Police Bharti Question Paper 321 | Solve Now
Police Bharti Question Paper | पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Police Bharti Question Paper | पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 321 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 321 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमोहन चरण माझी यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारत सरकारने नवीन लष्करप्रमुख पदी कोणाची निवड केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsउपेंद्र द्विवेदी हे भारताचे कितवे लष्कर प्रमुख होणार आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsइस्राईल मध्ये युद्ध विरामासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत ठराव मंजूर करण्यात आला असुन १५ पैकी किती देशांनी पाठिंबा दिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsइस्राईल मध्ये युद्ध विरामासाठी कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत ठराव मांडला आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकशित झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsबोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे……….., होय
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी एक स्वर मिसळतो त्यास……….म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘श ष स’ या वर्णाना………………..म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points3,6,9,12,?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points7,11,15,19,?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points8,10,12,14,?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points10,15,20,25,?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points6,8,11,15,20,?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने ……. यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे असे वाढविले आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकेंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटनाकारांनी ……. कडून घेतली आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारत सरकार कायदा, 1935 प्रमाणे केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी…….. येथे झाली.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारताच्या संविधानाची तत्त्वे / सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 1928 रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्यास्पर्धेचे तत्त्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकधी कधी बातम्यांमध्ये ‘इवेंट होराइजन’, ‘सिंगुलैरिटी स्ट्रिंग’, ‘थियरी’ आणि ‘स्टैण्डर्ड मॉडेल’ यांसारखे शब्द कशाच्या संदर्भात येतात?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsविषुववृत्तीय प्रति- प्रवाहाच्या पूर्वेकडील प्रचालनाचे (eastward flow) स्पष्टीकरण कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) 30° ते 35° उत्तर व दक्षिण या अक्षवृत्ताच्या दोन्ही पट्ट्यांना अश्व अक्षांश म्हणतात.
ब) अश्व अक्षांश हे कमी दाबाचे पट्टे आहेत.
पर्यायी उत्तरेCorrect
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsIbRd, GaTT व IMF यांच्या स्थापनेच्या करारावर ज्या परिषदेत सह्या करण्यात आल्या त्या संयुक्त राष्ट्रांच्या अर्थ व वित्तविषयक परिषदेस कोणत्या नावाने ओळखले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कुणी आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचे मुख्य अर्थशास्त्रज्ञम्हणून काम केलेले आहे ?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
police bharti question
Table of Contents