रेल्वे भरती Group D सराव पेपर 263
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: रेल्वे भरती Group D सराव पेपर 263
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
रेल्वे भरती Group D सराव पेपर 263
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजरी दिलेल्या विधानांमध्ये सामान्यतः ज्ञात तथ्यांशी तफावत असल्याचे आढळत असेल तरीही त्यांना सत्य मानून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता (ते) या विधानाशी तर्कसंगत आहेत हे ठरवा .
विधान: चमकणारे सर्व सोने नसते.
निष्कर्ष: I. बाहेरून चांगल्या दिसणा-या गोष्टी कदाचित आतून चांगल्या असतीलच असे नाही.
II.आपण दुरून कोणत्याही गोष्टीच्या किंवा व्यक्तीच्या चकचकीत मुखवट्याच्या मागील सत्याची कल्पना करू शकत नाही.Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsदिलेल्या विधानावर विचार करा आणि दिलेल्या गृहीतकांपैकी कोणते/ती गृहीतक/गृहीतके विधानामध्ये अंतर्निहित आहेत हे ठरवा.
विधानः
प्रत्येक शहरात एक पर्यावरणीय उद्यान असले पाहिजे”, महापौर त्यांच्या सचिवांना म्हणाले.
गृहीतके:
I. पर्यावरणीय उद्यानांमुळे हिरवळ वाढते.
II. पर्याबरणी उद्यानांमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत मिळते.Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsआधुनिक आवर्त सारणीमध्ये, कोणत्या सामूहिक मूलद्रव्यांमध्ये पूर्ण असलेली बाह्य आवरणे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points10 km/hr वेगाने चालत मधू तिच्या विद्यापीठात 15 मिनिटे उशिराने पोहचते. पुढच्या वेळी, ती तिचा वेग 2 km/hr ने वाढवते. परंतु तरीदेखील ती 5 मिनिटे उशिरानेच पोहोचते, तर तिच्या घरापासून विद्यापीठापर्यंतचे अंतर किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsयांपैकी कोणत्या अपूर्णांकांद्वारे पुनरावर्ती दशांश मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएक पाण्याची टाकी X, Y आणि Z या तीन पाईप्सद्वारे 5. तासांत भरली. पाईप Z,Y पेक्षा तीन पट वेगाने आणि Y, X पेक्षा दुप्पट वेगाने टाकी भरतो. तर पाण्याची टाकी भरण्यासाठी फक्त पाईप X ला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsदिलेली विधाने आणि पुढील निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा आणि जे निष्कर्ष त्या विधानांशी तर्कसंगत आहेत ते निवडा.विधाने:
• सर्व रंग निळे आहेत.
• सर्व रंग छटा आहेत.
निष्कर्षः
3. सर्व निळ्या छटा आहेत.
4. काही छटा रंग आहेत.Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points——-—हे भारतीय भूभागाचे दोन जवळजवळ भागात विभाजन करते.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखाली दिलेला प्रश्न व दोन विधाने वाचा.
प्रश्न:
एका भाजीच्या दुकानात 5 टोपल्या आहेत व त्या सर्व एकाच वजनाच्या आहेत. त्यांचे एकूण वजन किती असेल?
विधानें:
1. एका टोपलीच्या एक चतुर्थांश वजन 4 kg आहे
2. टॉपल्या आंबे व सफरचंदांनी भरलेल्या आहेत. कोणते (ती) विधान (ने) दिलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास पुरेसे (शी) आहे/आहेत हे ठरवा?Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका विशिष्ट कोड भाषेमध्ये, TAIL ला 201912 म्हणून लिहिलेले आहे तर HORN साठी कोड काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालील प्रश्न सोडवा. (77+14) -42/7× 3 + (12 – 9) = ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएक विधान व दोन युक्तिवाद I व II दिलेले आहेत. दिलेल्या विधान व युक्तिवादांना विचारात घेऊन कोणता ते युक्तिवाद ठाम आहेत ते ठरवा?
विधान:
सफरचंद खाल्ल्यामुळे आजार जडत नाहीत का?
युक्तिवाद:
I. होय, दररोज सफरचंद खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक पोषकतत्वे मिळतात.
II. नाही, शरीराचा आरोग्यदायी विकास होण्यासाठी सर्व प्रकारची
फळे आवश्यक असतात.Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsशब्दाच्या खालील चार जोड्यांपैकी तीन जोड्या कोणत्या नि कोणत्या प्रकारे एकसमान आहेत आणि एक जोडी वेगळी आहे ती जोडी कोणती आहे कि जी तिन्हींपेक्षा वेगळी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsP,Q ची बहीण R , Q ची आई आहे S , R च वडील आहे . T , S ची आई आहे . तर P , S सोबत कोणत्या प्रकाराने संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsरश्मी एका स्वेटरला ३ दिवसात विनू शकते आणि स्मिता याला ९ दिवसात विनू शकते . त्या दोघी एकत्र किती दिवसात २ स्वेटर विनू शकतात ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points………….. ने बांगलादेशमध्ये आयोजित 2016 आशिया कप T- 20 जिंकला होता ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कार्बनचे कोणते अपरूप हे अल्पांतरीय गोलाच्या स्वरुपात असते ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअपस्मार मिरगी या आजाराचा झटका येण्याची सुचना देणार्या स्मार्ट ग्लोव्ह अर्थात एक्सटी जय ( TerraBlue XT – T jay ) या यंत्राचा शोध कोणी लावला ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points१६, ७२ व २८ यांचा मसावि HCF काय आहे .
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points१० वर्षीपूरी आईचे वय हे तिच्या मुलाच्या वयाच्या तीनपट होते , १० वर्षानंतर आईचे वय हे मुलाच्या वयाच्या दोनपट होईल . त्याच्या आजच्या वयाचे गुणोत्तर काय असेल ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजर 10N से बल एका वस्तूवर कार्यरत आहे,. ती वस्तू 5m ने बलाच्या दिशेने विस्थापित होते, तर बाळाने केलेले कार्य ……….. असेल.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संख्या ही मूळ संख्या आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points2 एप्रिल 2008 रोजी कोणता वार होता ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारताचा मेट्रो मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतमंत्री आपल्या कामाबद्दल कोणाला जबाबदार असे ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents