानवी कृत्वाबाहेरचे , दैवी , स्वर्गीय , हिसंक , अद्भुत , अमानवीय
अभाळ – = शुद्ध , शुभ्र
अमीर उमराव – =
सरदार मंडळी , बडे लोक , वैभव
अमोघ – =
अचूक , योग्य , गुणदायी , रामबाण , प्रभावी
अमृत – = सुधा , पियुष , संजीवनी
अयनक – =
चष्मा , उपनेत्र , आरसा, दर्पण , काच आयना
अयस – = लोखंड , पोलाद
अबूद -=
राकट , आडदांड , खेडवळ , दशकोटी
अर्धचंद्र – =
उचलबांगडी , गचांडी , हकालपट्टी
अरण्य -=
जंगल , रान वन , विपीन , कांतार , अटवी , अडव, कानन
अरी – =
शत्रू , वैरी , दुश्मन , टोचणी
अरिष्ट – =
संकट , अशुभ गोष्ट , दुदैर्व
अरुवार – =
कोमल , नाजूक , मृदू , सुंदर अळुमाळू
अर्चना- =
पूजा , अर्चा , उपासना , सेवा
अर्जुन – =
पाच पांडवांपैकी तिसरा , पार्थ , धनंजय , फाल्गुन , जिशनु , भारत , विजय , किरीट
अर्थात – = कारणामुळे , ओघानेच
अवार्च्य – =
नीच , हलकटपणाचे भाषण
अलंगनॉबत – = डंका , निशाण , पहारा
अलिंद – = ओटा , देवडी , गोपुर
अलिप्त – =
वेगळे , निराळे , निर्मल , असंलन्ग
अल्क – = क्षार , खार
अल्लड – =
अननुभवी , कच्चा , अज्ञानी
अवकळा – =
अवदशा , तेजोहीन , दुदर्शा
अवकाश – =
अवधी , वेळ, समय , सवड , रिकामी जागा काल, सवड , भेद
अवकृपा – = गैरमर्जी , राग , नाखुषी
अवगुंठन – = वेष्टन , बुरखा , लपेटा
अवडंबर – =
भंपका , डॉल, देखावा , डामडोल , स्तोम , प्रस्थ , थाटमाट ,आदंबर
अवधात – =
उनाड , खोडकर , हट्टी , अवचित्या , खोडसाळ , अवखळ
अवनती – = अपकर्ष , दुर्दशा
अवबोध – = ज्ञान , जागृती , जाणीव
अवलोकन – = निरीक्षन , पाहणी
शब्द
Samanarthi Shabd in Marathi | समानार्थी शब्द
उपेक्षा
हेळसांड
कुशल
हुशार,तरबेज
अपेक्षाभंग
हिरमोड
बर्फ
हिम
लोभ
हाव
र्हास
हानी
हात
हस्त,बाहू
आनंद
हर्ष
कृश
हडकुळा
हेका
हट्ट,आग्रह
सूर
स्वर
वृत्ती
स्वभाव
सफाई
स्वच्छता
निर्मळ
स्वच्छ
आठवण
स्मरण,स्मृती,सय
शर्यत
स्पर्धा
अंघोळ
स्नान
ठिकाण
स्थान
महिला
स्त्री,बाई,ललना
भाट
स्तुतिपाठक
प्रार्थना
स्तवन
रूप
सौंदर्य
वेश
सोशाख
सुविधा
सोय
साथी
सोबती,मित्र,दोस्त
कनक
सोने
नोकर
सेवक
सवलत
सूट
इशारा
सूचना
सुगंध
सुवास,परिमळ,दरवळ
सोने
सुवर्ण,कांचन,हेम
छान
सुरेख,सुंदर
सुंदर
सुरेख,रमणीय,मनोहर
इंद्र
सुरेंद्र
प्रारंभ
सुरुवात,आरंभ
आरंभ
सुरवात
सुवास
सुगंध,परिमल,दरवळ
रेखीव
सुंदर,सुबक
हद्द
सीमा,शीव
मदत
साहाय्य
संध्याकाळ
सायंकाळ,सांज
तुलना
साम्य
शक्ती
सामर्थ्य
हाक
साद
नदी
सरिता
अभ्यास
सराव
बादशाहा
सम्राट
थवा
समूह
सागर
समुद्र,सिंधू,रत्नाकर
उत्सव
समारंभ,सण
सोहळा
समारंभ
अडचण
समस्या
काळ
समय,वेळ,अवधी
वेळ
समय
यश
सफलता
प्रवास
सफर,फेरफटका,पर्यटन
आठवडा
सप्ताह
गौरव
सन्मान
घर
सदन,निकेतन,आलय
अविरत
सतत,अखंड
संत
सज्जन,साधू
दौलत
संपत्ती
सायंकाळ
संध्याकाळ
आपत्ती
संकट
अनर्थ
संकट
कुत्रा
श्वान
Samanarthi Shabd in Marathi कान
श्रवण
कष्ट
श्रम,मेहनत
निष्ठा
श्रद्धा
अंत
शेवट
शिवार
शेत,वावर
सेवा
शुश्रूषा
आशीर्वाद
शुभचिंतन
शाळुंका
शिविलिंग
शेत
शिवार,वावर
सजा
शिक्षा
अचल
शांत.स्थिर
चिडीचूप
शांत
चंद्र
शशी,रजनीनाथ,इंदू
अंग
शरीर
लाज
शरम
वैरी
शत्रू
सामर्थ्य
शक्ती,बळ
ऊर्जा
शक्ती
ऐश्वर्य
वैभव
शास्त्रज्ञ
वैज्ञानिक
झाड
वृक्ष,तरू
विश्रांती
विसावा
वैषम्य
विषाद
भरवसा
विश्वास
खात्री
विश्वास
विसावा
विश्रांती
लग्न
विवाह,परिणय
उशीर
विलंब
विनंती
विनवणी
वीज
विद्युर
शाळा
विद्यालय
चौकशी
विचारपूस
युक्ती
विचार,शक्कल
गंध
वास,दरवळ
वारा
वात,पवन,अनिल,मारुत
प्रासाद
वाडा
प्रवासी
वाटसरू
वितरण
वाटप
वाद्य
वाजप
अंबर
वस्त्र
पाऊस
वर्षा,पर्जन्य
अरण्य
वन,जंगल,कानन
रान
वन,जंगल,अरण्य,कानन
ओझे
वजन,भार
उक्ती
वचन
नमस्कार
वंदन
आसक्ती
लोभ
जन
लोक,जनता
प्रजा
लोक
साहित्य
लिखाण
काष्ठ
लाकूड
चिमुरडी
लहान
लाट
लहर
कपाळ
ललाट
युद्ध
लढाई,संग्राम,लढा,समर
योद्धा
लढवय्या
ऐट
रुबाब
रक्त
रुधिर
चव
रुची,गोडी
देश
राष्ट्र
जंगल
रान
वातावरण
रागरंग
मार्ग
रस्ता,वाट
सूर्य
रवी,भास्कर,दिनकर,सविता
रणांगण
रणभूमी,समरांगण
खडक
मोठा दगड
संधी
मोका
जत्रा
मेळा
ढग
मेघ,जलद,पयोधर
इहलोक
मृत्युलोक
चेहरा
मुख
भेसळ
मिलावट
Samanarthi Shabd in Marathi महिना
मास
वाट
मार्ग
ममता
माया,जिव्हाळा,वात्सल्य
क्षमा
माफी
अपमान
मानभंग
आदर
मान
आई
माता,माय,जननी,माउली
मानवता
माणुसकी
डोके
मस्तक,शीर्ष
थट्टा
मस्करी,चेष्टा
करमणूक
मनोरंजन
द्वेष
मत्सर,हेवा
बुद्धी
मती
मौज
मजा,गंमत
दृढता
मजबुती
हळू चालणे
मंदगती
छिद्र
भोक
जमीन
भूमी,धरती,भुई
धरती
भूमी,धरणी
भारती
भाषा,वैखरी
Samanarthi Shabd in Marathi व्याख्यान
भाषण
कोठार
भांडार
उत्कर्ष
भरभराट
बहीण
भगिनी
आसन
बैठक
बाळ
बालक
ब्रीद
बाणा
स्त्री
बाई,महिला,ललना
वेळू
बांबू
बाग
बगीचा,उद्यान,वाटिका
उपवन
बगीचा
भाऊ
बंधू,सहोदर
बदल
फेरफारकलाटणी
फलक
फळा
भेदभाव
फरक
स्फूर्ती
प्रेरणा
प्रेम
प्रीती,माया,जिव्हाळा
जीव
प्राण
पुरातन
प्राचीन
प्रदेश
प्रांत
कीर्ती
प्रसिद्धी,लौकिक,ख्याती
स्तुती
प्रशंसा
खटाटोप
प्रयत्न
सकाळ
प्रभात,उष:काल
मुलुख
प्रदेश,प्रांत,परगणा
पुतळा
प्रतिमा,बाहुले
नक्कल
प्रतिकृती
विरोध
प्रतिकार
अनाथ
पोरका
गोणी
पोते
उदर
पोट
दाम
पैसा
ग्रंथ
पुस्तक
फूल
पुष्पसुमनकुसुम
मुलगा
पुत्र,सुत
म्होरक्या
पुढारी,नेता
अमृत
पीयूष
आजारी
पीडित,रोगी
बाप
पिता,वडील
अतिथी
पाहुणा
Samanarthi Shabd in Marathi दगड
पाषाण,खडक
बासरी
पावा
बक्षीस
पारितोषिक,पुरस्कार
पाऊलवाट
पायवाट
चरण
पाय,पाऊल
पाऊल
पाय,चरण
पक्षी
पाखरू,खग,विहंग
मंगल
पवित्र
डोंगर
पर्वत
कुटुंब
परिवार
रात्र
निशा,रजनी,यामिनी
निश्चय
निर्धार
कठोर
निर्दय
झोप
निद्रा
अंगार
निखारा
छंद
नाद,आवड
नातेवाईक
नातलग
नृत्य
नाच
आश्चर्य
नवल,अचंबा
पती
नवरा
राजा
नरेश
अभिवादन
नमस्कार,वंदन,प्रणाम
अभिनेता
नट
शहर
नगर
आवाज
ध्वनी
झेंडा
ध्वज,निशाण
हिंमत
धैर्य
गाय
धेनू,गोमाता
सूत
धागा,दोरा
पृथ्वी
धरणी,जमीन,वसुंधरा
संपत्ती
धन,दौलत,संपदा
व्यवसाय
धंदा
मैत्री
दोस्ती
मित्र
दोस्त,सोबती,सखा,सवंगडी
चूक
दोष
चऱ्हाट
दोरखंड
शरीर
देह
राष्ट्र
देश
Samanarthi Shabd in Marathi दृश्य
देखावा
मंदिर
देऊळ,देवालय
नजर
दृष्टी
देखावा
दृश्य
अवर्षण
दुष्काळ
अपघात
दुर्घटना
जग
दुनिया,विश्व
दूध
दुग्ध,पय
दिवा
दीप,दीपक
दिवस
दिन,वार
गुलामी
दास्य
दरवाजा
दार,कवाड
आरसा
दर्पण
दार
दरवाजा
शिक्षा
दंड,शासन
पिशवी
थैली
शीण
थकवा
शीतल
थंड,गार
उपद्रव
त्रास
मुख
तोंड,चेहरा
गवत
तृण
तळे
तलाव,सरोवर,तडाग
खड्ग
तलवार
हुबेहूब
तंतोतंत
भांडण
तंटा
मस्तक
डोके,शीर,माथा
पर्वत
डोंगर,गिरी,अचल
ताल
ठेका
स्थान
ठिकाण,वास,ठाव
भव्य
टोलेजंग
पत्र
टपाल
कुटी
झोपडी
भरारी
झेप,उड्डाण
झोका
झुला
स्वच्छता
झाडलोट
ओढा
झरा,नाला
विद्या
ज्ञान
भोजन
जेवण
आयुष्य
जीवन,हयात
प्राण
जीव
किमया
जादू
आपुलकी
जवळीकता
कोळिष्टक
जळमट
पाणी
जल,नीर,तोय,उदक
श्वापद
जनावर
विश्व
जग
सावली
छाया
सावली
छाया
ठग
चोर
मुद्रा
चेहरा,मुख
खोड्या
चेष्टा,मस्करी
स्पर्धा
चुरस,शर्यत
ईर्षा
चुरस
Samanarthi Shabd in Marathi सिनेमा
चित्रपट
मन
चित्त,अंतःकरण
पर्वा
चिंता,काळजी
शील
चारित्र्य
चक्र
चाक
हल्ला
चढाई
चाक
चक्र
शंकर
चंद्रचूड
कुचंबणा
घुसमट
घागर
घडा,मडके
गाव
ग्राम,खेडे
पुस्तक
ग्रंथ
अभिनंदन
गौरव
कथा
गोष्ट,कहाणी,हकिकत
हकिकत
गोष्ट,कहाणी
मिष्टान्न
गोडधोड
आरोपी
गुन्हेगार,अपराधी
अपराध
गुन्हा,दोष
गाणे
गीत,गान
ग्राहक
गिऱ्हाईक
खेडे
गाव
थोबाड
गालपट
तक्रार
गाऱ्हाणे
खिडकी
गवाक्ष
मान
गळा
अहंकार
गर्व
अभिमान
गर्व
दारिद्र्य
गरिबी
वेग
गती
किल्ला
गड,दुर्ग
घरटे
खोपा
उदास
खिन्न
सचोटी
खरेपणा
राग
क्रोध,संताप,चीड
कोवळीक
कोमलता
तुरंग
कैदखाना,बंदिवास
कारागृह
कैदखाना,तुरुंग
सिंह
केसरी
कंजूष
कृपण
झोपडी
कुटीर,खोप
ख्याती
कीर्ती,प्रसिद्धी
काठ
किनारा,तीर,तट
कविता
काव्य,पद्य
अंधार
काळोख,तिमिर
चिंता
काळजी
काम
कार्य,काज
मजूर
कामगार
मजूर
कामगार
कार्य
काम
त्वचा
कातडी
कावळा
काक
गोष्ट
कहाणी
परीक्षा
कसोटी
मेहनत
कष्ट,श्रम,परिश्रम
श्रम
कष्ट,मेहनत
परिश्रम
कष्ट,मेहनत
हित
कल्याण
ॠण
कर्ज
ॠण
कर्ज
उणीव
कमतरता
खण
कप्पा
भाळ
कपाळ
वस्त्र
कपडा
मुलगी
कन्या,तनया
अवघड
कठीण
Samanarthi Shabd in Marathi कटी
कंबर
कृपण
कंजूष
वैराण
ओसाड
औक्षण
ओवाळणे
रांग
ओळ
रुबाब
ऐट,तोरा
एकजूट
एकी
अवचित
एकदम
पहाट
उषा
इलाज
उपाय
चरितार्थ
उदरनिर्वाह
कुतूहल
उत्सुकता
आतुरता
उत्सुकता
हुरूप
उत्साह
प्रोत्साहन
उत्तेजन
Samanarthi Shabd in Marathi प्रकाश
उजेड
देव
ईश्वर,विधाता
प्रामाणिकपणा
इमानदारी
अपाय
इजा
आशा
इच्छा
अन्न
आहार,खाद्य
अश्रू
आसू
अचंबा
आश्चर्य,नवल
अंगण
आवार
ध्वनी
आवाज,रव
गरज
आवश्यकता
जीवन
आयुष्य,हयात
आकाश
आभाळ,गगन,नभ,अंबर
संकट
आपत्ती
आज्ञा
आदेश
सन्मान
आदर
अग्नी
आग
अंक
आकडा
गर्व
अहंकार
घोडा
अश्व,हय,वारू
कठीण
अवघड
अंतरिक्ष
अवकाश
गुन्हा
अपराध
अत्याचार
अन्याय
खाली जाणे
अधोगती
हुकूमत
अधिकार
जुलूम
अत्याचार,छळ,बळजोरी,अन्याय
खाट
बाजखाटलेबाजले
खास
खुदस्वत:विशेषमुद्दाम
खूण
संकेतईशाराचिन्ह
खूळ ड
गडबडछंदवेड
खेळकुडी
थट्टाखेळगंमत
गणपती
गजवदनगजाननगणराजलांबोदर
विनायक
विघ्नहर्तागौरीनंदनहेरंबअमेय
गर्व
अभिमानघंमेडअंहकार
गाय
धेनुगोमातागोकामधेनू
गरज
निकडआवश्यकताजरूरी
गृह
धामघरसदनभवननिवास
गरुड
वैनतयखगेद्रदविराज
गोपाळ
गिरीधरमुरलीधरगोविंद
गावठी
अडाणीआडमुठाखेडवळगावंढळ
घमेंडखोर
अंहकारीगर्विष्ठबढाईखोर
घृणा
शिसारीकिळसतिटकरा
घोर
काळजीचिंताविवंचना
घेर
चक्करप्रदक्षिणाफिरणे
घट
मडकपात्रभांडेतूट
घडी
घटकापडदापटघडयाळ
घात
नाराहंगामवधसमसंख्याचा गुणाकार
घाणेरडा
ओंगळघामटगलिच्छ,
घोट
चूळआवंडाघुटका
चंडिका
दुर्गाउग्रनिर्दय
निकड
गरजजरूरीलकडा
निका
चांगलापवित्रयोग्यशुद्ध
निमंत्रण
अवतणआमंत्रणबोलावण
पंगत
भोजनरांगओळ
पत्नी
भार्याबायकोअर्धांगीअस्तुरी
पान
पर्णपत्रदल
परंपरा
प्रथापद्धतचालरीत
प्रभात
उषापहाटप्रात:काल
पाठ
नियमधडापुन्हा-पुन्हा म्हणनेपार्श्वभाग
Samanarthi Shabd in Marathi पार्वती
उमादुर्गागौरीभवानी
पुष्प
कुसुमसुमनफूल
पिता
जनकतीर्थरुपबापवडील
प्रताप
शौर्यबहादुरीपराक्रमसामर्थ्य
पुरुष
मर्दनरमनुष्य
पाखरू
पक्षीखगद्विजविहंग
पुरातन
जुनाटप्राचीनपूर्वीचा
प्रख्यात
ख्यातनामप्रसिद्धनामांकित
पाय
चरणपाऊलपद
पोपट
शुकरावाराघूकीर
प्रौढ
प्रगल्भघीटशहाणा
प्रवाह
पाझरधारप्रस्त्रव
फाकडा
माणीदारहुशारऐटबाजरुबाबदार
फट
चीरखाचभेग
फोड
सूजफुगलेला भागफुगारा
फरक
अंतरभेद
चढण
चढचढावचढाई
चातुर्य
हुशारीकुशलताचतुराई
चवड
ढीगरासचळत
चव
रुचिशशांकसोमसुधाकरइंदुरंजनीकांतकुमुदनाथ
चंद्रिका
कौमुदीचांदणेज्योत्स्ना
चक्रपाणी
विष्णुरमापतीनारायण केशवकृष्णवासुदेवशेषशायी
चतुर
धूर्तहुशारचाणाक्ष
चाल
चढाईरीतहलाचालण्याची रीत
छाया
सावलीप्रतिबिंबछटाशैली
छाप
ठसाछापाअचानक हल्ला
छळ
लुबाडनुकगांजवणूकठकवणेजाच
छिद्र
छेददोषभोककपट
छडा
तपासशोधमाग
जतावणी
सूचनाइशाराताकीद
जन्म
उत्पतिजननआयुष्य
जप
ध्यासध्यानदेवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति
जबडा
तोंडदाढ
जुलूम
जबरदस्तीजबरीबळजोरीअन्याय
जरब
दहशतदराराधास्तीवचक
जल
जीवनतोयउदकपाणीनीर
झाड
वृक्षपादपदुमतरु
झुंज
टक्करसंघर्षलढा
झुणका
बेसनपिठलेअळण
झटका
झोकडौलशरीराचा तोलकल

Samanarthi Shabd in Marathi

आज आपण मराठी समानार्थी शब्द (marathi samanarthi shabd) बघितले.

[2000+] समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd in Marathi


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

Samanarthi Shabd in Marathi

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम