[PSI]पोलीस उपनिरिक्षक मुख्य परीक्षा – दुसऱ्या टप्प्यातील शारीरिक चाचणी व मुलाखत वेळापत्रक
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
PSI महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे २६ ऑगस्ट २०१८ व ०२ सप्टेंबर २०१८रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत [गट -]पोलीस उपनिरिक्षक मुख्य परीक्षे चा निकाल १८ मार्च २०१९ रोजे जाहीर झाला प्रस्तुत परिक्षेत अहर्ता प्राप्त उमेदवारांच्या शारीरिक चाचणी व मुलाखतीचे दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक खालील लिंक वर उपलब्ध आहे .
वेळापत्रक – Click Hear
शारीरिक चाचणी व मुलाखत वेळापत्रक – Click Hear