पोलीस भरती सराव पेपर 30 (100 Marks) Solve Now
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 30 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 30 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 points“इतिश्री होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणता व्यंजनगट “ओष्ठ्य वर्गात येतो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points“वाघ “या शब्दाचे बरोबर स्त्रीलिंगी रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsआरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला वाक्य प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsशुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsदोन नद्यांमधिल प्रदेशाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 points“एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य” या अर्थासाठी अचूक म्हण ओळखा..
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsबोलतांना एखादे वाक्य तुटल्यास स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास कोणत्या विरामचिन्हांचा वापर करतात?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsपक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points“चाकूने पेरू कापला” या वाक्यातील विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsJ,L,N,P, ? प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते अक्षर येईल ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsइंग्लंड : अटलांटिक महासागर : : ग्रीस : ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsएकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना ____ म्हणतात .
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsमालिका पूर्ण करा . al,cn,ep, ? , it , kv
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsमहाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 32 आहे . जर त्यापैकी एक संख्येची 4 पट बरोबर 72 असल्यास , दुसरी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsA हा D चा भाऊ आहे. D हे B चे वडील आहेत. B आणि C या बहिणी आहेत, तर C चे A शी नाते काय?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsविधाने: A) काही गाजर वांगे आहेत. B) काही वांगे सफरचंद आहेत. C) सर्व सफरचंद केळी आहेत. निष्कर्ष :- 1) काही सफरचंद गाजर आहेत. II) काही केळी वांगे आहेत. III) काही केळी गाजर आहेत.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsP.Q, R, S, T, U V आणि W हे आठ मित्र वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड करुन बसले आहेत.
I) W हा P च्या डाव्या बाजुला आहे. T किंवा S च्या शेजारी नाही.
॥) U हा Q च्या जवळ उजव्या बाजुला आहे आणि V हा T च्या शेजारी आहे.(III) R हा T आणि U या दोघांच्यामध्ये आहे. तर
3) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsविधानपरिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsतोंडात तीळ न भिजणे या वाक्प्र्चाराचा अर्थ ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsआलापल्ली येथील वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsबहामनी राज्याची स्थापना कोणी केली ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsकोविड – 19 या आजारासाठी कारणीभूत असलेला SARS-CoV-2 हा व्हायरस खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsनाव सोनूबाई हाती कथिलाचा वाळा या म्हणीशी साधर्म्य असलेली म्हण ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsश्रीमंताना गर्व असतो . या वाक्यात श्रीमंताना हे ______ आहे .
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsआपल्या शरीरातील स्नायुमध्ये प्रामुख्याने ________ हे प्र्थिन असते .
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsखालीलपैकी कोणता नवरसाचा प्रकार नाही ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsविधान : सर्व पोपट कावळे आहेत . कोणताही कावळा काळा नाही .
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsखालीलपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points“हा, ही, हे” ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsसंयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठींबा म्हणुन कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 points….. हा दिवस उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस आहे ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points……. हे भारतातील सर्वात लांब धरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsमोर अभयारण्य …… या जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsभारतातील राज्यघटनेचे मूलभूत कर्तव्य … या कलममध्ये समाविष्ट करण्यात आलली आहेत.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points…. वी घटनादुरूस्ती मुख्यात पंचायतराज सत्यशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsनिता आणि रमेश हे एका व्यवसायात अनुक्रमे 15,000 रु . व 25,000 रु . गुंतवितात. त्यांना 16,000 रु . नफा होतो . तर निताचा नफा किती ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsवाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व क्रिया दर्शविणारा शब्द म्हणजे _____
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsडोकी अलगद घरे उचलती . काळोखाच्या उशी वरुनी . हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsवनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्विकार ______ च्या स्वरुपात करतात .
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsएका वर्गात 60 विद्यार्थी आहेत . त्यापैकी 60 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 35 विद्यार्थी गणित विषयाचा अभ्यास करतात . 20 विद्यार्थी गणित व रसायनशास्त्र या दोन्ही विषयांचा अभ्यास करतात . ही माहिती लक्षात घेता केवळ रसायनशास्त्र अभ्यासनार्या विद्यार्थ्यांची संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsसापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडला ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 points400 मी . लांबीच्या गाडीचा ताशी वेग 72 कि मी . आहे तर एक विजेचा खांब ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsप्रमोद हा पूर्वेला 6 कि .मी जातो . नंतर तो दक्षिणेला 8 कि .मी . जातो . तर तो मुळ स्थानापासून किती लांब असेल ?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsएका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsएका घनसंख्येच्या वर्गातून त्याच संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते , तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsखालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 points20 स्त्रियांला 150 चादरीवर विणकाम करण्यासाठी 27 दिवस लागतात. तर 300 चादरींवर 24 दिवसात विणकाम करण्यासाठी किती स्त्रिया लागतील?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsएका संख्येची 40% किंमत जर 120 असेल, तर त्या संख्येची 55% किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsP या नळाने एक टाकी 12 तासात भरते. आणि Q या नळाने तीच टाकी 15 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकत्र सुरु केले, तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsA चा पगार 18,800 रुपये आहे तसेच B चा पगार 4,000 रुपये आहे. तर A चा पगार B च्या किती % आहे?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsएका व्यक्तीच्या पगारामध्ये 50% घट झाली. नंतर त्या घट झालेल्या पगारामध्ये 50% वाढ झाली. तर त्या व्यक्तीला किती तोटा झाला?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsएका गावची लोकसंख्या 6000 आहे. त्या गावातील 20% लोक दरवर्षी दुसरीकडे स्थलांतर करतात. तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsएका दुकानदाराने 18 पेन जेवढया रुपयात खरेदी केले. तेवढयाच रुपयात 15 पेन विकले, तर या व्यवहारात त्याला होणारा नफा किती?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsA आणि B या दोघांनी अनुक्रमे 1,40,000 आणि 1,50,000 रुपये गुंतवुन एक व्यवसाय सुरु केला. जर एक वर्षाच्या अखेरीस त्यांना 1,16,000 रुपयांचा नफा होत असेल, तर प्रत्येकाला अनुक्रमे किती रुपये मिळाले पाहिजेत?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsट्रॅफीक जंक्शनवर वाहतुकीच्या नियंत्रणासाठी कोणत्या रंगाच्या दिवाचा वापर केला जात नाही ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsगाडी चालवत असतांना रुग्ण वाहिकेचा सायरानचा आवाज आल्यास :-
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsविनू एका रेडिमेड कपड्यांच्या दुकानात काम करतो. दुकानदार त्याला एकूण विक्रीवर शेकडा 5 कमिशन व 15000 रु. पेक्षा जास्त विक्रीवर शेकडा 2 दराने इन्सेंटिव्ह देतो. जर त्याने मासिक विक्री 28000 रु. केली तर विनूने एकूण किती कमिशन व इन्सेंटिव्ह मिळविले ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsदोन भावांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 3:4 आहे, 6 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4:5 होईल, तर मोठ्या भावाचे 10 वर्षानंतरचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsतीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसर्या संख्येचा तिप्पट आहे. जर त्या तीन संख्यांची सरासरी 33 असल्यास, पहिली संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsएका कॅरम स्पर्धेत 32 स्पर्धक होते. हरणारा स्पर्धक बाद असा नियम होता. तर स्पर्धेतील पहिल्या 3 फेर्यांत एकूण किती स्पर्धक बाद होतील ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsएका विक्रेत्याने दोन भ्रमणध्वनी संच प्रत्येकी 4950 रुपयांस विकले, तेव्हा त्याला एकात खरेदीच्या 10 % नफा झाला व दुसर्या 10 % तोटा झाला, तर त्या व्यवहारात एकुण नफा अथवा तोटा किती टक्के झाला ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsएका विद्यार्थ्याने 12 प्रश्नांची उत्तरे लिहीली व त्यामध्ये त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले. जर त्याला सर्व प्रश्नांना समान गुण असणा-या या परिक्षेत 60% गुण मिळाले तर परिक्षेमध्ये आलेले प्रश्न किती ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsएक नळ एक टाकी 10 मिनीटांत भरतो आणि दूसरा तीच टाकी 30 मिनीटांत भरतो. जर दोन्ही एकाच वेळी उघडले तर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ किती असले ?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsएक व्यक्ति तळमजल्यावर जिन्याने वर जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट इतकी फुले ठेवली. व नंतर वरच्या मजल्यावर 7 फुले कपाटाला नेवून ठेवली, तरीसुद्धा त्यांचाकडे 7 फुले शिल्लक राहिली. जर जिन्याला 50 पायर्या असतील तर त्या व्यक्तिजवळ सुरुवातीला किती फुले होती ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsमी पुरुष आहे. सुनील चा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहे. सुनील हा ————
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsखालीलपैकी “हात” या शब्दाचा समानार्थी शब्द नाही.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points54 ते 60 या क्रमवार संख्येची सरासरी किती येईल ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsमनुष्य या शब्दाचेभाववाचक नाम कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 points6561 च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून 625 च्या वर्गमुळचे वर्गमूळ कमी केल्यास कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsराज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsआर.बी.आय. चे मुख्यालय कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsपाच मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रिता ही उजव्या बाजूस आहे. रिता नंतर सीता तीच्या डाव्या बाजूस आहे. गीता ही लिनाच्या डाव्या बाजूस आहे. मीना ही लिनाच्या डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे. तर मध्यभागी कोण बसले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsCAT = 24, DOG = 26, तर RAT = ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 points5⁻³⁽ᵐ⁻⁴⁾ / 5⁸ = 1 तर m = ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 points1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता तर त्या वर्षीचा स्वतंत्रता दिवस कोणत्या दिवशी येईल ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsHG BC ML : ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsरेख, 7 त्रिकोण, चौकोन, पंचकोन
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsमाधुरीची आई मीनाची आत्या लागते, तर मीनाची आई ही माधुरीच्या आईची कोण ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsBहा A चा पती आहे. A ही C ची आई आहे. पण C ही व्यक्ती A ची मुलगी नाही. D ही A ची बहिण आहे.A ही C ची आई आहे. पण C ही व्यक्ती A ची मुलगी नाही. D ही A ची बहिण आहे. तर Dचे C शी नाते काय असेल ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsमुलगी व आई यांच्या 5 वर्षापुर्वीच्या वयांचे गुणोत्तर 15 होते, परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 2.5 होईल तर मुलीचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsवडीलाचे आजचे वय हे मुलाच्या तिप्पट आहे. दहा वर्षानंतर त्यांच्या वयांतील फरक 50 वर्षे असल्यास वडिलांचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsरवि उगवता सुर्य पाहत होता . तो डावीकडे एकदा काटकोनात व नंतर उजवीकडे दोनदा काटकोनात वळला, तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsA हा D च्या उजवीकडे शेजारी उभा आहे आणि उभा आहे. Eआणि A यांच्यामध्ये Cउभा आहे E हा B च्या डावीकडे शेजारी उभा आहे. तर या सर्वात उजवीकडे टोकाला कोण उभा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 points1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल, तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsदुपारी दिड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsजर MACHINE या शब्दाचा संकेत 19-7-9-14-15-20-11 असा असेल तर DANGER या शब्दाचा संकेत तुम्ही कसा लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsखालील पैकी कोणता शब्द विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय नाही ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsखालील पैकी कोणता वाहन चालक परवाना प्रकार नाही ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsखालील पैकी कोरोना संदर्भाने कोणती चाचणी केली जात नाही?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsखालील पैकी संहार शब्दाशी विसंगत शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsविडंबन या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पैकी कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsखालील पैकी कोणता शब्द तद्भव शब्द आहे ?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsजागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
पोलीस भरती सराव पेपर
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती सराव पेपर
police bharti practice paper,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
Table of Contents