Police Bharti Question Paper 322 | Solve Now
Police Bharti Question Paper | पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Police Bharti Question Paper | पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 322 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 322 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsइस्राईल युद्ध विरामासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत ठराव मंजूर करण्यात आला असुन मतदान प्रक्रियेत कोणता सदस्य देश तटस्थ राहिला?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजैन आचार्य लोकेश मुनी यांनी कोणत्या देशात जागतिक शांतता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsअठराव्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात नोटा ला किती टक्के मतदान झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points१८ व्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक कोणत्या मतदारसंघात NOTA ला मतदान झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकोणत्या देशातील ग्रिंडविक येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपुढीलपैकी महाप्राण नसलेला वर्ण कोणता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsदंततालव्य वर्णांचा गट निवडा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsविद्यार्थी या शब्दाचा संधीप्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअनु + अर्थ = ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsषण्मास’ हा कोणत्या प्रकारचा संधी आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points248,244,238,230,?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points2,1,3,6,12,?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points7,2,9,18,36,?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points15,4,19,23,42,?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points3,2,6,12,?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसंविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचविले होते ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका संख्येतून 8 वजा करुन येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो तर मुळसंख्येतुन 4 वजा करुन येणाऱ्या संख्येस 4 ने भागले तर भागाकार किती येईल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका संख्येच्या एक नऊमांश मधून 9 वजा केले असता उत्तर नऊ येते तर ती संख्या कोणतीअसेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका संख्येची 6 पट आणि दुप्पट यामध्ये 32 चा फरक आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल .
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजर जयदीप एका तासाला 20 पाने लिहितो तर त्यास 45 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल ?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
police bharti question
Table of Contents