पोस्ट भरती सराव पेपर 67
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोस्ट भरती सराव पेपर 67
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोस्ट भरती सराव पेपर 67
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसरदार सरोवर बांध कोणत्या नदीवर बांधण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसंविधानाचे कोणते कलम धार्मिक बाबतीत प्रबन्धन करण्याचे स्वातंत्र्य देते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsरिक्त जागा भरा.
2, 3, 4, 9, 6, 27, 8, 81, 10,…12, 729Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका व्यक्तीचे तोंड हे उत्तर पश्चिमेकडे आहे. तो घड्याळाच्या दिशेच्या 90 डिग्री वळतो आणि पुन्हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेत 135 डिग्री वळतो. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज व गुणाकार हा अनुक्रमे 12 आणि 35 आहे. त्यांच्या बेरजेचे व्यस्तांक काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsगुणाकार करा.
81 x 82 x 83 x 84 x 85 x 86 x 87 x 88 x 89 येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी कोणती संख्या असेल?Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका घनाचे क्षेत्रफळ हे 600 मीटर² आहे तर घनाची बाजू किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका विषमकोण समभुज चतुर्भुजाचे क्षेत्रफळ 240 चौकिमी आहे व त्याचा एक कर्ण हा 16 सेमी आहे तर दुसरा कर्ण किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएक कार 8 तासात 200 किलोमीटर चालते. ती कार त्याच वेगाने 4.4 तासात किती अंतर कापू शकेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsए’ चे चार विषयातील सरासरी गुण 91 आहे. उरलेल्या दोन विषयात त्याचे एकूण गुण 176 आहे तर त्याच्या सर्व गुणांची एकूण सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points1200 रुपयाची राशी साधारण व्याज दराने 8 वर्षात दुप्पट होते तर व्याजाचा प्रतिवर्ष दर किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsए’ ने आपली सायकल 3200 रुपयात विकली तर त्याला 20% तोटा होतो. जर त्याला 15% नफा मिळवायचा असेल तर त्याला सायकल किती रुपयांना विकावी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका बॉलपेनची खरेदी किंमत 4.50 रुपये आहे. जर याच दराने पाच डझन बॉलपेन खरेदी केले व 27 रुपये नफ्याने विकले तर नफ्यांची टक्केवारी किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएक दुकानदार एका पुस्तकाच्या विक्री किमतीवर 10% सुट देऊन विकतो तरी त्याला 12% नफा मिळतो तर पुस्तकाची विक्री किंमत व खरेदी किंमत याचे गुणोत्तर किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsदोन पुरुष एक काम 50 दिवसात पूर्ण करतात. पाच महिला तेच काम 25 दिवसात पूर्ण करतात. तर एक पुरुष व एक महिला ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका टोपलीत 8,45,617 फुले आहेत. टोपलीतून किती फुले काढली तर उरलेल्या फुलांपासून किती माळा बनवल्या जातील की प्रत्येक माळेमध्ये 11 फुले असतील?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसंख्या 7**2 मध्ये एकच अंक *च्या जागेवर आहे. * च्या स्थानावर येणाऱ्या संख्येच्या किंमतीतील अंतर 540 आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsA एक काम 20 दिवसात पूर्ण करतो तर B तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. A आणि B एक साथ मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points30 परिणामांची सरासरी 20 आहे तर उरलेल्या 20 परिणामांची सरासरी 30 आहे तर सर्व परिणामांची सरासरी किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका वस्तुला 651 रुपयांनी विकल्यावर 7% तोटा होतो तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points400 निंबूची खरेदी किंमत ही 320 निंबूच्या विक्री किमतीच्या बरोबर आहे तर या व्यवहारात किती टक्के नफा होईल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsजर A चे 80% = B चे 50% आणि B = A चे x% असेल तर x ची किंमत काढा?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदोन विद्यार्थ्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे. एक विद्यार्थी हा दुसऱ्यापेक्षा 5 वर्ष मोठा आहे तर छोट्या विद्यार्थ्याचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका संख्येचे 40% च्या 16% हे 8 आहे, तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसंख्या 68, 76 , 72, 74 आणि 70 यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents