पोलीस भरती २०१९ : रायगड पोलीस शिपाई पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
रायगड पोलीस शिपाई पेपर Raygad Police constable Paper
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती २०१९ : रायगड पोलीस शिपाई पेपर
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती २०१९ : रायगड पोलीस शिपाई पेपर
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsज्या दोषमुळे व्यक्ती दूरख्या वस्तुला स्पष्टपणे 7, पाहू शकत नाही त्याला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsराम वायव्य दिशेस तोड करून उभा आहे तो प्रथम उजवीकडे एका काटकोनात वळला व नंतर डावीकडे दोन वेळा काटकोनात वळला, तर आता रामचे तोड कोणत्या दिशेला असेल ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsजर इंग्रजी वर्णमाला उलट्या क्रमाने लिहीली तर खालीलपैकी कोणते अक्षर डावीकडून 14 वे असेल ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsIMAGE
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points0.0013÷13 म्हणजे किती ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsजर PEN=70 BOOK=86 असेल तर DUSTER=?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points160 अध्यापैकी 18 आने खराब झाले उरलेल्या आब्यापैकी एक डझनची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर किती आंबे शिल्लक राहतील ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsतो मुलगा उभ्याने पाणी गटागटा पितो’ या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsभारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हीने टोकीयो ऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी कुठले पदक जिंकले ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsइंटरपोल (Interpol) – International Criminal Police Organisation चे मुख्यालय हे कुठे स्थित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points9 सें.मी. बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsदेह जावो अथवा राहो। पांडुरंगी दृढ भावो । या विधानातून उभयान्वयी अव्ययाचा कोणता पोटप्रकार स्पष्ट होतो ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsखालील समीकरण बरोबर येण्यासाठी कोणती दोन गणितीय चिन्हे आपआपसात बदलणे आवश्यक आहे ? 12+2-6×3+8=16
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points‘शामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsएका शाळेत 97 टक्के विद्यार्थी हजर आहेत आणि 18 विद्यार्थी गैरहजर आहेत तर त्या शाळेची विद्यार्थी संख्या किती —
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsसाखरेची किंमत 30 टक्के वाढली म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी साखर किती कमी करावी ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsजर BICYCLE हा शब्द C3DZDM2 असा लिहिला तर LABOUR हा शब्द कसा लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsवाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsपाहता पाहता शेवटी उजाडले’ या वाक्यातील ‘उजाडले’ हे क्रियापद कोणत्या प्रकारातील आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsगजाननेची आई ही राजदीपची मामी लागते, तर राजदीपची आई ही गजाननच्या आईची कोण ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsअर्धामुर्धा’ हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsIMAGE
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsकोणत्या प्रयोगात कर्ता हा नेहमी क्रियापदावर हुकूमत गाजवत असतो ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 points4, 8, 16, 32, 64, 128 …. यातील अकरावे पढ कोणते?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsदहा वर्षापूर्वी मुलगा व वडील यांच्या वयाचे गुणोत्तर 1: 7 होते परंतु दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1 : 2 होईल तर वडीलांचे आजचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsतुम्ही फार छान काम केलेत हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points“गर्जल तो पडेल काय’ हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsएका गावाच्या लोकसंख्येत 5 टक्क्यांनी वाढ होऊन ती 5190 झाली तर याद होण्यापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती असावी ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsपूर्वेकडे तोंड असलेला समीर प्रथम 45 अंश डावीकडे वळला व पुन्हा घड्याळाच्या काटयाचे 135 अंश वळला तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsIMAGE
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 points1 जानेवारी 2010 ला शुक्रवार दिवस होता तर 31 जानेवारी 2012 ला कोणता दिवस येईल ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsतु’ या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsअनुरक्ता’ या शब्दाचा अर्थ :
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या सीमेला इतर किती राज्यांच्या सीमा लागून आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points‘हापूस’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsमनोज किरणपेक्षा 62 दिवसांनी लहान आहे किरणचा दहावा वाढदिवस बुधवारी झाला असेल तर मनोजचा दहावा वाढदिवस कोणत्या वारी होईल ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडले गेले होते ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsएका वर्गात 20 विद्यार्थी आहेत व त्यांची 44. सरासरी उंची 105 से. मी. आहे. 120 सें.मी. सरासरी उंची असलेल्या आणखी 10 विद्यार्थ्यांनी त्या वर्गात प्रवेश घेतला. आता वर्गातील विद्यार्थ्यांची सरासरी उंची काय असेल ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsएक रेल्वे ताशी 80 कि.मी. वेगाने सव्वाचार तासात काही अंतर जाते. जर रेल्वेचा वेग 20 टक्क्याने कमी केला तर ती तेवढयाच वेळात किती अंतर जाईल ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 points‘ऑपरेशन ब्ल्यु फ्रिडम हे कशाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्याची बेरीज किती ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsभारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 points‘पहाटेच्यावेळी चाफा गंधीत व मादक भासतो’ या वाक्यातील उद्देश ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsकस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्हयात आढळते ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsअलिकडे वाहती नदी दिसतेच कुठे ?अधोरेखित या शब्दाचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsएका परीक्षेत बरोबर उत्तराला चार गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला दोन गुण कापले जातात. अजयने 80 प्रश्न सोडविले व त्याला 140 गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsजर MACHINE या शब्दाचा संकेत 19-7-9 14-15-20-11 असा असेल तर DANGER या शब्दाचा संकेत तुम्ही कसा लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsफुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points“केसरी’ या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsIMAGE
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsएक ट्रेन ताशी 40 कि.मी. वेगाने एका खांबाला 30 सेकंदात ओलांबते, तर ट्रेनची लांची किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsDCBA : WXYZ :: JKL : ….
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 points√2.25 X √0.4 (हा प्रश्न रद्दकरण्यात आला आहे )
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsपीतक्रांती’ ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsपुढील उदाहरणातील रस ओळखा. ‘उपास मज लागला, सखेबाई उपास मज लागला’
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsकॅरमच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण 105 सामने झाले तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsपांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात’ वाक्यातील उदेश विस्तार कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsमहाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsगौरीला साडी शोभते’ या वाक्यातील कर्म | कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 points23 ते 100 मध्ये किती नैसर्गिक संख्यांना 6 ने पूर्ण भाग जातो ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 points712 च्या मागील 34 वी विषम संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsकोळयाने नदीत टाकलेल्या जाळवामध्ये भरपूर मासे आले’ या वाक्यातील कर्ता कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsटोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पदक तालिकेतील प्रथम क्रमांकावर कुठला देश आहे ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsजर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल वर त्याच वर्षी महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी येईल ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsरायगड जिल्हयातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsरायगड जिल्हयातून कोणता महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग जातो ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 points‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस’ (International Literacy Day) दरवर्षी खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक अहिंसा दिवस म्हणून पाळला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsएका रकमेचे द.सा.द.शे. 10 दराने एका वर्षाचे 3,630 रुपये व्याज होते, तर मुद्दल किती ?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsआज दिवसभर सारखे गडगडते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा..
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsगौरी व अर्णवची आजची वये अनुक्रमे 7 वर्ष व 3 वर्ष आहेत आणखी किती वर्षांनी या दोघांच्या वयांची बेरीज 26 वर्ष होईल ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsIMAGE
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsA-3 असेल तर A³+13A²-22A-8 ची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsजर @ आहे + आणि $ आहे. – तर खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsपोलीस पाटील यांची नेमणूक कर्तव्य है खालीलपैकी कुठल्या अधिनियमात दिलेले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश (C.J.I) कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsएका संख्येतून तिच्या अंकाची बेरीज वजा केल्यास येणार्या वजाबाकीच्या खालीलपैकी कोणत्या संख्यने निश्चित भाग जाईल ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 points‘तितिक्षा’ या शब्दासाठी योग्य शब्दसमूह कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsIMAGE
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsएका वर्षाच्या मुदतीनंतर काही रकमेचे द.सा.द.शे. 8 दराने 23,220 रूपये मिळतात. तर गुंतवलेली रक्कम किती ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsलोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 points`जाईच्या मांडवावर सुकेची सोनेरी किरणे पसरती’ अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsरविवार, सोमवार आणि मंगळवारी सरासरी तापमान 35 अंश सेल्सीअस होते. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी सरासरी तापमान 34 अंश सेल्सीअस होते. बुधवारचे तापमान जर 37 अंश सेल्सीअस असेल तर रविवारचे तापमान किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsरामाने पुस्तकावर नाव घातले’ या वाक्यातील आधारपूरक कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsएका भांडयात 112 लीटर दूध आहे त्यातून किती दूध काढून तितकेच पाणी टाकले म्हणजे दूध व पाणी यांचे परस्पर प्रमाण 13:3 होईल ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsअ’ गावापासून ‘ब’ गावापर्यंत जाताना एका प्रवासी गाडीचा एकसमान वेग ताशी 40 कि.मी. होता परंतु ‘ब’ गावाकडून ‘अ’ गावाकडे येताना त्या गाडीचा एकसमान वेग ताशी 60 कि.मी. होता तर संपूर्ण प्रवासात त्या गाडीचा सरासरी वेग किती होता ? (हा प्रश्न रद्दकरण्यात आला आहे )
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsकोणती नदी अरबी समुद्राला मिळते ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 points√(65)²-(16)² <=?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 points‘मांजराकडून उंदीर मारला गेला’ हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 points“आज मला मळमळले’ या वाक्यातील प्रयोग ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsएका वर्तुळाभोवती घरे आहेत, कोमल आणि | 98. सीमा परस्परांसमोर राहतात, मनीषा, लीला जवळ राहते, अंजली, सीमाजवळ राहत नाही सरिता, मनीषाच्या समोर राहते, तर कोमलजवळ कोण राहते ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsसती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsCDEEE, EFGG, GHIII, IJKK KLMMM ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsलोकसभा व राज्यसभा यांचे मुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणास आहे?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points‘कुणी दुष्ट अंगास लावील हात’ हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsसुरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे त्याच्या बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे तर सुरजचा जन्म कोणत्या वारी झालेला असेल ?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsसध्याचे भारतीय वायुदल प्रमुख कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsIMAGE
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsजर दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे व त्यांचा म.सा.वि. 12 आहे तर त्यांचा ल.सा.वि. कोणता ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents