पोलीस भरती सराव पेपर 244 (100 Marks)
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 244 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 244 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsमहाराष्ट्राचे पठार हे कोणत्या खडकापासून बनले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsपाकिस्तान या देशाची राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsसारनाथ येथील मुळ स्तंभावर एकुणं किती सिंह आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsमहाराष्ट्रातील या थोर संत यांनी पंजाबपर्यंत यात्रा केली.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsनेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानी रेडिओवरुन संदेश देताना ही घोषणा दिली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points३.७ मिलिमीटर = ? सेंटीमीटर
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsचौरीचोरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsअग्निबाणात इंधन म्हणून काय वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsमराठी महिन्यातील पाचवा महिना कोणता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 points‘कणखर देशा, राकट देशा महाराष्ट्र देशा’ हे गीत कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जन्मगाव कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) हे रेल्वे स्थानक कोणत्या रेल्वेवर आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे व्यक्तिमत्व कोण?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsमाजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या……….रोजी नवी दिल्लीत त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी केली होती.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points…………..या जगातील सर्वात लहान देश रोमन कॅथलिक समाजाच्या लोकांचे धार्मिक स्थळ आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsअमेरिकेतील हेलन केलर कोण होती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsमहात्मा गांधीच्या हत्या प्रकरणामध्ये नथुराम गोडसेसह ………….या सहआरोपीस सुद्धा फाशीची शिक्षा झाली होती.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsखालीलपैकी देश-चलनाची चुकीची जोडी ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsखालील कायदयांपैकी दंड संहिता कोणती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points१ ऑक्टोबर १९४९ रोजी यांचे नेतृत्वाखाली चीनमध्ये साम्यवादी प्रजासत्ताक स्थापन झाले?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsगोखले यांना भारताचा हिरा, महाराष्ट्राचे रत्न आणि कामगारांचा युवराज असे कोणी संबोधले ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 points‘दिनबंधू’ या नावाने कोणाला ओळखण्यात येते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsडॉ. आंबेडकर यांचे व्यतिरिक्त कोणत्या दलित नेत्याला भारताच्या पहिला मंत्रीमंडळात स्थान मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsराज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsरेला’ हा पारंपारिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आढळतो?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsगुजरातमध्ये नर्मदा नदीवरील साधू बेटावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सध्याचे औरंगाबाद (पूर्वीचे खडकी/फतेहपूर) हे शहर कोणी वसविलें?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsपावणे नऊ हजार + साडे पाच हजार = ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsदीड तास = किती सेकंद?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points७ ही संख्या रोमन संख्याचिन्हात कशी लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsखालीलपैकी कोणता सण वर्ष अखेरीस येतो?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsअनेक बिया असणारी फळे कोणती?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsमुंबई येथील शेअर बाजार खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन झाला?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsहिंदूकूश पर्वत रांग’ ही कोणत्या देशात आहे?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणते शहर ‘ग्रिनसिटी’ म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsरक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsअत्यंत कमी तापमानात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsसन १९१३ मध्ये राजा हरिशचंद्र हा मूक चित्रपट कोणी निर्माण व दिग्दर्शित केला होता?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points‘आत्मवंचना’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points‘गुन्हेगार’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsसुद्धा, देखील, ही, केवळ, फक्त ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यये आहेत?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsसिंह’ या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या शब्दातील अनुस्वारासमान होतो, त्या शब्दाचा पर्याय लिहा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsनाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द असलेले वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsआम्ही जातो आमुच्या गावा’ हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडतो?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 points‘मुले खेळली असतील.’ या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsवाक्यार्थ ओळखा – ‘वाचाल तर वाचाल’
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsखाली दिलेल्या शब्दांतील कानडी शब्द अचूक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsभर दरबारात माधवराव पेशव्यांनी गंगोबा चंद्रचुडांच्या श्रीमुखात दिली.’ अधोरेखित केलेल्या शब्दाची शब्दशक्ती कोणती?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsतो येवो वा न येवो, मी जाणारच’ या वाक्यातील अधोरेखित उभायन्वयी अव्ययाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsखालील गटातील तत्सम शब्दांचा गट ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points‘रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे’ या वाक्यातील ‘सावकाश’ व ‘जपून’ हे शब्द कोणत्या अव्ययाचे प्रकार आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 points‘मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो’ या वाक्यप्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsज्या वर्णाचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते. त्यांना……….म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsमराठी वर्णमालेत इंग्रजी भाषेतून कोणते दोन स्वर स्विकारले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsयोग्य व अयोग्याचा विचार न करणे’ या अर्थाचा वाक्प्रचार खालील पर्यायातून ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsधृतराष्ट्र’ या शब्दात एकूण व्यंजने किती?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points‘पृथ्वी’ या अर्थी खालील कोणता शब्द योजिला जात नाही?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsअवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप’ या म्हणीचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsउत्कर्ष’ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points‘मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो’ यातील वाक्यप्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsपुढीलपैकी शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य………..
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsअक्षयला बारा भाषा येतात.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात………….
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsमोरूची मावशी’ हे नाटक कोणी लिहिलेले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsखाली दिलेल्या शब्दांपैकी कुठला शब्द स्त्रीलिंगी आहे ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsपुढे दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दासाठी अनेकवचनी शब्द निवडा: पोटनिवडणूक
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 points‘उन्नती’ या शब्दाला विरोधार्थी शब्द ओळखा:
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsकर्मणी प्रयोगात कर्तरी प्रयोगाचे मिश्रण होते म्हणून याला …….प्रयोग म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsतो गावोगाव भटकत फिरला’ या वाक्यातील अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsत’, ‘थ’, ‘द’, ‘ध’, ‘न’, ‘ल’, ‘स’ ही सात व्यंजने………….आहेत.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsरामने एका बँकेकडून द.सा.द.शे. 10 दराने 6,000/- रुपये इतकी 3 वर्षाचे मुदतीने कर्जाऊ घेतले तर मुदती अखेर या मुद्दलाचे व्याज किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsएका वस्तूची खरेदी किंमत 50/- रुपये व विक्री किंमत 30/- रुपये आहे, तर व्यवहारातील शेकडा तोट्याचे प्रमाण किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsनरेश पश्चिमेला चालतो आहे. तो उजवीकडे वळतो, नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे चालायला लागतो, तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsशिर्षासन केलेल्या अवस्थेत संतोषच्या डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेला असेल?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsबाजीरावने आपल्या शेताच्या 1/2 भागात ऊस लावला. 1/4 भागात सोयाबीन पेरले व उरलेल्या 16 एकर शेतात ज्वारी पेरली तर त्याने किती एकर ऊस लावला.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsएका गावी लोकसंख्या 6400 आहे. दर वर्षी त्या गावाची लोकसंख्या 25% ने कमी होत आहे. तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजु या 9 सेमी व 12 सेमी आहेत तर त्या त्रिकोणाचा कर्ण काढा?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsपाया 18.2 सेमी व उंची 7.5 सेमी असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 points‘निष्पाप’ या शब्दाची संधी ओळखा:
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 points‘मेघासम तो श्याम सावळा’ या वाक्यातील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsप्रश्नात दिलेल्या शब्दास विरुद्ध अर्थाचा शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा : निरागस
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsदिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील म्हणी पूर्ण करा : दोन डोळे शेजारी
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsमधुला चकली आवडते’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsआसाममध्ये लोहित नदीवर ९.१५ किमी लांबीचा सेतू ढोला ते सादिया या शहरांना जोडतो, या सेतूला असे नाव देण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsदेशातील नवीन २५ वे उच्च न्यायालय…………….येथे स्थापन झाले.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsजगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट वयाच्या १६ व्या वर्षी काबीज करणारा भारताचा पहिला गिर्यारोहक कोण?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsचाबाहार बंदर कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 points‘पीएम नरेंद्र मोदी’ या हिंदी चित्रपटात नरेंद्र मोदीची भूमिका करणारा अभिनेता कोण?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsऔरंगाबाद जिल्ह्यातील अजंठा लेणीचा शोध लागलेल्या घटनेस २८ एप्रिल २०१९ रोजी वर्षे पुर्ण झाली.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsशेतीची अवजारे व ऑईल इंजिन्स यासाठी प्रसिद्ध असणारे किर्लोस्करवाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsखालीलपैकी कोणते शहर पितळी भांडी बनविण्यात परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsचीनने भारतावर कोणत्या वर्षी हल्ला केला?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsग्रीनपीस’ ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsराज्य गुन्हे अन्वेषण विभागास काय म्हणून संबोधले आहे?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsउपविभागीय पोलीस अधिकारी कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsभारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला मानले जाते?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsनौदल प्रमुखास ………..म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 points१ लीटर = किती मिलीलीटर? =
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsचौरसाचे सर्व कोन प्रत्येकी ……….. अंशाचे असतात.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsवर्तुळाच्या केंद्रापासून परिघाच्या अंतरास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsवर्तुळाच्या सर्वांत मोठ्या जीवेस……… असे म्हणतात.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती सराव पेपर
police bharti practice paper,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
Table of Contents