प्रकाश मुरलीधर आमटे (26 डिसेंबर 1948) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
जन्म : २६ डिसेंबर १९४८
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
प्रकाश बाबा आमटे यांचा जन्म चंद्रपुरातल्या आनंदवनात 26 डिसेंबर 1948 रोजी झाला. त्यांनी आदिवासी समुदायासाठी अतिशय मोठं काम केलं आहे. गडचिरोलीत लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांना 2008 मध्ये मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात आलं. भारत सरकारनं 2002 मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला.
प्रकाश मुरलीधर आमटे (26 डिसेंबर 1948) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
पूर्ण नाव : प्रकाश मुरलीधर आमटे
निवासस्थान : हेमलकसा, गडचिरोली
शिक्षण: एमबीबीएस
प्रशिक्षणसंस्था : महात्मा गांधी मेडिकल कॉलेज
पेशा : समाजसेवा
कार्यकाळ : १९७३ पासून
धर्म : हिंदू
जोडीदार : मंदाकिनी आमटे
अपत्ये : दिगंत,अनिकेत,आरती
वडील : मुरलीधर देवीदास आमटे
आई : साधना आमटे
पुरस्कार : मॅगसेसे पुरस्कार, श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्काराने फलटण येथे सपत्नीक सन्मानित१९७३ पासुन समाजसेवेत कार्यरत
- १९८४ आदिवासी सेवक पुरस्कार
- २००२ पद्मश्री पुरस्कार
- २००८ रॅमन मॅगसेस
- २००९ गॉडफ्रे फिलिप्स जीवनगौरव पुरस्कार
- २०१२ लोकमान्य टिळक पुरस्कार
- २०१३ प्रकाशवाटा (२०१३ पर्यंत २५ आवृत्या)
- २०१३ रानमित्र
- २०१४ मदर तेरेसा पुरस्कार
- १० ऑक्टोबर २०१४ डॉ. प्रकाश आमटे – द रियल हिरो चित्रपट प्रदर्शित
- २०१७ पिंपरी येथील संस्कार प्रतिष्ठानतर्फे श्री स्वामी विवेकानंद जीवनगौरव पुरस्कार
- संस्था : लोकबिरादरी प्रकल्प या नावाने आदिवासी लोकांसाठी दवाखाना.
चित्रपट :
- डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आणि कार्यावर डॉ.प्रकाश आमटे: द रिअल हीरो या नावाचा चित्रपट १० ऑक्टोबर २०१४ रोजी प्रदर्शित करण्यात आला.
- ह्या चित्रपटात नाना पाटेकर ह्यांनी प्रकाश आमटेंची भूमिका केली असून सोनाली कुलकर्णी, मोहन आगाशे, तेजश्री प्रधान यांच्या आणि २०० गोंड आदिवासी कलावंतांच्या भूमिका आहेत.
- हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत आहे.
- दिग्दर्शन-निर्मिती ॲडव्होकेट समृद्धी पोरे यांची आहे.
- याशिवाय त्यांच्या जीवनावर ’हेमलकसा’ नावाचा एक हिंदी चित्रपटही आहे.
- हा चित्रपट कदाचित ऑस्करला पाठवण्यासाठी निवडला जाईल
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents