पोस्ट भरती सराव पेपर 69
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोस्ट भरती सराव पेपर 69
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोस्ट भरती सराव पेपर 69
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points675 चे 120% + 92 = 1240 चे x% + 716 तर x ची किंमत काढा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएक व्यक्ती एक वस्तु 25% नफ्याने विकतो. जर त्याने ती वस्तु 20% कमी किमतीला खरेदी केली असेल व ती वस्तु 10.50 रुपयांनी विकली तर त्याला 30% नफा होतो तर वस्तुची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमोहनकडे 200 आंबे आहेत. त्याने 30 आंबे 25% नफ्यावर 40 आंबे 20% नफ्यावर, 60 आंबे 10% नफ्यावर आणि 70 आंबे 10% तोट्याने विकले तर त्याला एकूण किती टक्के नफा/तोटा झाला ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएक विद्यार्थी 25% गुण प्राप्त करतो परंतु निर्धारित उत्तीर्ण गुणांपेक्षा त्याला 135 गुण कमी पडतात. दुसरा विद्यार्थी 56% गुण प्राप्त करतो व निर्धारित उत्तीर्ण गुणांपेक्षा त्याला 144 गुण अधिक पडतात तर निर्धारित उत्तीर्ण गुणांची टक्केवारी काढा?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका पिशवीत 121 रुपयांचे सिक्के, 1 रुपये, 50 पैसे व 25 पैसे या रूपात 1:2:3 या गुणोत्तरात आहे. प्रत्येक सिक्के (1 रुपये, 50 पैसे व 25 पैसे) यांची संख्या माहीत करा?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदुधाच्या किमतीत 60% वृद्धी झाल्यावर एका कुटुंबाला दुधाच्या खपतीत किती टक्के कपात करावी लागेल जेणेकरून दुधाचा खर्च हा पहिल्या इतकाच असेल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsवस्तु ‘B’ ची खरेदी किंमत वस्तु ‘A’ च्या 20% अधिक आहे. A आणि B दोघांची विक्री किंमत अनुक्रमे 50% व 25% इतकी ठरवली गेली. परंतु अनुक्रमे 5% व 9% सुट देऊन दोन्ही वस्तु विकल्या. जर ‘A’ ची खरेदी किंमत ‘B’ पेक्षा 30 रुपांनी जास्त असेल तर ‘A’ ची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकोळशाच्या किमतीत 25% घट झाल्याने एक व्यक्ती 336 रुपयात पहिल्यापेक्षा 14 क्विंटल अधिक कोळसा विकत घेतो. तर कोळशाची घटलेली किंमत काढा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजर दोन संख्यांमधील फरक 3 आहे व त्याच संख्येच्या वर्गातील फरक 39 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points5834 मधून वजा करून प्राप्त होणाऱ्या संख्येला 20, 28, 32 व 35 या संख्यांनी पूर्णतः भाग जात असेल अशी संख्या शोधा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsजर A च्या उत्पन्नाचे 60% हे B च्या उत्पन्नाच्या 75% च्या बरोबर आहे तसेच B चे उत्पन्न हे A च्या उत्पन्नाच्या x% च्या बरोबर आहे तर x ची किंमत काढा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएक टि.व्ही. व एक रेफ्रिजरेटर प्रत्येकी 12000 रुपयांना विकले गेले. जर टि. व्ही. ला 20% तोटा व रेफ्रिजरेटरला 20% नफ्याने विकले तर एकूण व्यवहारात किती नफा/तोटा झाला.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएक व्यापारी आपल्या ग्राहकांना 10% सुट देऊनही 20% नफा कमवायला बघतो आहे यासाठी त्याला त्याच्या वस्तुची छापील किंमत ही खरेदी किमतीपेक्षा किती टक्के अधिक ठेवावी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points24 विद्यार्थ्याच्या वर्गामध्ये एक विद्यार्थी त्याचे वय 10 वर्ष आहे. तो वर्ग सोडून जातो व त्याच्या जागी नवीन विद्यार्थी वर्गात दाखल होतो त्यामुळे वर्गातील विद्यार्थ्यांच्या वयातील सरासरीत 2 महिन्यांनी वाढ होते. तर नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points11 क्रिकेट खेळाडूंचे सरासरी वय 20 वर्ष आहे. जर कोचचे वय यामध्ये सामिल केले तर सरासरी वयात 10% वाढ होते तर कोचचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsदोन व्यक्तीच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 5:3 आहे व त्याच्या खर्चाचे गुणोत्तर 9:5 आहे. जर ते अनुक्रमे 2600 रुपये व 1800 रुपये बचत करतात तर त्यांचे उत्पन्न काढा?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points45 लीटर दूध आणि पाणी यांच्या मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 2:1 आहे. जर मिश्रणात थोडे पाणी मिळवले तर गुणोत्तर 1:2 होते तर किती पाणी मिश्रणात मिळवले गेले?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points4000 रुपये राशी दोन भागात कर्जरूपात दिली जाते. एक भाग 8% साधारण व्याज दराने व दुसरा भाग 10% साधारण व्याज दराने दिला. जर वार्षिक व्याज 352 रुपये झाले तर किती रक्कम ही 8% व्याज दराने दिली?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsकमल एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. विमलची कार्यक्षमता कमलपेक्षा 50% अधिक आहे तर विमल तेच काम किती दिवसात पूर्ण करेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points3 पुरुष एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. त्यांचे काम सुरू करण्याच्या 2 दिवसानंतर 3 अधिकचे पुरुष त्यांना येऊन मिळतात तर उरलेले काम किती दिवसात पूर्ण होईल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएक रेल्वेगाडी दोन पूल ज्यांची लांबी अनुक्रमे 800 मीटर व 400 मीटर आहे यांना पार करण्यासाठी अनुक्रमे 100 व 60 सेकंद वेळ घेते तर रेल्वेची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएक रेल्वेगाडी 10 कि.मी. अंतर हे 12 मिनिटात पूर्ण करते. जर तिची गती 5 किमी/तास कमी केली तर तिला तेच अंतर पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsजर एखाद्या वस्तुची किंमत 20% घटवली गेली व त्यानंतर पुन्हा 10% घटवली गेली तर किमतीत एकूण किती टक्के घट झाली?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजर a : b= 7: 9 आणि b: c= 5 : 7 तर a: c किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदोन संख्यांपैकी एकाचा वर्ग हा दुसऱ्याच्या वर्गाच्या 8 पटीपेक्षा 224 ने कमी आहे. जर त्या संख्यांचे गुणोत्तर 3:4 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents