रेल्वे भरती Group D सराव पेपर 334
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: रेल्वे भरती Group D सराव पेपर 334
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
रेल्वे भरती Group D सराव पेपर 334
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका केकची 5 मित्रांमध्ये वाटणी करण्यात आली . चार मित्रांना केकचा अनुक्रमे 1/8,1/6,5/12,1/12 हिस्सा मिळाला. तर, पाचव्या मित्राला केकचा किती हिस्सा मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsशंभर वर्षांचे युद्ध कोणत्या दोन देशांत झाले होते ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपत्रकारितेमधील 2018 च्या रेड इंक जीवन गौरव पुरस्कारासाठी कोण निवडले गेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsदिल्लीमध्ये X किंमतीला एक टीव्ही संच विकला जात आहे. एक डीलर चंदीगडला गेला आणि त्याने टीव्ही 20% सवलतीत (दिल्लीच्या किंमतीपेक्षा) विकत घेतला. त्यांनी वाहतुकीवर 600 खर्च केले. अशाप्रकारे त्यांनी x किंमतीला तो दिल्लीमध्ये विकला आणि (100/2)% नफा मिळवला. तर X ची किंमत काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएप्रिल 2017 मध्ये, लास वेगासमध्ये आयोजित केलेल्या US ओपन कराटे चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती पदके मटकावली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsवस्तूवर होत असलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावास . ……… म्हणून ओळखतात
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsविकी हा विनोदचा मुलगा आहे. विनोद आणि विशाल हे भाऊ आहेत. विकी हा विशालचा कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsदिलेल्या श्रृंखलेमधील पुढील पद कोणते आहे?
22P, 2Z, 24Q,4Y, 26R,—-?—-Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points2017 साली प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली-2’ या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsइंद्र आणि चंद्र अनुक्रमे 20 आणि 80 दिवसांमध्ये वैयक्तिकरीत्या एक कार्य पूर्ण करू शकतात. इंद्र काम सुरू करतो, 3 दिवस काम करतो आणि 5 दिवसांपर्यंत विश्रांती घेतो त्यादरम्यान चंद्र कार्य करतो. कार्य पूर्ण होईपर्यंत ते याच पद्धतीने चालू आहे. ते कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांना एकूण किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका विशिष्ट कोड भाषेमध्ये, TAIL ला 201912 म्हणून लिहिलेले आहे तर HORN साठी कोड काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsजर < हे आहे असे मानले आणि '-' हे 'X' मानले व त्याचबरोबर + हे आहे ÷ हे मानले तर (7/ 5)-2-5 चे मुल्य किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points90 व्या ऑस्कर अॅवॉर्ड सोहळ्यात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट’ हा पुरस्कार मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points17 चेंडू 720 रु. स विकून 5 चेंडूच्या खरेदी किमती एवढा तोटा होता तर एका चेंडूची खरेदी किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसुयश व मयूरने अनुक्रमे 3000 रु. व 2000 रु. भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. वर्षाच्या शेवटी त्यांना 2500 रु. नफा झाला, तर सुयशाचा नफा किती ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsअजय आणि विजय यांनी अनुक्रमे 85000 रु. व 15000 रु. गुंतवून व्यवसाय सुरू केला. दोन वर्षांनंतर होणारा नफा अनुक्रमे अजय आणि विजय यांच्यात कोणत्या प्रमाणात वाटला जाईल ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 पर्यंत भारताचा राजकीय दर्जा कोणता होता ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणती ऊर्जा एखाद्या वस्तूच्या ऊंचीनुसार बदलते
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखाली विधान I आणि II अशी दोन गृहीतके दिलेली आहेत. तुम्ही विधानावर विचार करा आणि ठरवा की कोणते/कोणती गृहीतके विधनात अंतनिर्हीत आहेत ?
विधान : अमित विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने अवघड गणितीय प्रश्न समजावू शकतो.
गृहीतके : I) अमितला गणित आवडते.
II) अमित भौतिकशास्त्र छान शिकवू शकतो.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points42 झाडे असलेल्या उद्यानामध्ये 3/7 झाडे ही लिंबाची आहेत. आणि बाकीची उरलेली झाडे ही आंब्याची आहेत. आंब्याच्या झाडांची संख्या शोधा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणता क्रीडा प्रकार यजुर्वेद चहल या खेळाडूशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points……………. हे सर्वात कमी अभिक्रियाशील मूलद्रव्य आहे जे गट 17 शी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारा पर्याय ओळखा?
A. कोल्हा B. शेळी C. घोडा D. झेब्राCorrect
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजेव्हा एक नैसर्गिक संख्या 9, 10, 12 किंवा 15 ने भागली जाते, तेव्हा प्रत्येक वेळी 3 बाकी उरते. अशा सर्व संख्यांमधील सर्वात लहान कोणती संख्या आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsरणजित एक काम 25 दिवसांत पूर्ण करतो, तर अंजी तेच काम 20 दिवसांत पूर्ण करते. त्या दोघांनी 5 दिवस एकत्र मिळून केल्यानंतर रणजितने काम सोडले. तर उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी अंजीला किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents