सराव प्रश्नसंच 35
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: सराव प्रश्नसंच 35
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
सराव प्रश्नसंच 35
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: Current Affairsखालील विधाने कोणत्या व्यक्तीबद्दल आहेत ? ★ जन्म उमराव घराण्यातील ★ जन्म 1774 मध्ये झाला . ★ इंग्लंडचे पंतप्रधान ड्युक ऑफ पोटलंड यांचे ते पुत्र होत.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: Current Affairs………….हे इ.स.1803 ते 1804 या काळात मद्रास प्रांताचे गव्हर्नर होते.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: Current Affairsलॉर्ड विल्यम बेंटिक यांनी ठगांचा बंदोबस्त केला , हे ठग कोणत्या देवतेचे भक्ती करत असत ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणास ‘ब्रिटिश साम्राज्याचे शिल्पकार’ असे म्हटले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: Current Affairsब्राम्हो समाजाला विरोध करण्यासाठी कर्मठ हिंदूंनी……………….. यांच्या नेतृत्वाखाली एक धर्मसभा बोलविली होती
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: Current Affairs…….यांनी इ.स.1838 साली ‘ तत्वबोधिनी सभा ‘ स्थापन केली.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: Current Affairsइ.स.1858 साली देवेंद्रनाथ टागोर यांनी ………………यांना ब्राम्हो समाजाचे आचार्य म्हणून नियुक्ती केली.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणी ‘कृषक प्रजा पार्टीचे ‘ नेतृत्व केले ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: Current Affairsखालील विधाने कोणाशी संबंधित आहेत ? ★ नंदन कानन या मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या ★ पहारवल्ली इन्स्टिट्यूट मध्ये बॉम्बफेक केली ★ विष प्राशन करून शहीद झाल्या.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: Current Affairsलॉर्ड कॅनिंग यांनी इ.स.1860 -61 मध्ये दिल्ली परिसरातील दुष्काळ चौकशी करण्यासाठी…….. यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला .
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: Current Affairsजमीन सुधारणा पद्धत कोणती ते ओळखा : (अ)भूमीवर अधिकार संपूर्ण गावाचा असे(ब)त्याला हिस्सेदाराचा समूह म्हणत.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: Current Affairsखालील विधाने कोणाबाबत आहेत ? ब्रिटिश राजकीय अर्थतज्ज्ञ होता.Classical Economy मध्ये पारंगत होता. त्याचा ‘ influence of allow price at corn on the profit of stock हा निंबध प्रसिद्ध होता.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: Current Affairsइ.स.1766 साली ……………याने फक्त सरकारी कामासाठी टपाल सेवा सुरू केली.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: Current Affairs……………हे 1905 च्या वंगभग आंदोलनात प्रचारक म्हणून बंगालमध्ये गेले.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: Current Affairsमुंबई , मद्रास , आसाम या ठिकाणी………………. ही जमीन महसूल पद्धत सुरू करण्यात आली (इ.स.1820 साली )
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: Current Affairsमुंबई पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: Current Affairs‘स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार 2020’ कोणाला देण्याचे जाहीर झाले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: Current Affairs१ मे २०२० पर्यंत एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्ती मिळविणार अशी घोषणा कोणत्या राज्य सरकार केली आहे .
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: Current Affairsइडोनेशियाचे————— हे भारतीय बॅडमिंटनचे नवीन प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे .
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: Current Affairsमलेशियाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: Current Affairsराजकारणासाठी डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी पुरस्कार २०२० कोणाला प्रदान करण्यात आला आहे .
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: Current Affairsसमान सूर्य किरणोत्सर्गामध्ये, सिंचनाखाली घेतलेल्या पिकाचे उत्पन्न हे समान पाणी पावसामार्फत मिळालेल्या त्याच पिकाच्या उत्पन्ना…….. असते ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: Current Affairsसिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी असल्यास खालीलपैकी कशाचा अवलंब करावा ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: Current Affairsपाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणता सिध्दांत वापरून काढतात ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: Current Affairsपिकांना ओलाव्याचा ताण पडलेल्या कालावधी संरक्षक पाणी देण्यासाठी जनसंचयनाची (वॉटर हार्वेस्टिंग) प्रामुख्याने जी आणखी केली जाते त्यास …………………. म्हणतात.
Correct
Incorrect
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents