एमपीएससी’ला ७१६८ पदांचे मागणीपत्र प्राप्त : दत्तात्रेय भरणे

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
63

पुणे : राज्यातील आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागासह विविध विभागांमधून १५५११ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. ७१६८ पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास प्राप्त झाले आहे. एमपीएससीकडून लवकर विद्यार्थ्यांना एक वर्षाची संधी वाढवून देण्याबाबतचे परिपत्रक काढण्यात येणार असल्याची माहिती सामान्य -प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

बोलत होते. मंदार नागरगोजे, सचिन वणवे, अभिजित जगताप, कुशल देशपांडे, महादेव गिरी, संदीप वणवे आदी उपस्थित होते. या वेळी परीक्षा देत असताना येणाऱ्या समस्या विद्यार्थ्यांनी मांडल्या.

भरणे म्हणाले, “गट-अ संवर्गातील ४४१७, गट-ब संवर्गातील ८०३१ आणि गट क संवर्गातील ३०६३, अशा एकूण १५५११ पदे एमपीएससीमार्फत भरण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्यातील गट-अ २८२७ गट-ब २६४१ व गट-क १७००, अशी एकूण ७१६८ पदांचे विद्यानिकेतन ॲकॅडमीच्यावतीने मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोगाच्या अध्यक्षांच्या नियुक्तीची आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते कार्यवाही अंतिम टप्प्यामध्ये आहे.’

 

 

 

 

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम