Police Bharti Question Paper 308 | Solve Now
Police Bharti Question Paper | पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Police Bharti Question Paper | पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 308 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 308 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकोणत्या भारतीय पंतप्रधानाच्या काळात तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल गोपाल गुरुनाथ बेवूर यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsआयपीएल २०२४ स्पर्धेत कोणत्या खेळाडूला इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीजन हा पुरस्कार मिळाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsगीतानास नौसेदा यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsगितानास नौसेदा यांची लिथुआनिया देशाच्या राष्ट्रपतीपदी कितव्यांदा निवड झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वस्तू भारताची चौथी सर्वात मोठी निर्यात वस्तू बनली आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsनामानंतर येणाऱ्या विशेषणाला विधीविशेषण म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअधि विशेषणालाच ………. विशेषण म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी पूर्णांकवाचक विशेषण कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsगणनावाचक विशेषणाचे……….. प्रकार पडतात.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points“पिकलेला” आंबा…… विशेषण आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points(42)² + (7)³ + (13)² = किती ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणती घनसंख्या पूर्ण वर्ग संख्या नाही ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points√132. 25 * 100 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी पूर्णवर्ग संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points3375 या संख्येचे घनमुळ किती
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points2011 या वर्षाची सुरुवात जर गुरुवार या वाराने झाली असल्यास त्या वर्षात एकूण किती वेळा शुक्रवार येईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकैलासचा जन्म 4 मार्च 2005 रोजी रविवारी झाला तर त्याचा 2 रा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points29 मार्च रोजी रविवार असेल तर 1 मे रोजी कोणता वार येईल ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका वर्षी शिक्षकदिन गुरुवारी असल्यास नाताळ कोणत्या वारी असेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points2004 मधील फेब्रुवारी महिन्यात एकूण किती तास असतील ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्राची किनारपट्टी …… म्हणून ओळखली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsधरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी पवन ऊर्जा केंद्राची कोणती जोडी बरोबर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कृतीमुळे मोठ्या प्रमाणात महागाईचा परिणाम होईल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतात सर्व राष्ट्रीयीकृत व्यावसायिक बँकांमधील बचत खात्यांवरील व्याजाचा दर कुणाकडून ठरविला जातो ?
Correct
Incorrect
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
police bharti question
Table of Contents