रेल्वे भरती Group D सराव पेपर 264
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: रेल्वे भरती Group D सराव पेपर 264
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
रेल्वे भरती Group D सराव पेपर 264
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदिलेले आहे की ,
I. P, Q चे वडील आहेत.
II. R, P चा भाऊ आहे.
III. S, T चा भाऊ आहे
IV. T, Q चा भाऊ आहे, तर S चा काका आहेCorrect
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएक चोर किमी / तास च्या वेगाने आपली मोटोरसायकल चालवितो . एका शिपायाने ६ तासानंतर जीपने त्याचा पाठलाग करणे सुरु केले आणि ४ तासानंतर त्याला पकडले . जर शिपायाचा सरासरी वेग ९० किमी /तास आहे तर चोराच्या मोटोरसायकल वेग माहिती करा ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणाला भोतिक विज्ञानात नोबेल पुरस्कार २०१५ या वर्षी मिळाला ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी रासायनिक पदार्थामधून कोणते स्वादुपिंडाफरफट स्त्रवल्या जातो ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकथनाला वाचा आणि दिल्या गेलेल्या पर्यायातून निष्कर्ष निवडा
कथन : त्यांनी वर्तमान स्तिथी मध्ये असलेल्या परीक्षा प्रणालीला थांबविण्यासाठी आणि ह्या जागी विद्याथ्याची वास्तविक योग्यता मापन करण्यासाठी दुसऱ्या पद्धतीची अंमलबजावणी करण्याच्या गरजेवर भर दिला .
निष्कर्ष –
१. परीक्षांना समाप्त केल्या गेले पाहिजे .
२. वर्तमान परीक्षा प्रणाली विधार्थ्याची वास्तविक योग्यतांचे आकलन करीत नाही .Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदिलेले विधान आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा आणि कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानाशी तर्कसंगत आहेत , हे निवडा :
विधाने: a ) सर्व साप विषारी आहेत
b ) सर्व विषारी सरपटणारे प्राणी आहेत .
निष्कर्ष : १) सर्व साप सरपटणारे प्राणी आहेत .
२) काही सरपटणारे प्राणी विषारी आहेत .Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsदिलेल्या विधाने जरी सामान्यत माहित असलेल्या वस्तुस्तिथीपेक्षा वेगळी असली , तरी ती सत्य आहेत , असे गृहीत धरा आणि देलेल्या निष्कर्षांपैकी कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानाशी तर्कसंगत आहेत ते ठरवा .
विधाने : १) काही पेंग्विन मोर आहेत
२) सर्व मोर साप आहेत
निष्कर्ष : १) काही पेंग्विन साप आहेत
२) कोणतेही मोर पेंग्विन नाहीCorrect
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकंपन पावणाऱ्या एका वस्तूचा कालावधी ०.०४स आहे तर तरंगाची वारंवारता …….. आहे .
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?
A) दृढता: पदार्थाच्या प्रकारानुसार कानांच्या स्थानावर अवलंबून आकार बदलतो. उदा. स्थायूंना निश्चित आकार असतो तथापि द्रव त्याच्या पत्राचा आकार घेते आणि वायूंना कोणताही आकार नसतो.
B) संपीड्यता: हा पदार्थाचा असा गुणधर्म आहे की ज्यामुळे उच्च दाबाखाली त्याचे आकारमान कमी होते आणि वायू हा गुणधर्म दर्शवितो.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वनस्पती थ्यालोफायटा नाही ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsफ गटातील मूलद्रव्यांना …… असे म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsजानेवारी 2018 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित इहसान डोगरामाकी कौटुंबिक आरोग्य संस्था पारितोषिक पटकावणारा/पटकावणारी पहिला/पहिली भारतीय कोण ठरला/ ठरली ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपाइप A एक मोकळी टाकी 30 मिनिटात भरू शकतो, पाइप B भरलेल्या टाकीला 2 तासात मोकळी करू शकतो. आणि पाइप C भरलेल्या टाकीला 5 तासात मोकळी करू शकतो. टाकी मोकळी असताना सगळे पाइप्स एकत्र चालू केले तर, टाकी किती तासात भरेल ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपहिला फूटबॉल विश्वचषक कोठे आयोजित केला होता ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points4205 या संखेचे वर्गमूळ कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएक अंडे उकडण्यासाठी दोन मिनिटे लागतात, तर 5 अंडी उकडण्यासाठी किती मिनिटे लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपहिल्यांदा गॅट करारावर 23 देशांनी केव्हा स्वाक्षरी केली ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका संखेतिक भाषेत NEPAL = 48, ENGLAND = 57, तर AMERICA = ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsअन्नपूर्णा रसोई ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsप्रत्येक गावातील जामीनधारकांच्या नोंदी कोण ठेवतो ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती झाली ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsजागतिक युवा दिन केव्हा साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक आपला अहवाल कोणास पाठवतात ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमाझ्या घड्याळात आता नऊ वाजले आहेत, तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएक फ्लॅट 18700 रु. स विकल्यास मालकाला 15% तोटा होतो, शे 15 फायदा होण्यासाठी तो फ्लॅट किती किमतीस विकवा ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents