Police Bharti Question Paper 296 | Solve Now
Police Bharti Question Paper | पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Police Bharti Question Paper | पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 296 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 296 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमुंबईच्या कुर्ला येथील कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण काय करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवेच्या प्रमुख पदी प्रथमच कोणत्या महिलेची निवड झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतीय हवाई दलाचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकोणत्या कालावधी दरम्यान देशात दरवर्षी वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points“मुलांनो तुम्ही मोठयांची आज्ञा पाळली पाहिजे” या वाक्यातील ‘तुम्ही’ हे सर्वनाम ……. आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजया अंगी मोठेपणा “तया” यातना कठीण या ओळीतील अधोरेखित केलेल्या शब्दांची जात………..
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढील शब्दाची जात ओळखा: निज-
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points“कोणी”नाचत यावे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsशब्द प्रकार (शब्दजाती ओळखा – आपण.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points58965 + 65896 – 78587 = ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points55 मधून एक संख्या वजा केल्यावर मिळणार्या उत्तराला त्याच संख्येने भागले असता बाकी 3 उरते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस असता भागाकार 3 येईल.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points7, 4, 0, 2 हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या चार अंकी संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points(250)² – (248)²= ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका रांगेत गंपुचा सुरुवातीकडून 11 वा क्रमांक आहे व गोपुचा 16 वा क्रमांक असून तो रांगेत मधोमध असल्यास रांगेत एकूण मुले किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमुलीच्या एका रांगेमध्ये मंगलचा दोन्ही बाजूकडून 21 वा क्रमांक असल्यास रांगेत एकूण मुली किती ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsतिकीट काढताना पूर्वाचा समोरून 22 वा क्रमांक तर शेवटून 32 वा क्रमांक होता तर रांगेत एकूण किती व्यक्ती होते ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपाच मैत्रिणी एका रांगेत उभ्या आहेत आहेत पिनु ही सर्वात पुढे व राणी ही सर्वात शेवटी उभी आहे. साक्षी, पीनु व पुजा यांच्यामध्ये आहे. गीता, पुजा व राणी यांच्या मध्ये आहे. तर मध्यभागी कोण असेल ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका कुटुंबात राहुल संघर्षपेक्षा लहान आहे. सोना ही मोनापेक्षा मोठी आहे. राहुल मोनापेक्षा मोठा आहे. सोना राहुलपेक्षा लहान आहे तर सर्वात मोठे कोण ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसातारा जिल्ह्याचे हवामान हे साधारणतः ……… आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाबळेश्वर या ठिकाणी……………सें.मी. हून जास्त पाऊस पडतो.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात ……………..या तालुक्यांमध्ये ‘लॅटेराईट’ या प्रकारची मृदा आढळते.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsइ.स. 2001-02 मध्ये केंद्र सरकारच्या एकूण कर उत्पन्नान अप्रत्यक्ष करांचा हिस्सा किती होता ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsबाराव्या वित्त आयोगानुसार केंद्राच्या स्थूल महसुलातील किती टक्के वाटा हा राज्य सरकारांना दिला जातो ?
Correct
Incorrect
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
police bharti question
Table of Contents