Postal Circle-पोस्टल विभागात 98,083 पदांची मेगाभरती दहावी उत्तीर्ण साठी नोकरीची संधी
Postal Circle Department Bharti 2022
- पदसंख्या: 98083
- शेवटची तारीख:
Indian Postal Department Bharti 2022
इंडिया पोस्ट हे भारतात सरकारी उपक्रम चालवणाली पोस्ट ऑफीसची यंत्रणा आहे. ही यंत्रणा भरत सरकारच्या अंतर्गत आहे. यासाठी ९८, ०८३ जागा आहेत. ज्यात पोस्टमॅन पदासाठी ५९,०९९, मेल गार्डसाठी १४४५, मल्टीटीस्कींग स्टाफ म्हणून ३७, ५३९ जागा आहेत. या जागा देशभरात २३ ठिकाणी भरल्या जाणार आहेत. १० वी, १२ वी पास विद्यार्थी या जागासाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पोस्ट ऑफीस व्हॅकेन्सी २०२२ (Post Office Vacancy 2022) च्या संकेतस्थळावर भेट द्या.
Eligibility Criteria For Indian Postal Circle Bharti 2022
शैक्षिक पात्रता-
- कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता तपासा.
- पोस्टमॅन पदासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे.
- मेलगार्ड पदासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.
- एमटीएस पादासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.
Age Criteria Post Office Bharti 2022
वयाची मर्यादा-
- या पदांसाठी अर्जदाराची वयोमर्यादा १८ ते ३२ वर्ष एवढी आहे.
श्रेणींसाठी सवलती
- एसटी/एससी – ५ वर्ष अधिक म्हणजे ३८ वर्षापर्यंत
- ओबीसी – ३५ वर्षापर्यंत
- इडब्ल्युसी – एनए, पीडब्ल्यु साठी १० वर्ष अधिक, ओबीसी १३ वर्ष अधिक
- पीडब्ल्यूडी एससी/एसटी १५ वर्ष अधिक
Pay Scale Indian Postal Bharti 2022
पगार-
- ३३, ७१८ ते ३५, ३७० रुपये प्रती महिना.
- यासाठी १०० रुपये परिक्षा फी असणार आहे. सर्व महिला, सर्व जातीय श्रेणी आणि ट्रांस वूमन अर्जदार यांना या फीमध्ये सूट देण्यात आली आहे.
How to Apply for Indian Postal Department Bharti 2022
अर्ज कसा करावा-
- www.indiapost.gov.in या संकेतस्थळावर जावं.
- होम पेजवर India Post Office Recruitment 2022 वर क्लिक करा
- पूर्ण वाचून मग अर्जाच्या लिंकवर क्लिक करा
- मोबाइल वरून करत असल्यास तुमचा मोबाइल नंबर द्यावा लागेल.
- सबमीट करा
Tapal Vibhag Postmen Vacancy 2022 details
इंडिया पोस्टने देशभरातील 23 झोनसाठी इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2022 द्वारे 59,099 पोस्टमनच्या रिक्त जागा भरण्याची घोषणा केली आणि झोन-निहाय रिक्त पदांचे वितरण खालीदिलेले आहे. तसेच या पैकी महाराष्ट्रात ९८८४ पोस्टमनच्या पदांची भरती होणे अपेक्षित आहे.
India Post Office Postmen Vacancy 2022
Circle Postmen Vacancy Andhra Pradesh 2289 Assam 934 Bihar 1851 Chattisgarh 613 Delhi 2903 Gujarat 4524 Harayana 1043 Himachal Pradesh 423 Jammu & Kashmir 395 Jharkhand 889 Karnataka 3887 Kerala 2930 Madhya Pradesh 2062 Maharashtra 9884 North East 581 Odisha 1532 Punjab 1824 Rajasthan 2135 Tamil Nadu 6130 Telangana 1553 Uttar Pradesh 4992 Uttarakhand 674 West Bengal 5231 Total 59,099 Vacancies Indian Postal Vibhag Mail Guard Vacancy 2022
पोस्टने देशभरातील 23 झोनसाठी इंडिया पोस्ट भर्ती 2022 अंतर्गत 1445 मेल गार्डच्या रिक्त जागा भरण्याची घोषणा केली आणि झोन-निहाय रिक्त पदांचे पूर्ण माहिती खाली दिलेली आहे. या पैकी महाराष्ट्रात १४७ जागा असल्याचे समजते.
India Post Office Mail Guard Vacancy 2022
Circle Mail Guard Vacancy Andhra Pradesh 108 Assam 73 Bihar 95 Chattisgarh 16 Delhi 20 Gujarat 74 Harayana 24 Himachal Pradesh 07 Jammu & Kashmir NA Jharkhand 14 Karnataka 90 Kerala 74 Madhya Pradesh 52 Maharashtra 147 North East NA Odisha 70 Punjab 29 Rajasthan 63 Tamil Nadu 128 Telangana 82 Uttar Pradesh 116 Uttarakhand 08 West Bengal 155 Total 1445 Vacancies Post Office MTS Vacancy 2022 Details
तसेच मित्रांनो, पोस्ट विभागाने देशभरातील २३ झोनसाठी ३७५३९ मल्टी टास्किंग स्टाफच्या रिक्त जागा भरण्याची घोषणा केली आहे आणि झोननिहाय रिक्त पदांचे वितरणखालील टेबल मध्ये आपण बघू शकता, या पैकी महाराष्ट्रात तब्बल ५४७८ पदे भरण्यात येण्याचे समजते.
India Post Office MTS Vacancy 2022
Circle MTS Vacancy Andhra Pradesh 1166 Assam 747 Bihar 1956 Chattisgarh 346 Delhi 2667 Gujarat 2530 Harayana 818 Himachal Pradesh 383 Jammu & Kashmir 401 Jharkhand 600 Karnataka 1754 Kerala 1424 Madhya Pradesh 1268 Maharashtra 5478 North East 358 Odisha 881 Punjab 1178 Rajasthan 1336 Tamil Nadu 3361 Telangana 878 Uttar Pradesh 3911 Uttarakhand 399 West Bengal 3744 Total 37,539 India Post Recruitment 2022- Important Dates
Events Dates Notification Release Date November 2022 / December 2022 (Tentative) Online Registration Starts To be notified Last Date to Apply To be notified Last Date to pay application fee To be notified Merit List Release Date To be notified
App Download Link : Download App
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Postal Circle,
पोस्टल विभाग,
Indian Postal Department Bharti 2022,
इंडिया पोस्ट भरती
Table of Contents