विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे अंतर्गत 09 रिक्त पदांची भरती सुरू; नवीन जाहिरात

Police Complaint Authority Pune Bharti 2024

  • पदसंख्या: 09
  • शेवटची तारीख: 10/09/2024
267

Police Complaint Authority Pune Bharti 2024

Police Complaint Authority Pune Bharti 2024 : विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, पुणे अंतर्गत “सेवानिवृत्त राजपत्रित पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, उच्चश्रेणी लघुलेखक, लिपीक टंकलेखक” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे.

 

एकूण जागा : 09 

पदाचे नाव & तपशील: 

  • सेवानिवृत्त राजपत्रित पोलीस अधिकारी
  • प्रशासकीय अधिकारी
  • उच्चश्रेणी लघुलेखक
  • लिपीक टंकलेखक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 65 वर्षे

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे अंतर्गत 09 रिक्त पदांची भरती सुरू; नवीन जाहिरात

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ई-मेल पत्ता : dpcapune@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 10 सप्टेंबर 2024

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम