पोस्ट भरती सराव पेपर 70
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोस्ट भरती सराव पेपर 70
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोस्ट भरती सराव पेपर 70
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका पिशवीत 100 रु., 50 रु. व 20 रुपयांच्या नोटांच्या रुपात 8600 रुपये आहे व या नोटांचे गुणोत्तर अनुक्रमे 2:3::4 असे आहे तर पिशवीत 50 रुपयांच्या किती नोटा असतील?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएक दुकानदार 100 रुपये प्रति डझन प्रमाणे डायरी विकत घेतो व तीच डायरी प्रति नग 25 रुपये प्रमाणे विकतो तर या व्यवहारात त्याला किती टक्के नफा झाला ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsआकाश 85000 रुपये भांडवल गुंतवून एका व्यवसायाची सुरुवात करतो. काही कालावधीनंतर भावना त्याला सामिल होते व ती व्यवसायात 42500 रुपये गुंतवते. वर्षांच्या शेवटी दोघांना 3:1 या प्रमाणात नफा होतो तर भावनाने किती कालावधीसाठी पैसे व्यवसायात गुंतवले होते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसरासरी 16 वर्ष वय असणारा विद्यार्थ्यांचा एक गट सहलीला गेला तेथे सरासरी 15 वर्ष वय असणारे वीस विद्यार्थी सुरुवातीच्या गटात येऊन मिळाले तर सुरुवातीला किती विद्यार्थी सहलीला गेले होते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsवर्गातील A गटाच्या 24 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 58 किग्रॅ. असून B गटाच्या 26 विद्यारथ्याचे वजन 60.5 किग्रॅ. आहे तर वर्गातील सर्व 50 विद्यार्यांचे सरासरी वजन काढा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points45 ने भाग जाणाऱ्या सर्वात मोठी तीन अंकी संख्या ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsदोन धावपटू अनुक्रमे 10 किमी/तास व 12 किमी/ तास या वेगाने सारखेच अंतर कापतात. जर पहिला धावपटू दुसऱ्यापेक्षा अंतर कापण्यासाठी 16 मिनिट अधिक घेत असेल तर ते किती अंतर पार करतात?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points12 मीटर लांबी व 10 मीटर रुंदी असलेली आयताकृती खोली ही 3 मीटर रुंदी असलेला कॉरिडोरने वेढलेली आहे तर कॉरिडोरचे क्षेत्रफळ काढा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points1 ते 201 मधील सर्व पूर्णांक संख्याची बेरीज करून त्याला 4 ने गुणले तर कोणती संख्या येईल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएक व्यक्ती आपल्या संपत्तीच्या (1/9) भाग हा आपल्या मुलीला देतो व उरलेली सर्व संपत्ती आपल्या मुलांमध्ये बरोबरीने वाटून देतो. जर प्रत्येक मुलाकडील संपत्ती ही मुलीकडील संपत्तीच्या दुप्पट असेल तर मुलांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसोडवा.
31 – 725÷29 x 7 ÷167Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsअजितच्या उत्पन्नाच्या 5% हे भरतच्या उत्पन्नाच्या 10% आहे. भरतच्या उत्पन्नाच्या 25% हे सुरेशच्या उत्पन्नाच्या 30% आहे. जर सुरेशचे उत्पन्न हे 5000 रुपये असेल तर अजित, भरत व सुरेश यांचे एकत्रित उत्पन्न किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसरासरी काढा.
12, 100, 1000, 10000Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका परिक्षेत 70 पैकी 25 विद्यार्थ्यांनी 50% पेक्षा कमी गुण मिळवले. तर 50% किंवा त्या पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे 50% पेक्षा कमी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांशी असलेले गुणोत्तर काढा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका वर्गातील विद्यार्थी हे 3, 5, 6, 10 या गटाने वर्गीकृत केले तर वर्गात किमान किती विद्यार्थी असतील?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजर 63558 ला 321 ने भागले तर भागाकार 198 येतो तर 6.3558 ला 0.0198 ने भागले तर भागाकार काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज ही 237 आहे व त्याच्यातील फरक हा 65 असेल तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका त्रिकोणाच्या बाजुंचे गुणोत्तर 3:4:5 आहे. जर त्याची परिमिती 48 सेमी असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका गाडीत 1540 प्रवासी बसतात तर 40040 प्रवाशांसाठी किती रेल्वेगाड्या लागतील?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points150 रुपये छापील किमतीच्या वस्तुवर अनुक्रमे 20% व 10% सुट दिल्यास विक्री किंमत काढा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजर 7 पुरुष व 16 महिला एक काम 15 दिवसात पूर्ण करत असतील तर 5 पुरुष व 8 महिला यांना तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपाण्याने पूर्ण भरलेल्या भांड्याचे वजन हे 16.5 किग्रे. आहे. भांडे आर्धे भरले असेल तर त्याचे वजन 10.5 किग्रॅ. आहे तर रिकाम्या भाड्याचे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसंजिवने वर्गातून वरून 7 वा तर तळातून 28 वा क्रमांक मिळवला तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsउद्रा, मुद्रा, तारा या संज्ञा खालीलपैकी कोणत्या घटकांशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsरिकाम्या जागा भरा.
AYD, BVF, DRH,…….KGLCorrect
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents