रामकृष्ण विठ्ठल लाड (भाऊ दाजी लाड ) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
(जन्म : १८२४- मृत्यू : १८७४)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
रामकृष्ण विठ्ठल लाड (भाऊ दाजी लाड ) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
नाव: रामकृष्ण विठ्ठल लाड
टोपण नाव: भाऊ दाजी लाड
जन्म: २४ सप्टेंबर १८२४
मृत्यू: ३१ मे १८७४
जन्म गाव : गोव्यातील मांजरे (पेडणे तालुका)
वडील : पोसें (गोवा)
शिक्षण : एल्फिन्स्टन विद्यालयात तसेच संस्कृतचे खाजगी नंतर १८४३ ला याच विद्यालयात अध्यापक म्हणून नियुक्ती कॉटिश स्कॉलरशिप मधून वैद्यकीय शास्त्रात पदवी १८५१
- त्यांचा जन्म आजोळी गोव्यातील मांजरे (पेडणे तालुका) या गावी झाला.
- वडील पार्से (गोवा) येथे शेती तसेच कारकुनीचे काम करीत.
- व्यवसायानिमित्त लाड कुटुंब मुंबईला गेले (१८३२).
- तिथे विठ्ठलराव मातीच्या बाहुल्या करून विकत असत.
- भाऊदाजींचे प्राथमिक शिक्षण नारायणशास्त्री पुराणिकांच्या मराठी शाळेत झाले.
- पुढे एल्फिन्स्टन विद्यालय व कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले.
- खाजगीरित्या त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले. त्यांची एल्फिन्स्टन विद्यालयात अध्यापक म्हणून नियुक्ती झाली (१८४३).
- या सुमारास त्यांचा पार्वतीबाई या मुलीबरोबर विवाह झाला.
- त्यांना विठ्ठल व व्दारकानाथ हे दोन मुलगे होते.
- व्दारकानाथ तारूण्यातच निधन पावला.
- वडीलांनी संन्यास घेऊन एलेफंटा (घारापुरी) येथे वास्तव्य केले.
- भाऊंनी कच्छ, काठेवाड या गुजरातच्या विभागातील बालकन्या हत्येच्या प्रथेवर इंग्रजी व गुजराती अशा दोन्ही भाषांत एक निबंध लिहिला.
- निबंधस्पर्धेत त्यांना ६०० रूपयांचे पारितोषिक मिळाले आणि त्यांच्या चिकित्सक अभ्यासू संशोधनवृत्तीला चालना मिळाली.
- डॉ. जॉन विल्सन यांनी आपल्या ग्रंथात यातील मजकूर उद्धृत केला आहे.
-
पदे :
- Bombay Association चे चिटणीस
- East India Association चे इंग्लंड संस्थेचे मुंबई येथील शाखेचे अध्यक्ष
- १८५४ मध्ये Western Indian canal and irrigation संचालक.
- रॉयल एशियाटीक सोसायटी चे मेंबर व पुढे उपाध्यक्ष.
-
कार्ये
- कच्छ, काठेवाड या गुजरातच्या विभागातील बालकन्या हत्येच्या प्रदेवर इंग्रजी व गुजराती मध्ये निबंध
- मुंबईत १८४५ मध्ये मॉट मेडिकल कॉलेजची स्थापना.
- कृष्ठरोगावर खष्ठ (कवटी) नावाच्या वनस्पती बियांपासून औषधी निर्माण,
- औद्योगिक सुधारणांकडे लक्ष
- मुंबईत कागद व कापूस यांच्या गिरण्या काढण्यात भाऊंचा पुढाकार
- स्वीच्या शिक्षणासाठी आर्थिक झीज सोसली.
-
इतर
- राणीचा बाग, अल्बर्ट म्युझीयम, नेटिव्ह जनरल लायब्ररी पेरीर, इंस्टीट्यूट संस्था मध्ये अग्रेसर
- भारतभर, हस्तलिखीते, शिलालेखांचे ठसे, दुर्मिळ चित्रे नाणी, ताम्रपट, शस्त्रे इ. चा संग्रह.
- मुकंदराज हेमांद्री सायण, हेमचंद्र इ. व्यक्तीचे तसेच कालीदास कालनिर्णय आणि शिलालेख, ताम्रपट इ. चे शोधनिबंध अभ्यासपूर्ण,
- कालीदासाचे कुमारसंभव व मेरुतुंगाचार्यांचा प्रबंध चिंतामणी हे मंच संपादिते.
- मरणोत्तर रामचंद्र घोष यांनी द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी या शिर्षकाचे त्यांचे संशोधनात्मक शोधनिबंध प्रसिद्ध केले.
- Writting’s and Speech of Dr. Bhau Daji या शिर्षकाने य. गो. माईणकर यांनी त्यांचे समग्र लेखन संपादित केले. १९७४
- १८६५ मध्ये आर्थिक संकल
- पक्षाघाताने मृत्यू १८७४ – मुंबई
स्मरणार्य संस्कृत विषयात बी. ए. च्या पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला डॉ. भाऊ दाजी लाड हा पुरस्कार देण्यात येतो.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents