MPSC मार्फत पोलीस उपनिरीक्षक, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब (मुख्य) स्पर्धा परीक्षा या पदासाठीच्या शारीरिक चाचणीची सुधारित मानके जाहीर

उपरोक्त सुधारणा सन २०२० च्या होणा-या स्पर्धा परीक्षेपासून लागू राहतील.

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
629

  mpsc, पोलीस उपनिरीक्षक, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब (मुख्य) स्पर्धा परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीच्या मानकांमध्ये बदल करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आल्या आहेत.

१. शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्यात आले असून शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ६० टक्के गुण (म्हणजे ६० गुण) मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता / अंतिम निवडीकरीता विचार होणार नाही.

 

२. तसेच सर्व शारीरिक चाचणीतील एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात असल्यास ती कातच ठेवून, शारीरिकचाचणीचा निकाल तयार करण्यात येईल.

 

३. पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीची सुधारित मानके खालीलप्रमाणे विहित करण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.

PSI updated guidelines

आयोगाचे घोषणापत्र डाऊनलोड करा

 

 

 


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम