रेल्वे भरती Group D सराव पेपर 306
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: रेल्वे भरती Group D सराव पेपर 306
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
रेल्वे भरती Group D सराव पेपर 306
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकोणत्या देशाने वर्ष २०१५ मध्ये आयोजित झालेल्या १३ व्या G – २० शिखर संमेलनाचे आयोजन केले ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsया कथनाला वाचा आणि दिल्या गेलेल्या पर्यायातून निश्कार्ष निवडा.
कथन : तीन दशकाहून अधिक काळापासून कंपनी एमपीएस (MPS) पूर्ण तर्हेने ऊर्जा , संरक्षण , याचा कुशल उपयोग आणि प्रबंधनाकरिता समपित आहे .
निष्कर्ष :
१) कंपनीला आताही या क्षेत्रातील मूलभूत बाबी शिकणे आणि अर्जित करण्याची आवश्यता आहे .
२) ज्ञान आणि निपुणताच्या तुलनेमध्ये समर्पण अधिक महत्वपूर्ण आहे.Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडून रिकामी जागा भरा .
“तत्वांचे गुण त्याच्या परमाणू द्रव्यमानाचे आवधीक प्रकार्य आहे ” हे …….. यांचे कथन आहे .Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसुनीलने पाच वर्षांपूर्वी एक मोटोरसायकल रु ३०,०००/ – मध्ये खरेदी केली . जर मूल्य ऱ्हासाचा निर्धीरीत वार्षिक दर ५ % आहेआणि त्याने याला रु २०,००० /- मध्ये विकले तर त्याचा नफा / तोटा किती टक्के होईल ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsरिकामी जागा भरा .
रेलेहने दाखविले कि , पसरलेल्या प्रकाशाची तीव्रता ……. तरंगवैद्यच्या ……. पवारच्या सोबत प्रमाणात असतेCorrect
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहावीर हे ……. तीर्थंकरापैकी शेवटचे असल्याचा विश्वास आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजर ५५१ ÷ २९ असेल , तर ५.५१ ÷ ०.००१९ = ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsदिलेल्या विधाने जरी सामान्यत माहित असलेल्या वस्तुस्तिथीपेक्षा वेगळी असली , तरी ती सत्य आहेत , असे गृहीत धरा आणि देलेल्या निष्कर्षांपैकी कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानाशी तर्कसंगत आहेत ते ठरवा .
विधाने : १) काही पेंग्विन मोर आहेत
२) सर्व मोर साप आहेत
निष्कर्ष : १) काही पेंग्विन साप आहेत
२) कोणतेही मोर पेंग्विन नाहीCorrect
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसागर बाहेती हे ऐतिहासिक बोस्टन मॅरेथॉन पूर्ण करणारे प्रथम दृष्टितिहीन भारतीय धावपटू बनले आहेत . सागर मूळचे कोणत्या ठिकाणचे आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजर ७५८० – X = ३४४० असेल , तर X चे मूल्य काय आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsआधुनिक आवर्त सारणीमध्ये कोणत्या स्थानावर आल्यावर विसंगती उध्द्वते . कारण , त्या स्थानावरील मूलद्रव हे पहिल्या आवर्तच्या गट १ मध्ये किंवा गट १७ मध्ये ठेवले जाऊ शकते ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsपाइप A एक मोकळी टाकी 30 मिनिटात भरू शकतो, पाइप B भरलेल्या टाकीला 2 तासात मोकळी करू शकतो. आणि पाइप C भरलेल्या टाकीला 5 तासात मोकळी करू शकतो. टाकी मोकळी असताना सगळे पाइप्स एकत्र चालू केले तर, टाकी किती तासात भरेल ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsजर 28.8 m लांबीची तार 13 : 23 या गुणोत्तरात विभाजित केली, तर त्यातील सर्वात लांब तारेच्या तुकड्याची लांबी किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsदिलेला प्रश्न वाचा आणि खालीलपैकी कोणती विधान/प्रश्नांचे उत्तर देण्यास पुरेसे आहे/त हे ठरवा.
प्रश्न : M, O, P आणि Q यांच्यामध्ये सर्वात कमी उंचीचा कोण आहे ?
विधाने : 1. M हा P आणि Q पेक्षा कमी उंच आहे.
2. O हा M पेक्षा कमी उंच आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsजर 10N से बल एका वस्तूवर कार्यरत आहे,. ती वस्तू 5m ने बलाच्या दिशेने विस्थापित होते, तर बाळाने केलेले कार्य ……….. असेल.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजर y अपूर्णांकातील अंशाला 12% ने वाढवले आणि त्याच्या छेदाला 2% ने कमी केले तर 6/7 हा अपूर्णांक मिळतो. मूळ अपूर्णांक शोधा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमालिकेतील पुढची संख्या शोधा. 9, 19, 37, 75, 149, 2972
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमालिकेतील पुढची संख्या शोधा. 23, 27,43,79,143………..
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points63 : 81 तर 25 : ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points5 : 20 तर 8 : ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsगटात न बसू शकणारा पर्याय ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsया शृंखलेतील पुढील अक्षर शोधा. C, D, E,I ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेमध्ये, PIPE हे 169165 असे लिहितात, तर SWAN शब्दाचा शेवटचा अंक काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsशिरोबिंदू (1, 2), (-4, -3) आणि (4, 1) असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या घटकांवर सुवाहकाचा प्रतिरोध अवलंबून नसतो?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents