पोस्ट भरती सराव पेपर 58
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोस्ट भरती सराव पेपर 58
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोस्ट भरती सराव पेपर 58
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपाच संख्यांची सरासरी ही 7 आहे. यामध्ये 3 संख्या मिळवल्या तर एकूण 8 संख्यांची सरासरी 8.5 होते. तर त्या तीन नवीन मिळवलेल्या संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजर 10% वीज बिल माफ झाले तरी 45 रुपये उरले असतील तर एकूण वीजबील किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदुकानदार खरेदी किमतीच्या 20% जास्त दराने आपली वस्तू विकतो परंतु रोखीने खरेदी करणाऱ्यांना 10% सूट देतो तर दुकानदाराला किती टक्के नफा होतो ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएक मोटारगाडी एकसमान गतीने 350 किमी अंतर पार करते. जर मोटारगाडीचा वेग हा 20 किमी/तास ने वाढवला तर ती आधीच्या अंतरासाठीच 2 तास कमी वेळ घेते तर मोटारगाडीचा मूळ वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकंबाला’ हा कोणत्या राज्यांचा पारंपरिक खेळ आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमे 2020 साली केंद्रिय वित्तमंत्रालयाद्वारे घोषीत झालेला आर्थिक पॅकेज आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएक…… राष्ट्रात धर्माच्या नावाने लोकांमध्ये भेदभाव केला जात नाही.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsद्राक्ष, चिंच, केळी यांमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतात राष्ट्रीय एकता दिवस कधी साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणता अनविकरणीय ऊर्जा स्रोत आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतात दरवर्षी बालिका दिवस कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संज्ञा फुटबॉलशी संबंधीत आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतातील कोणत्या मंदिराला युरोपीय लोकांद्वारे ब्लॉक पॅगोडा’ म्हटले गेले?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsबद्रिनाथ खालीलपैकी कोणत्या नदीकिनारी वसले आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsA हा एक काम 15 दिवसात पूर्ण करतो तर B हा तेच काम 10 दिवसात पूर्ण करतो या दोघांनी एकत्र काम केले तर किती दिवसात काम पूर्ण होईल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएक व्यक्ती बँकेत 25000 रुपये जमा करतो व दोन वर्षानंतर 29000 रुपये प्राप्त करतो तर साधारण व्याज दर किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसरळरूप द्या. 45 – [38 – {60 ÷ 3 – (6 – 9 ÷ 3) ÷ 3}]
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points6 पुरुष किंवा 10 महिला 15 दिवसात एक काम पूर्ण करतात. 7 पुरुष आणि 5 महिला द्वारे तेच काम किती दिवसात पूर्ण होईल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएक विक्रेता 10 सफरचंद 80 रुपयात विकत घेतो व तेच सफरचंद 120 रुपयात विकतो तर विक्रेत्याला किती टक्के नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएक व्यक्ती प्रतिवर्ष 6% व्याज दराने 6000 रुपये बँकेत जमा करतो तर 5 वर्षांनी त्या व्यक्तीला किती रुपये मिळतील?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएक विद्यार्थी पाच चाचणी परिक्षेत अनुक्रमे 78, 76, 84, 82 आणि 82 असे गुण मिळवतो तर सरासरी 80 येण्यासाठी विद्यार्थ्याला सहाव्या चाचणी परिक्षेत किती गुण प्राप्त करावे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsदोन स्टेशन दरम्यानचे अंतर 140 किमी एवढे आहे. या अंतराला पार करण्यासाठी रेल्वेला 2 तास लागतात तर रेल्वेचा ताशी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका वर्गात 80% विद्यार्थी पास झाले तसेच नापास विद्यार्थ्यांची संख्या 40 आहे तर परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका व्यक्तीने एक पंखा 465 रुपयांना विकला. जर या व्यवहारात त्याला 7% तोटा झाला तर पंख्याची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपश्मिना’ नामक लोकर भारतातील कोणत्या भागात विशेषत: आढळून येते?
Correct
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents