Police Bharti Question Paper 301 | Solve Now
Police Bharti Question Paper | पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Police Bharti Question Paper | पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 301 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 301 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारतात 2024 मध्ये “मेक इन इंडिया” कार्यक्रमाच्या कोणत्या वर्धापनदिनाचे आयोजन करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points2024 मध्ये भारताने कोणत्या देशासोबत व्यापार करारावर स्वाक्षरी केली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकोणत्या राज्याने 2024 मध्ये पहिल्यांदा कर्करोगासाठी फ्री स्क्रिनिंग कार्यक्रम सुरू केला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points2024 मध्ये जागतिक शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारताने 2024 मध्ये कोणत्या क्षेत्रात ‘ग्रीन हायड्रोजन मिशन’ सुरू केले?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी सामान्य नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमराठीत नामाचे मुख्य किती प्रकार आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी पदार्थवाचक नाम कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsविशेषनाम…………………… हे असते.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसमान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला……………………. नाम म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points295 * 295 + 295 * 477 =?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points(15*4) + (5*0) =?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points225/25 * 3 + 9 * 3 – 2 = ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points35 * (7 – 2) + 18 / 9 = ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points(2456 * 43) – (2456*38) =?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points51 मुलांच्या रांगेत नादुचा उजवीकडून 12 वा क्रमांक आहे तर दादु मध्यभागी असल्यास नादुचा डावीकडून क्रमांक किती ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points31 मुलांच्या कवायतीच्या रांगेत सोहमचा समोरुन 8 वा क्रमांक आहे. सोहमच्या पुढील 5 मुले सोडून मोहन आहे. तर मोहनचा शेवटून कितवा क्रमांक आहे ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका गटात 5 सदस्य बसले आहेत हा W च्या डावीकडे पण T च्या उजवीकडे बसला आहे. Y हा Z च्या डावीकडे पण W च्या उजवीकडे आहे तर मध्यभागी कोण बसले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points40 मुलांच्या एका रांगेत सुवर्णाचा क्रमांक उजवीकडून 14 वा आहे तर डावीकडून तिचा कितवा क्रमांक असेल ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमनुने फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवून म्हटले याचा मुलगा माझा नवरा आहे तर फोटोतील व्यक्ती मनुची कोण ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमांजरा नदी……… स मिळते.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकयाधू ही ……ची उपनदी होय.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points….नदीवर इस्लापूर गावाजवळ सहस्रकुंड धबधबा आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात आयात शुल्क कर हा कर उत्पन्नाचा जवळपास अर्धा भाग मिळवणारा मोठा मार्ग होता?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? अ) महामंडळ कर हा केंद्र सरकारकडून आकारला जातो.ब) सन 1990-91 पासून महामंडळ कराचे दर टप्याटप्याने वाढले आहेत.पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
police bharti question
Table of Contents