नागपूर विद्यापीठात रिक्त पदांकरिता भरती सुरु, मुलाखती आयोजित

RTMNU Nagpur Recruitment 2022

  • पदसंख्या: 126
  • शेवटची तारीख:
309

RTMNU Nagpur Recruitment 2022

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 126 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख मुलाखत 8 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 126

पदाचे नाव: सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: नागपूर

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 500/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 300/-

निवड प्रक्रिया: मुलाखत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 8 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2022

मुलाखतीचा पत्ता : दिलेल्या संबंधती पत्यावर (मूळ जाहिरात बघावी.)

अधिकृत वेबसाईट – www.nagpuruniversity.ac.in 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली RTMNU Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

अर्जाचा नमूना

 अधिकृत वेबसाईट

नागपूर विद्यापीठात रिक्त पदांकरिता भरती सुरु, मुलाखती आयोजित

Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम