पोलीस भरती सराव पेपर 460 (100 Marks)
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 460 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 460 (100 Marks)
Quiz-summary
0 of 99 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- Answered
- Review
-
Question 1 of 99
1. Question
1 pointsतार्याचा ……………..असतो.
Correct
Incorrect
-
Question 2 of 99
2. Question
1 pointsचांदण्या रात्रीचा पंधरवाडा ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 99
3. Question
1 pointsहातच्या काकणाला आरसा कशाला ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 99
4. Question
1 pointsआडरानात शिरणे – वाक्प्रचाराचा अर्थ सांगा
Correct
Incorrect
-
Question 5 of 99
5. Question
1 pointsशाश्वत या शब्दास विरूद्ध शब्द सांगा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 99
6. Question
1 pointsपाणीग्रहण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 99
7. Question
1 pointsअश्वत्थ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 99
8. Question
1 pointsपृथ्वी सूर्याभोवती फिरते – क्रियापदाचा अर्थ सांगा ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 99
9. Question
1 pointsहे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला या वाक्यातील रस ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 99
10. Question
1 pointsदररोज व्यायम करायला हवा, अधोरेखित शब्दाची जात ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 99
11. Question
1 pointsतो आजारी होता म्हणून शाळेत गैरहजर राहीला. वाक्याचा प्रकार ओळखा!
Correct
Incorrect
-
Question 12 of 99
12. Question
1 pointsनामा मामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली. प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 99
13. Question
1 pointsत, ई, आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 99
14. Question
1 pointsपृथ्वी सूर्याभोवती फिरते. वाक्याचा काळ ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 99
15. Question
1 pointsआ कारान्त पुल्लींगी नामाचे अनेकवचन ए कारान्त होते. या नियमात न बसणारा शब्द शोधा ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 99
16. Question
1 pointsया वयात तुला असे बोलणे शोभत नाही. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 99
17. Question
1 pointsमतैक्य संधी विग्रह ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 99
18. Question
1 pointsनिभृत म्हणजे काय ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 99
19. Question
1 pointsक्ष व ज्ञ या संस्कृत व्यंजनाना वर्णमालेत स्थान देणारे कोण ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 99
20. Question
1 pointsराम वनात जातो. या वाक्यात एकूण किती मूलध्वनी आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 99
21. Question
1 pointsपुढीलपैकी महाप्राण ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 99
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 99
23. Question
1 pointsआधुनिक वर्णमालेत एकूण वर्ण किती ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 99
24. Question
1 pointsराम आंबा खातो. – क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 99
25. Question
1 pointsमराठीत वर्णाची उच्चारस्थाने एकूण किती प्रकारची आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 99
26. Question
1 points3 पूर्वीच्या 0.50 ने कमी होत जाणाऱ्या तीन संख्यांची सरासरी किती ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 99
27. Question
1 pointsखरेदी किंमत व विक्री किंमत यांचे गुणोत्तर 5:4 आहे, तर शेकडा तोटा काढा ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 99
28. Question
1 points88 किमी अंतर कापण्यासाठी एका चाकाच्या 1000 फेन्या पूर्ण होतात तर त्या चाकाची त्रिज्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 99
29. Question
1 points8, 5, 7, 2, 3 या अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 99
30. Question
1 pointsएका समभुज चौकोनाचे कर्ण 15.6 व 9.4 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 99
31. Question
1 pointsदोन क्रमवार संख्याच्या वर्गातील फरक 27 आहे तर त्या संख्या कोणत्या ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 99
32. Question
1 pointsजर 4x² = 98² असेल तर x = ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 99
33. Question
1 points0.0012, 16, 28 यांचा मसावि काढा ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 99
34. Question
1 points21 सेमी त्रिजेच्या धातूचा गोळा वितळून त्यापासून 2 सेमी बाजू असलेले किती घनाकृती घन तयार कराता येतील ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 99
35. Question
1 pointsअनिल हा सुनिलपेक्षा उंच आहे, परंतु रमेशपेक्षा कमी उंच आहे. सुनिल हा सचिनपेक्षा उंच आहे. परंतु सचिन हा प्रविणपेक्षा उंच आहे तर सर्वात उंच कोण ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 99
36. Question
1 pointsहरणाला ससा म्हटले, सशाला वाघ म्हटले, वाघाला साप म्हटले, सापाल सिंह म्हटले तर सरपटणारा प्राणी कोण ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 99
37. Question
1 pointsएक व्यक्ती त्याच्या घरापासून उत्तरेकडे 5 किमी चालत गेली. तेथून तो उजवीकडे वळाला व 17 किमी चालत गेला. पुन्हा उजवीकडे वळून 5 किमी चालला तर त्याचे घरापासून नेमके स्थान कोणते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 99
38. Question
1 pointsदोन वर्तुळांच्या जिज्यांचे गुणोत्तर 1:4 आहे. तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 99
39. Question
1 pointsसचिन अनिलच्या डावीकडे बसलेला आहे. रमेश अनिलच्या उजवीकडे बसलेला आहे. सचिन व सुरेशच्या मध्ये चेतन बसला आहे. तर सर्वात डावीकडे कोण बसला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 99
40. Question
1 pointsM ही एक विषम संख्या असेल तर त्यापुढील समसंख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 99
41. Question
1 pointsA व B हे अनुक्रमे 6 व 8 दिवसात एक काम पूर्ण करतात. जर हे काम त्या दोघांनी मिळून केले तर त्यांना 5040 रूपये मजुरी मिळते. तर त्यातील A चा वाटा किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 42 of 99
42. Question
1 pointsताशी 48 किमी वेगाने धावणारी 124 मीटर लांबीची एक रेल्वे एका पुलाला ओलांडते. जर पुलाची लांबी 196 मीटर असेल तर त्याला ती रेल्वे किती वेळात ओलांडेल ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 99
43. Question
1 pointsA व B नळाने एक टाकी अनुक्रमे 24 व 36 मिनटात भरते. जर दोन्ही नळ एकच वेळी सुरू केल्यास B नळ किती वेळात बंद करावा म्हणजे ती टाकी 16 मिनिटात भरेल ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 99
44. Question
1 points1/3, 2/9, 5/6, 4/27 चा लसावि काढा ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 99
45. Question
1 points1, 5, 25, 125 ……………यातील 8 वे पद शोधा ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 99
46. Question
1 pointsएका खांबाचा एक तृतीयांश भाग जमिनी खाली असेल चतुर्थांश भाग पाण्यात बुडलेला असेल आणि राहिलेला मीटर पाण्यावर दिसत असेल तर त्या खांबाची लांबी किती ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 99
47. Question
1 pointsएका घडाळ्यात 5 वाजताचे टोल पडण्यास 20 सेकंद लागतो त्याच घड्याळात 9 वाजताचे 9 टोल पडण्यास किती वेळ लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 99
48. Question
1 pointsएका वाहनतळावर प्रत्येक वाहनासोबत दोन माणसे उभी आहेत तेथील वाहनांच्या चाकाची संख्या 83 आहे तर तेथील माणसांची एकूण संख्या 46 आहे तर तेथील 3 चाकी व चार चाकी वाहनांची संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 99
49. Question
1 pointsGREAT = 14, THREAT 254 तर 152 =?
Correct
Incorrect
-
Question 50 of 99
50. Question
1 pointsGO = 8, SLOW = 64, CUP = 27 तर PURCHASE = ?
Correct
Incorrect
-
Question 51 of 99
51. Question
1 pointsएका बाटलीत 250 मिली दुध मावते याप्रमाणे साडेतीन लिटर दुध भरण्यास किती बाटल्या लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 99
52. Question
1 points25:254::35: ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 99
53. Question
1 pointsएका रांगेत 5 मुले दक्षिणेकडे चेहरा करून बसले आहेत. राहूलच्या उजवीकडे तिसरा रामू असून रामूच्या लगेच डाव्या बाजूला अमोल असून किशोरच्या डावीकडे दुसरा गोविंद आहे तर अगदी मधोमध कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 99
54. Question
1 pointsएक घड्याळ असे ठेवले आहे की त्यातील 9 हा अंक उत्तर दिशा दर्शवितो तर 6 वाजता घड्याळाचा तास काटा कोणती दिशा दर्शवितो ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 99
55. Question
1 pointsएका वस्तूच्या किंमतीत सुरूवातीस 20% कपात केली व नंतर 10% वाढ केली तर मुळच्या किंमतीत किती % फरक पडेल ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 99
56. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 60 आहे. मोठी संख्या ही लहान संख्येच्या तिपटीपेक्षा 8 ने जास्त आहे तर त्या संख्या शोधा ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 99
57. Question
1 pointsa(a+3), a² + 5a+6 यांचा लसावि किती?
Correct
Incorrect
-
Question 58 of 99
58. Question
1 pointsदुपारी 12 वाजल्या पासून संध्याकाळी 5 : 10 मी पर्यंत तास काटा किती अंशात फिरतो ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 99
59. Question
1 pointsएका वर्गातील 30 मुलांचे सरासरी वय 8 वर्षे आहे 10- नविन मुलांनी प्रवेश घेतला आणि सरासरी वय 6 महिन्यांनी वाढले तर नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे सरासरी वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 99
60. Question
1 pointsA हा B च्या दुप्पट वेगाने काम करतो. दोघे मिळून एक काम 18 दिवसात पूर्ण करातात तर A हा एकटा किती दिवसात काम पूर्ण करेल ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 99
61. Question
1 points5 विद्यार्थ्यांची गणितात मिळवलेल्या गुणांची सरासरी 50 आहे. नंतर समजले की एका विद्यार्थ्यांचे गुण 48 ऐवजी 84 पकडण्यात आले होते तर बरोबर सरसरी किती ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 99
62. Question
1 pointsइंग्रजी वर्णमालेत A च्या मागे 7 वा N च्या पुढे 6 वा वर्ण कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 99
63. Question
1 pointsएक अप्रमाणिक व्यापारी 1 किलोग्रॅम वजनाऐवजी 900 ग्रॅम वजन करतो. या फसवणुकीतील शेकडा नफा किती ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 99
64. Question
1 pointsBC, FG, JK, NO, …..?
Correct
Incorrect
-
Question 65 of 99
65. Question
1 pointsरोमन लिपित किती संख्याचिन्हे आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 99
66. Question
1 pointsचंदाने दसादशे 8 दराने 8000 रू रक्कम 5 वर्षासाठी सरळव्याजाने घेतली तर तिला किती सरळव्याज भरावे लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 99
67. Question
1 pointsएक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती 12 तासात भरते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी किती वेळात भरेल ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 99
68. Question
1 points4766* या संख्येला में निःशेष भाग जात असेल तर * च्या जागी कोणता अंक येईल ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 99
69. Question
1 pointsएका लॉटरीत मिळालेले 2700 रू हे माला, शिला आणि निता यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटल्यासस शिलाचा वाटा किती ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 99
70. Question
1 pointsएका सांकेतिक लिपित HAMMER हा शब्द AHMMRE असा लिहितात तर FLOWER हा शब्द कसा लिहिला जाईल ?
Correct
Incorrect
-
Question 71 of 99
71. Question
1 pointsएका पिशवीत 20 पैसे, 10 पैसे, 5 पैसे यांची नाणी 1:2:3 या प्रमाणात आहे जर पिशवतीत एकूण 55 रूपये आहेत तर पिशवती पैशाची नाणी किती ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 99
72. Question
1 pointsA, B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे. 5 वर्षापूर्वी तिघांच्या वयाची बेरीज किती होती ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 99
73. Question
1 points13: 145: 15:?
Correct
Incorrect
-
Question 74 of 99
74. Question
1 pointsताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 99
75. Question
1 pointsविधिमंडळ कोणत्या सुचीतील विषयावर कायदे करते ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 99
76. Question
1 pointsमंत्रिमंडळ …… चा पाठिंबा असे पर्यंत अधिकारपदावर राहू शकते.
Correct
Incorrect
-
Question 77 of 99
77. Question
1 pointsराज्यपाल या पदासाठी वायाची पात्रता किती वर्ष आहे ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 99
78. Question
1 pointsखालीलपैकी सरनोबत कोण होते
Correct
Incorrect
-
Question 79 of 99
79. Question
1 pointsमहाराष्ट्रात क्रांतीसिंह नाना पाटील यांची प्रतिसकरार कोठे स्थापन केले होते.
Correct
Incorrect
-
Question 80 of 99
80. Question
1 pointsगांधीजीची हत्या कुठे करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 99
81. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 99
82. Question
1 pointsमहाराष्ट्रातील राजेवाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 99
83. Question
1 pointsखालीलपैकी कशामध्ये डी जीवनसत्व भरपूर प्रमाणत असते ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 99
84. Question
1 pointsकोणत्या नदीला वृद्ध गंगा म्हणून ओळखले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 99
85. Question
1 pointsकर्मवीर भाऊराव पाटील यांचे जन्मगाव कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 99
86. Question
1 pointsमहाराष्ट्रात संत विद्यापीठ कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 99
87. Question
1 pointsकोणत्या समुद्रास अरबी समुद्राची राणी म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 99
88. Question
1 pointsप्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी परावर्तित पृष्ठभाग निरिक्षकापासून कमीत कमी किती अंतरावर असावी ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 99
89. Question
1 pointsसौदी अरेबियाची राजधानी ……………….
Correct
Incorrect
-
Question 90 of 99
90. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 99
91. Question
1 pointsसती प्रथा कायदा कधी संमत करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 99
92. Question
1 pointsहरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 99
93. Question
1 pointsकलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 99
94. Question
1 pointsसियाचीनमध्ये तैनात किंवा कार्यरत होणाऱ्या पहिल्या अधिकारी कोण ठरल्या आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 99
95. Question
1 pointsसातवाहन राजवंशाचा संस्थापक कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 99
96. Question
1 pointsदरवर्षी जागतिक ब्रेल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
Correct
Incorrect
-
Question 97 of 99
97. Question
1 pointsट्रान्सजेंडर लोकांना पोलीस दलात 1% आरक्षण देणारे पहिले राज्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 98 of 99
98. Question
1 pointsउत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री कोण ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 99
99. Question
1 points26 जानेवारी 2023 रोजी भारत कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
पोलीस भरती सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती सराव पेपर
Table of Contents