रेल्वे भरती Group D सराव पेपर 333
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: रेल्वे भरती Group D सराव पेपर 333
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
रेल्वे भरती Group D सराव पेपर 333
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेमध्ये, PIPE हे 169165 असे लिहितात, तर SWAN शब्दाचा शेवटचा अंक काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsशिरोबिंदू (1, 2), (-4, -3) आणि (4, 1) असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या घटकांवर सुवाहकाचा प्रतिरोध अवलंबून नसतो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsA, B आणि C हे तीन व्हॉल्व्हज एका टाकीला जोडलेले आहेत. A आणि B एकत्र 6 तासांत टाकी भरतात. B आणि C एकत्र 10 तासांत टाकी भरतात. A आणि C एकत्र 7 1/2 तासांत टाकी भरतात. A एकट्याने किती वेळात टाकी भरेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणता पर्याय न्यूटनच्या गतीच्या तिस-या नियमाचा दाखला देतो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या प्रक्रियेत हवेमध्ये ऑक्सिजन सोडला जातो?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजर a आणि b हे 6x²-5x + 1 = 0 या वर्गसमीकरणाचे अवयव असतील, तर वर्गमूळांची बेरीज किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points……हे निसर्गत: विदयुतधन असतात.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsदेबांजन नंदीच्या ॲनिमेशन चित्रपटाचे नाव काय आहे ज्याची कथा ही एक वृध्द व्यक्ती व त्याच्या बायकोची सावली 8 यांच्यामधील भावनिक बंधाच्या संकल्पनेवर आधारित आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएक वस्तु 4S मध्ये 21 m आणि मग पुढील 2S मध्ये 15 m अंतर पार करते. वस्तुचा सरासरी वेग काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsयांपैकी कोणत्या अपूर्णांकांद्वारे पुनरावर्ती दशांश मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदोन संख्यांचे ल.सा.वि. आणि म.सा.वि. अनुक्रमे 4284 व 32 आहेत. जर एक संख्या 672 आहे, तर दुसरी संख्या किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points2017 च्या जॉईन ज्युनियर अँड कॅडेट ओपन टेबल टेनिस (TT) स्पर्धेत दूसरे सर्वोत्तम फिनिशर ठरलेल्या भारताने किती पदकांची कमाई केली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsवर्गातील एकूण 60 विद्याथ्र्यांपैकी, 29 जणांनी गणित, 32 जणांनी जीवशास्त्र आणि 8 जणांनी यापैकी कोणताही विषय निवडला नाही. किती विद्यार्थ्यांनी गणित आणि जीवशास्त्र हे दोन्ही विषय निवडले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालील शृंखलेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा .
27,29,33,?,57Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points450 रु. चे द.सा.द.शे 4.5 दराने, 81 रु. व्याज होण्यासाठी किती व्याज होण्यासाठी किती कालावधी लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points12500 रु, कर्जाचे 4 वर्षात 15500 रु. परत करावे लागतात तर व्याजाचा द.सा.द.शे दर किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsप्रधानमंत्री वय वंदना’ योजनेसाठी आवश्यक वय पात्रता किती ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points64 व्या राष्ट्रीय चित्रपटात सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ……….. या चित्रपटाला देण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनामध्ये — असामान्य ध्येयवादी महिलांचा सन्मान केला. या ‘फर्स्ट लेडीज’ म्हणजे अशा महिला आहेत ज्यांनी आपापल्या विशिष्ट कार्यक्षेत्रामध्ये भरीव असे योगदान दिले आहे. .
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsअंतर्गत सार्वजनिक कर्जामध्ये ……….. चा समावेश होतो.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअन्न पदार्थाची ऊर्जा …… या परिणामात मोजली जाते.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमधमाशीच्या इंखावर उपचार करण्यासाठी कोणते द्रावण वापरले जाते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points2018 साठीचा, बंग विभूषण हा पश्चिम बंगालमधील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला दिला गेला?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदोन संख्यांचा म.सा.वि. 11 आहे आणि त्यांचा ल.सा.वि. 330 आहे. जर एक संख्या 55 असेल, तर दुसरी संख्या शोधा.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents