राज्यघटनेतील परिशिष्ट्ये
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
राज्यघटनेतील परिशिष्ट्ये
-
सध्या राज्यघटनेत एकूण 12 परिशिष्ट्ये आहेत.
परिशिष्ट – 1 – घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची यादी (28) व (7)
परिशिष्ट – 2 – राष्ट्रपती, पंतप्रधान, न्यायाधीश, सभापती आणि इतर सदस्य यांच्या पगाराचा तपशील
परिशिष्ट – 3 – विविध शपथा व प्रतिज्ञा यांचे नमुने
परिशिष्ट – 4 – राज्य व केंद्रशासित प्रदेशातर्फे राज्यसभेवर किती सदस्य पाठवावे याची नोंद
परिशिष्ट – 5 – अनुसूचित जाती व जमाती प्रशासन व नियंत्रण
परिशिष्ट – 6 – उत्तर पूर्वीय राज्यातील आदिवासींचे प्रशासन
परिशिष्ट – 7 – केंद्रसूची, राज्यसूची व समवर्ती सुचींची माहिती
परिशिष्ट – 8 – राष्ट्रीय भाषांची माहिती (22 भाषा)
परिशिष्ट – 9 – विविध कायद्यांची माहिती
परिशिष्ट – 10 – पक्षांतर विरोधी विधेयकाची माहिती
परिशिष्ट – 11 – पंचायत राज संबंधी तरतुदी
परिशिष्ट – 12 – नागरी प्रशासन (नगरपालिका) याविषयी तरतुदी
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents