पोलीस भरती सराव पेपर 32 (100 Marks) Solve Now
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 32 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 32 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 points96-10 रवी हा अमन च्या वडीलांच्या बहिणीचा मुलगा आहे. साहिल हा दिव्याचा मुलगा आहे. दिव्या ही अमन ची आजी आहे. अशोक हे निशा चे वडील आहेत आणि रवी चे आजोबा आहेत. दिव्या ही अशोकची पत्नी आहे.
निशा ही अमन ची कोण ?Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points`देह जावो अथवा राहो , पांडुरंगी दृढ भावो , या अवतरणातील उभयान्वयी अवयवाचा प्रकार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsघड्याळातील तास काटा व मिनिट काटा पुढीलपैकी कोणत्यावेळी काटकोणात असतो ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा . मासिक ,कादंबरी , साप्ताहिक , पाक्षिक
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsखालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points4766 * या संख्येला 8 ने नि : शेष भाग जातो , तर * च्या जागी कोणता अंक येईल ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points0,7,26,63, ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsतीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsतालिबान राजवट येण्याच्या वेळी _____ हे तत्कालीन अफगाण राष्ट्रपती देश सोडून परागंदा झाले
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे .
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ? 120 ,90,65,45,30,20 ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 कि.ग्रॅ. चहाच्या किती पुड्या तयार होतात ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsशत्रूला न सामील झालेला ………….
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points10 महिला रोज 1 तास काम करून एक काम ते 12 दिवसात पूर्ण करतात . तेच काम 20 महिला रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 points225 /144
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsपुढीलपैकी लहान अपूर्णांक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsएका लॉटरीत मिळालेले रु . 7200/- हे माला , शिला आणि निता यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटला शिलाचा वाटा किती ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsपरिक्षेतील यशाने …………… सर्वच आनंदित होतो .
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points`भाकरी ‘ या शब्दासाठी अनेकवचनी शब्द सांगा .
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsएका शेतात 20 कोंबड्या , 15 गायी व काही गुराखी उभे आहेत . सर्वाच्या पायाची एकत्रित संख्या ही सम डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे . तर त्या ठिकाणी किती गुराखी आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsखालील गणिताची किंमत काढा ? 1.2*1.2+0.8*0.8+2.4*0.8
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsएक पोलीस चोराला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे पळत आहे चोर 10 पावले पळाला की पोलीस 8 पावले पळतो. मात्र पोलिसाच्या 5 पावलाचे अंतर चोराच्या 7 पावलाच्या अंतराबरोबर आहे तर पोलीस व चोर यांच्या पळण्याच्या वेगाचे प्रमाण किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsएका शिक्षकाने 10, 15 किंवा 18 विद्यार्थ्यांच्या रांगाची मांडणी एका भरीव चौरसाकृती प्रमाणे केली. तर त्या शिक्षकासोबत कमीतकमी किती विद्यार्थी होते ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsएका रकमेचे 18 वर्षात दुप्पट पैसे झाले. तर सरळव्याजाचा दर किती ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsपहिल्या दोन सख्या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुकर्म 20% व 50% ने जास्त आहेत तर त्या पहिल्या दोन सख्येचे प्रमाण किती ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsदोन संख्याचा लसावि 1056 असून त्यांचा मसावि 12 आहे. त्यापैकी एक संख्या 96 असेल तर दुसरी संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsतीन संख्यापैकी पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट तर दुसरी संख्या तिसरीच्या तिप्पट आहे. जर त्या तीन संख्याची सरासरी 10 येते. तर त्या संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points12 मुलाचे सरासरी वय 15 वर्ष असून त्यातील 8 मुलाचे सरासरी वय 16 वर्ष आहे तर उरलेल्या मुलाचे सरासरी वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsP या नळाने पाण्याची 3/5 टाकी भरण्यास 18 तास लागतात, तर ती टाकी पूर्ण भरण्यास अजून किती तास लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 points7Y/3 – 4 = 2Y/6 + B तर Y = ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsदर साल दर शेकडा (द.सा.द.शे.) 5% दराने 8000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज सांगा.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points500 शेळ्यांना 27 दिवस पुरेल इतका चारा होता. 3 दिवसानंतर 300 शेळ्या नविन आल्या. तर शिल्लक राहिलेला चारा त्या सर्व एकूण शेळ्यांना किती दिवस पुरेल ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsदिपक खाली डोके व वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा कोणत्या दिशेस आहे ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsसुजित, सुरेश, अमित, अनिल हे चौघे जण कॅरम खेळत आहे. सुजित व सुरेश सहकारी आहेत सुजित चे तोंड पुर्वेस आहे. अमित हा सुरेशच्या डाव्या बाजुला बसलेला नाही तर अनिलचे तोंड कोणत्या दिशेस आहे?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsमौसमी वारे विषुवृत्त ओलांडतांना पृथ्वीच्या स्वांग परीभ्रमनामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजुस वळतात म्हणुण त्यांना भारतात ———- म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsखालील पर्यातील विसंगत पर्याय ओळखा..
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsमोहनीअट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsदख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती,
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsबॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 points‘गितांजली’ या प्रसिध्द काव्यसंग्रहाचे लेखक कोण ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsत्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsतलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहे ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsभारतीय संविधान कोणत्या दिवशी स्विकारले ?.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsअंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते ?.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsकदि बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात ?.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 points‘ग्लुकोमीया’ हा रोग कोणत्या अव्ययास होतो ?.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points“रिश्टर स्केल’ हे खालीलपैकी आहे ?.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsD.N.A. (डी.एन.ए.) म्हणजे काय ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsनुकत्याच झालेल्या टोकीयो ऑलपीक, 2021 मध्ये भाला फेक या खेळात कोणत्या भारतीय खेळाडुला सुवर्ण पदक मिळाले ?.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे ?.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsकोणता जिल्हा एकेकाळी सारसनगरी म्हणुन ओळखला जात होता ?.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsजलीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपारिक खेळ आहे ?.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsअंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रिडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsघनश्याम’ या शब्दाचा समास ओळखा
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsआभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे! या ओळीत कोणता अलंकार आहे ते ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 points“शहनाई” हा शब्द कोणत्या भाषेतील आहे ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points‘भुगा’ या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून शोधा.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 points“आगंतुक” या शब्दाचा विरुदाय शब्द ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsएकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला असे या शब्दसमुहाबदल योग्य शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsबावळी मुद्रा देवळी निद्रा’ या म्हणीचा अर्थ ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsथंडा फराळ करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsखालीलपपैकी लेखननियमानुसार योग्य शब्द ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 points“घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला” या वाक्यामधील रस ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsखालीलपैकी शुध्द शब्द ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 points30 ते 60 दरम्यान 6 चा फरक असणान्या मुळ संख्यांच्या जोडया किती ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points8, 5, 7, 2, 3 अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 points1 ते 50 पर्यंतच्या सर्व समां बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsपुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक असल्यास पुस्तकाला एकूण पाने किसी?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 points64 / 0.08 = ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsफिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इंन्स्टिटयुट ऑफ इंडिया (FTII) ही संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे. ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points“चंद्र” व “जग” या शब्दांतील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsप्रत्यक्ष’ शब्दाचा विग्रह ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsनागपुरी या शब्दाचे विशेष ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 points“पत्रकार’ या शब्दाचे स्त्रिलिंग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsमुलांनी आज्ञा पाळावी. अधोरेखीत शब्दायें विभक्तीरूप ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsआता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे- हा काळ ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsसहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले प्रयोग ओळखा?”
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 points“काम करा म्हणजे यश येईल हे वाक्य ———– आहे?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsजर पाव किलो बटाट्याची किम्मत ६० पैसे आहे, तर २०० ग्राम बटाट्याची किम्मत किती ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsमहेशच वय ६० वर्ष आहे. राजेश महेश पेक्षा ५ वर्षाने लहान आहे व विजय पेक्षा ४ वर्षाने मोठा आहे. तर विजयच वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsपहिले ५ अभाज्य संख्या ची सरासरी किती ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 points७, १०, ८, …….., ९, १२, …….. ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 points१०८ ला किती जोडले तर ते १४ ने अगदी विभाज्य (chactly divisible) होणार ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsजर पेन < पेन्सिल, पेन्सिल < बुक, बुक > कप. तर खालीलपैकी कोणते नेहमी बरोबर असणार ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsजर MUMBAI = LSJXVC, तर DELHI = ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsयापैकी कोणत्या वर्षाची दिनदर्शिका (CALENDER) सण २००९ दिनदर्शिका (CALENDER) समान आहे ?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsजर x² + ७x + १२ = ०, तर x = ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsपहिल्या ३५ नैसर्गिक संख्या ची बेरीज किती ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsएक रकमेच २ वर्षाच १८ टक्याने चक्रवाढ व्याज व सरळ व्याज मधील फरक १६२ रुपये आहे. तर ती रक्कम किती ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsआई व मुलाच्या वयाची बेरीज ६० वर्ष आहे. ६ वर्षा पूर्वी, आईच वय मुलाच्या वयाच ५ पट होते. तर मुलाच वय १० वर्षा नंतर किती होणार ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsजर एक खांबाची ऊंची व सावली समान आहे, तर सुर्याच्या ऊंचीचा कोन किती ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points९०० चे ३५% = ७*?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 points96-10 रवी हा अमन च्या वडीलांच्या बहिणीचा मुलगा आहे. साहिल हा दिव्याचा मुलगा आहे. दिव्या ही अमन ची आजी आहे. अशोक हे निशा चे वडील आहेत आणि रवी चे आजोबा आहेत. दिव्या ही अशोकची पत्नी आहे.
रवी हा दिव्याचा कोण ?Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 points96-10 रवी हा अमन च्या वडीलांच्या बहिणीचा मुलगा आहे. साहिल हा दिव्याचा मुलगा आहे. दिव्या ही अमन ची आजी आहे. अशोक हे निशा चे वडील आहेत आणि रवी चे आजोबा आहेत. दिव्या ही अशोकची पत्नी आहे.
साहील ची पत्नी निशा ची कोण ?Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 points96-10 रवी हा अमन च्या वडीलांच्या बहिणीचा मुलगा आहे. साहिल हा दिव्याचा मुलगा आहे. दिव्या ही अमन ची आजी आहे. अशोक हे निशा चे वडील आहेत आणि रवी चे आजोबा आहेत. दिव्या ही अशोकची पत्नी आहे.
रवी हा अमन चा कोण ?Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 points96-10 रवी हा अमन च्या वडीलांच्या बहिणीचा मुलगा आहे. साहिल हा दिव्याचा मुलगा आहे. दिव्या ही अमन ची आजी आहे. अशोक हे निशा चे वडील आहेत आणि रवी चे आजोबा आहेत. दिव्या ही अशोकची पत्नी आहे.
अशोक हा साहिल चा कोण ?Correct
Incorrect
पोलीस भरती सराव पेपर टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती सराव पेपर
पोलीस भरती सराव पेपर
police bharti practice paper,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
Table of Contents