Police Bharti Question Paper 303 | Solve Now
Police Bharti Question Paper | पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Police Bharti Question Paper | पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा.
रोज पोलीस भरती च्या मोफत टेस्ट सोडविण्यासाठी गूगल मध्ये साठी police bharti mpscexams असे सर्च करा तुम्हाला फ्री टेस्ट मिळतील
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 303 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 303 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points2024 मध्ये कोणत्या भारतीय चित्रपटाने कान्स चित्रपट महोत्सवात पुरस्कार जिंकला?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points2024 मध्ये कोणत्या शहरात नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points2024 मध्ये कोणत्या क्षेत्रात भारताने जागतिक स्तरावर सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points2024 मध्ये कोणत्या व्यक्तीला रतन टाटा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points2024 मध्ये कोणत्या भारतीय शहरात G20 परिषदेचे आयोजन करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहेश हा जानवीचा पती आहे आणि भारतीचा भाऊ आहे. रंजना भारतीची आई आहे. तर रंजना आणि जानवी यांचे नात कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसौरभचे वडील हे हर्षालीच्या आईचे दिर लागतात. तर हर्षालीच्या वडिलांची बहिण ही सौरभची कोण ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsगोट्या रमेशला म्हणाला तो क्रिकेट खेळणारा मुलगा माझ्या वडिलांच्या दोन मुलांपैकी एक आहे तर त्या मुलाशी गोट्याचे नाते काय ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsप्रणव म्हणाला ही मुलगी माझ्या आईच्या मुलाची बायको आहे तर प्रणवचे त्या मुलीशी नाते काय ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsरघुच्या आईचा भाऊ रघुचा कोण ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points252.5/0.05 = ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points0.8 + 1/0.8 = ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points4.8*4.8*4.8-3.2*3.2*3.2 / 4.8*4.8+4.8*3.2+3.2*3.2 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points3.6*0.48*2.50 / 0.12*0.09*0.5 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी सर्वांत मोठ अपूर्णांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points“कोल्हापुरी” चप्पल हे ………….. विशेषण आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी सार्वनामिक विशेषणाचे उदाहरण कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअधिविशेषण व विधिविशेषण हे विशेषणाचे स्थानावरुन दोन प्रकार पडतात. हे विधान……………… आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसंख्येत न मोजता येणाऱ्या नामांपूर्वी वापरलेल्या प्रमाणदर्शक शब्दांना….. विशेषण म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपंचमुखी हे कोणत्या विशेषणाचे उदाहरण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे ……. टक्के क्षेत्र बीड जिल्ह्याने व्यापले आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsबीड जिल्ह्यात ‘वडवणी’ व ‘शिरुर-कासार’ हे दोन नवीन तालुके …………..पासून अस्तित्वात आले आहेत
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsबीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण ………..एवढ्या जिल्हयाच्या सीमा एकवटलेल्या आहेत.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsनिरपेक्ष किंवा Per Capita Real GNP ही आर्थिक विकासाची उच्च पातळी दर्शवित नाही, जर….
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमहाराष्ट्रात जिल्हा स्तरावरील झाली. नियोजनाची सुरुवात खालील वर्षी झाली .
Correct
Incorrect
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
police bharti question
Table of Contents