रेल्वे भरती Group D सराव पेपर 246
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: रेल्वे भरती Group D सराव पेपर 246
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
रेल्वे भरती Group D सराव पेपर 246
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका चाकाची त्रिज्या ०.३५ मीटर आहे . हे चाक एका मिनिटाच्या ४५० चक्कर करते , याचा वेग (किमी / तासामध्ये ) आहे .
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsदिलेले आहे की ,
I. P, Q चे वडील आहेत.
II. R, P चा भाऊ आहे.
III. S, T चा भाऊ आहे
IV. T, Q चा भाऊ आहे, तर S चा काका आहेCorrect
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणी हिंदु धर्मातील अनेक रूढीच्या विरुद्ध प्रचार केला होता. उदा. मूर्तिपूजा, जन्मापासून जाती, पशुबळी आणि महिलांना वेदाचे पठन करण्यावर प्रतिबंध ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका महिलेकडे बोट दाखवत राघव म्हणाला , ‘तिचा मुलगा हा माझ्या मुलीचा काका आहे . ‘ ती महिला राघवशी कशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपनू, जीवन आणि जलील एक विशिष्ट काम वैयक्तिकपणे अनुक्रमे 30, 20 व 60 दिवसांमध्ये पूर्ण करू शकता. जीवनने काम करणे सुरू केले आणि पनू तसेच जलीलने दर तिसर्या दिवशी जीवनला मदत करण्याचे मान्य केले. काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजर 28.8 m लांबीची तार 13 : 23 या गुणोत्तरात विभाजित केली, तर त्यातील सर्वात लांब तारेच्या तुकड्याची लांबी किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsप्रतिरोध वाढल्यास विददूत प्रवाह ….
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या ……….. या जिल्ह्यात झालेल्या आहेत.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपुढीलपैकी मोठा अपूर्णांक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points800 रु. मुद्दलचे सरळ व्याजाने काही दराने 3 वर्षात 956 रु. होतात जर व्याजाचा दर 4% ने वाढविला तर 800 रु. ची 3 वर्षात किती रक्कम होईल ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsदिलेल्या गटात न बसणारे पट ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती झाली ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका केकची 5 मित्रांमध्ये वाटणी करण्यात आली . चार मित्रांना केकचा अनुक्रमे 1/8,1/6,5/12,1/12 हिस्सा मिळाला. तर, पाचव्या मित्राला केकचा किती हिस्सा मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखाली एक विधान आणि I व II अशी दोन गृहीतके दिलेली आहेत. दिलेले विधान आणि गृहीतकांना विचारात घेऊन कोणते / ती गृहीतक /के विधांनामध्ये अंतर्निहित आहेत हे ठरवा.
विधान:
शाश्वत विकासासाठी घरांना ऊर्जा – सक्षम बनवणे महत्वाचे आहे.
गृहीतके :
I घरातील लाईट बल्बच्या ऐवजी कॉपॅक्ट फ्लूरोसेंट लॅम्प्स (CFLs) वापरा.
II. आपल्या घराभोवती सावल्या देणारी झाडेझुडपे लावा. उत्तम लँडस्केपिंग करून (खासकरून पानझडीचे वृक्ष)
विशेषतः त्यांना घराच्या पश्चिमेकडे लावले गेल्यास ऊर्जेची बचत केली जाऊ शकते.Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsवस्तूवर जोपर्यंत असंतुलित बल प्रयुक्त केले जाते, तोपर्यंत तिच्या —- मध्ये सातत्याने बदल होत असतो.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points2018 पर्यंतच्या माहितीनुसार, महिला व बालविकास मंत्रालयाच्या केंद्रीय मंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points2019 च्या शूटिंग विश्वचषकाचे संयुक्त आयोजन करणा-या देशाचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएक व्यक्ती जमिनीवरून 20 kg चे वजन उचलतो आणि जमिनीपासून 2 m उंचीवर आपल्या डोक्यावर ते ठेवतो. त्याने केलेल्या कार्याची गणना करा. (g= 10ms-2 घ्या)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points——-—हे भारतीय भूभागाचे दोन जवळजवळ भागात विभाजन करते.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsघशामध्ये कशाची वर्तुळे असतात?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points7 / 11 ‘ला दशांश स्वरूपात लिहा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएक विधान व दोन युक्तिवाद I व II दिलेले आहेत. दिलेल्या विधान व युक्तिवादांना विचारात घेऊन कोणता ते युक्तिवाद ठाम आहेत ते ठरवा?
विधान:
सफरचंद खाल्ल्यामुळे आजार जडत नाहीत का?
युक्तिवाद:
I. होय, दररोज सफरचंद खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक पोषकतत्वे मिळतात.
II. नाही, शरीराचा आरोग्यदायी विकास होण्यासाठी सर्व प्रकारची
फळे आवश्यक असतात.Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points12 : 50 : : 13 : ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points35 व 45 यांचा लसावि किती ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी निश्चित पूर्णवर्ग असलेली संख्या कोणती ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents