Police Bharti Question Paper 298 | Solve Now
Police Bharti Question Paper | पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Police Bharti Question Paper | पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 298 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 298 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsSouth Asian football federation under १७ championship २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने कोणत्या संघाचा पराभव केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsSouth Asian football federation under १७ championship २०२४ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपेरुतील लिमा येथे सुरू असलेल्या ISSF ज्युनिअर जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत १० मिटर एअर रायफल प्रकारात कोणी २ सुवर्ण पदक जिंकले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकेंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल कोणत्या बंदरापासून Cruise India Mission ची सुरुवात केली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsअनुराग जैन यांची कोणत्या राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजो, जी, जे’ ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरांत आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsवाक्यात सर्वनामाचा वापर अशावेळी केला जातो.
अ) नामाची द्विरुक्ती टाळण्यासाठी
ब) नामाच्या ऐवजी वापरण्यासाठी
क) कधीच केला जात नाही
ड) भाषेला सौंदर्य प्राप्त करण्यासाठीCorrect
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभाववाचक नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपाऊस पडत असेल तर आपण काही नाटकाला येणार नाही.’ या वाक्यातील ‘आपण’ हे …. सर्वनाम आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points1296 च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून 625 च्या वर्गमुळाचे वर्गमुळ वजा केले तर खालीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमुळ शिल्लक राहते ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points(95)² – (85)² = किती ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points10³ + 5³ – 12³ = ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points5832 चे 16 घनमुळ किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points(6)³ + (7)³ = किती ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका रांगेत गंपुचा सुरुवातीकडून 11 वा क्रमांक आहे व गोपुचा 16 वा क्रमांक असून तो रांगेत मधोमध असल्यास रांगेत एकूण मुले किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमुलीच्या एका रांगेमध्ये मंगलचा दोन्ही बाजूकडून 21 वा क्रमांक असल्यास रांगेत एकूण मुली किती ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsतिकीट काढताना पुर्वाचा समोरुन 22 वा क्रमांक तर शेवटून 32 वा क्रमांक होता तर रांगेत एकूण किती व्यक्ती होते ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपाच मैत्रिणी एका रांगेत उभ्या आहेत पीनु ही सर्वात पुढे व राणी ही सर्वात शेवटी उभी आहे. साक्षी, पीनु व पुजा यांच्यामध्ये आहे. गीता, पुजा व राणी यांच्या मध्ये आहे. तर मध्यभागी कोण असेल ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका कुटुंबात राहुल संघर्षपेक्षा लहान आहे. सोना ही मोनापेक्षा मोठी आहे. राहुल मोनापेक्षा मोठा आहे. सोना राहुलपेक्षा लहान आहे तर सर्वात मोठे कोण ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अवजड उद्योगधंद्यावर भर दिला गेला?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअकराव्या पंचवार्षिक योजनेची (2007-12) संकल्पना ………….. होती.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsबाराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत सर्वसमावेशकता संकल्पनेच्या पुढील बाबींवर भर दिला आहे. अ) सर्वसमावेशकता म्हणजे दारिद्र्यनिर्मूलन (समाजातील)विविध गटातील ब) सर्वसमावेशकता म्हणजे समानता क) सर्वसमावेशकता म्हणजे क्षेत्रीय समतोल ड) उत्पन्न विषमतेवर भर
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points…………. येथे अलम प्रभूचे मंदिर असून येथे एक जुना वाडा आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points……………येथे मोठा बाजार भरत असून येथे सय्यद जाफरअल्ली तहसीलदार यांचा दर्गा आहे.
Correct
Incorrect
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
police bharti question
Table of Contents