Reasoning Question Paper 07 | बुद्धिमत्ता सराव प्रश्नसंच 07
Reasoning Question Paper 07
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Reasoning Question Paper 07 | बुद्धिमत्ता सराव प्रश्नसंच 07
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: Reasoning Question Paper 07
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Reasoning Question Paper 07
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदिलेल्या चार घटकांपैकी एक घटक वेगळा / विसंगत असतो.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsदिलेल्या चार घटकांपैकी एक घटक वेगळा / विसंगत असतो.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदिलेल्या चार घटकांपैकी एक घटक वेगळा / विसंगत असतो.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsदिलेल्या चार घटकांपैकी एक घटक वेगळा / विसंगत असतो.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsदिलेल्या चार घटकांपैकी एक घटक वेगळा / विसंगत असतो.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका कुटुंबात राहुल संघर्षपेक्षा लहान आहे. सोना ही मोनापेक्षा मोठी आहे. राहुल मोनापेक्षा मोठा आहे. सोना राहुलपेक्षा लहान आहे तर सर्वात मोठे कोण ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका रांगेत महेमुदचा दोन्ही बाजूंकडून 13 वा क्रमांक असल्यास रांगेत एकूण मुले किती ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका रांगेत चंपीचा सुरुवातीकडून 13 वा क्रमांक आहे आणि शेवटून 29 वा क्रमांक असल्यास रांगेत एकूण मुली किती ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका 25 मुलांच्या रांगेत दादडचा क्रमांक 8 वा आहे आणि त्याच्या पाठीमागे 4 मुले सोडून प्रणव आहे तर प्रणवचा रांगेतील क्रमांक किती ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points71 मुलांच्या रांगेत भारत मध्यभागी असल्यास त्याचा क्रमांक किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमुलांच्या रांगेत फारुकचा दोन्ही बाजूंकडून 27 वा क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points35 मुलांच्या रांगेत बाणुचा शेवटून 7वा व चमूचा वरुन 9 वा क्रमांक आहे पमु दोघांच्या मधोमध आहे. तर बाणु पमुपासून कितव्या स्थानावर आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमधुचा एका रांगेत सुरुवातीपासून 17 वा क्रमांक आहे तर शेवटून 23 वा क्रमांक आहे तर त्या रांगेत एकूण किती मुली असतील?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका रांगेत गंपुचा सुरुवातीकडून 11 वा क्रमांक आहे व गोपुचा 16 वा क्रमांक असून तो रांगेत मधोमध असल्यास रांगेत एकूण मुले किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमुलीच्या एका रांगेमध्ये मंगलचा दोन्ही बाजूकडून 21 वा क्रमांक असल्यास रांगेत एकूण मुली किती ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमनुने फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवून म्हटले याचा मुलगा माझा नवरा आहे तर फोटोतील व्यक्ती मनुची कोण ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसंकु फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवून म्हणाली यांचा मुलगा माझा भाऊ आहे तर फोटोतील व्यक्ती सकुची कोण ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsलल्लुची आई रमेशच्या आईची बहिण लागते तर लल्लुचे रमेशच्या आईशी नाते कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsरंभा ही शामची पत्नी व प्रदीपची बहीण आहे. नागराज हे प्रदिपचे वडील आहेत तर नागराज हे शामचे कोण ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsशंभुकडे बोट दाखवून उज्वला म्हणाली तो माझ्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलाचा मुलगा आहे. तर शंभुच्या आईचे उज्वलाशी नाते काय ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points2007 या वर्षी कामगार दिन बुधवारी होता तर त्याच वर्षी 15 जून रोजी कोणता वार असेल ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points2011 या वर्षाची सुरुवात जर गुरुवार या वाराने झाली असल्यास त्या वर्षात एकूण किती वेळा शुक्रवार येईल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकैलासचा जन्म 4 मार्च 2005 रोजी रविवारी झाला तर त्याचा 2 रा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points29 मार्च रोजी रविवार असेल तर 1 मे रोजी कोणता वार येईल ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका वर्षी शिक्षकदिन गुरुवारी असल्यास नाताळ कोणत्या वारी असेल?
Correct
Incorrect
Talathi Bharti करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Reasoning Question Paper, पोलिस भरती , सराव पेपर्स
Table of Contents