पोलीस भरती सराव पेपर 24 (100 Marks) Solve Now
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 24 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 24 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsमराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsपसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsपांचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्हयात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsसातारा जिल्हयामधील धरणे व त्यांचे काम पूर्ण झालेले वर्ष याबाबतची योग्य जोडी ओळखा . 1) कोयना- 1960
(2) धोम-1977
(3) कन्हेर-1988
(4) वीर-1965Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsऑपरेशन फ्लड प्रोग्रॅम कशासब्धी आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsचाबहार हे बंदर कोणत्या देशात आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsजागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsभारतात जालीलपैकी कोणते राज्य (भाषिक तत्त्वावर) सर्वप्रथम अस्तित्वात आले?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsमहाबळेश्वरजवळील भिलार हे ……….. चे गाव आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsRT-PCR या कोरोनावरील चाचणीचे पुर्ण रुप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsटोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा पेच घेताना नीरज चोप्रा यांने किती मीटर अंतरावर भाला फेकला?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsराज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points-15/7 + 12/7 – 19/7 = ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsजर A(*)B(*)C = 320 तर खालीलपैकी A ची किंमत कोणती असु शकत नाही?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 points4 + 44 +444 +4444 + …….. या श्रेणीमध्ये आहेत. जर आपण त्यांची बेरीज केली तर दशक ठिकाणी कोणता आकडा येईल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points4 2/5 + 5 1/2 = ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsBCD : JKL:: POR: ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsत्रिकोणाचा एक कोन इतर दोन कोनांच्या बेरजेइतका आहे, जर राहिलेल्या दोन कोनांचे गुणोत्तर 4:5 असेल तर त्या त्रिकोणाच्या कोनाचे माप किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsएका गोदामातील अन्न 1000 कुटुंबांना 15 दिवस पुरते, तर तेच धान्य 500 कुटुंबाना किती दिवस पुरेल ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsTRIPS व TRIMS या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडित आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsएका चौरसाकृतीचे क्षेत्रफळ 324 चौ. सेंमी आहे, तर त्याची लांबी किती ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsखालील शब्दापैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 points“नाबार्ड” प्रत्यक्षपणे _______ ला पतपुरवठा करते.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsक्योटो करार हा ______ शी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsएका व्यापायाने रु. 520 च्या किंमतीवर 15% सूट दिल्यास, ती वस्तू किती रु. किंमतीला पडेल ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsअमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजैव प्रक्रियेला ________ असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsखालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsनेहाचे 13 वर्षापुर्वी वय 21 वर्षे होते, तर ती किती वर्षांनी 45 वर्षाची होईल ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 points5 वर्षापुर्वी रिना आणि रोहिणीचे सरासरी वय 25 वर्षे होते. आज रिना, रोहिनी व ज्यतीचे सरासरी वय 35 वर्षे आहे. तर 10 वर्षापुर्वी ज्योतीचे वय किती होते ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsएका स्पर्धा परिक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उतरासाठी 1 गुण कमी होतो, जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून त्यास 30 गुण मिळाले असतील तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsजळगाव येथे प्रचारादरम्यान काही आमदार जमले होते, त्या सर्वांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तेव्हा एकूण 66 हस्तांदोलने झाली तर प्रचारसभेत एकूण किती आमदार असतील ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsपरिक्षेत बसलेल्या 130 विद्याथ्र्यांपैकी 62 विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले, 52 विद्यार्थी गणितात नापास झाले, तर 24 विद्यार्थी इंग्रजी व गणित दोन्ही विषयात नापास झाले, तर शेवटी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsपाच मित्र A, B, C, D आणि E एका रांगेत दक्षिणेकडे तोडे करून उभे आहेत, परंतु याच क्रमाणे असणे आवश्यक नाही. फक्त B हा A आणि E यांच्यामध्ये आहे, C हा E ला जोडून डावीकडे आहे आणि D हा A ला जोडून डावीकडे आहे. या माहितीच्या अनुसरून खालीलपैकी कोणते विधान निश्चीत सत्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsएका वर्तुळाभोवती सहा घरे आहेत. ज्योती आणि सिमा परस्परसमोर राहतात. मेरी लिलाजवळ राहते, अमन सिमाजवळ राहत नाही, शफी मेरीच्या समोर राहतो, तर ज्योतीजवळ कोण राहते?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsP, Q व R ही तीन गावे आहेत. P व मधील अंतर 60 किमी असून P वR मधील अंतर 80 किमी आहे. हे P च्या पश्चिमेस आहे आणि R हे P च्या दक्षिणेला आहे तर Q आणि R मधील अंतर किती ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points5 तास 33 मिनीटे = तास ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points997² = ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 points7056 या संख्येचे वर्गमुळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsगौरीचा जन्म शुक्रवार दि. 10/09/1993 रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsजर खाली दिलेल्या समिकरणात + म्हणजे x, – म्हणजे /, x म्हणजे – व / म्हणजे + , असेल तर येणाऱ्या समिकरणाचे उतर काय असेल ?
14+48-8×4+5Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 points5 बगळे, 5 मासे 5 मिनीटात खातात, तर 1 बगळा 1 मासा किती मिनीटात खात असेल?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsमाणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत, उरलेले लोक एकएकटेच आहेत. यापैकी विवाहीत लोकांची संख्या 60% आहे आणि पुरुषांची संख्या 54 % आहे. तर या गटात एकएकट्या स्त्रीयांची संख्या किती टक्के आहे ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsसमान आकारमानाचे 2 ग्लासेस अनुक्रमे 1/3 व 1/4 दुधाने भरलेले आहेत. त्यानंतर ते दोन्ही ग्लास पुणे भरेपर्यंत त्यात पाणी ओतण्यात आले आणि त्यानंतर त्या दोन्ही ग्लासेस मधील द्रष्ट एका भांडयात एकत्रीत करण्यात आले तर त्या भांडयातील दुध व पाण्याचे प्रमाण काय असेल ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsराकेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा आहे त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा आहे. तो तिन वेळा काटकोनात उजवीकडे वळला तर नाटयगृह त्याच्या कोणत्या बाजूस आहे ? 74
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsएका सांकेतिक लिपीत ‘LOVE’ हा शब्द ‘JMTC’ असा लिहितात; तर त्या सांकेतिक लिपीत ‘MUCH’ हा शब्द कसा लिहावा ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 points60 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पूर्ण करावयाचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावी?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsरजनीने एक सायकल 1,600 रूपयाना खरेदी केली व काही वर्षानंतर 20 टक्के तोटा सहन करून विकली. तर सायकलची विक्री किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points√0.000256 ची किंमत काढा.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsअमित दक्षिणेकडे गेला, नंतर डावीकडे वळला. परत डावीकडे वळला आणि शेवटी
उजवीकडे वळला. तर अमित कोणत्या दिशेला जात आहे.Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsजर 2 ( x )² = √1024 तर ची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 points3 पुस्तकांची किंमत 27.15 रु तर 8 पुस्तकांची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 points2 तास 10 मिनिटे 25 सेकंद = कित्ती सेकंद ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsविधाने : 1) सर्व उंदीर मांजर आहेत. अनुमाने 2) एकही मांजर कुत्रा नाही.
अनुमने : 1) काही उंदीर कुत्रा आहेत. 2) एकही उंदीर कुत्रा नाही.Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsमाझ्याकडे रु. 5, 10 व 20 च्या समान नोटा आहेत व त्यांची किंमत 2.450 रूपये इतकी होते, तर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 points9 किलो आंब्याची किंमत 1.440 रुपये आहे. तर 25 किलो आंब्यांची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 points24/25 या अपूर्णांकाचे शेकडयात रूपांतर करा.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsजय प्रथम दक्षिणेकडे 15 किलो मिटर चाललो, त्यानंतर उजवीकडे 8 किलोमीटर चालला तर त्याचे सुरूवातीच्या स्थानापासूनचे कमीत कमी अंतर किती ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsजमदग्नी :
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsभारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनियतेची शपथ कोण देतात ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsमहाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsनुकतेच राजीव गांधी खेलरत्न अॅवॉर्ड नाव बदलून काय ठेवण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 points30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संघटना महाराष्ट्र पोलीसशी संबंधित नाही ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsएका रांगेमध्ये विजय डावीकडून 7 वा आणि उमेश उजवीकडून 12 वा आहे. त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर विजय डावीकडून 22 स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखालील शब्दापैकी दर्शक सर्वनाम कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsभारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणते केमिकल फवारले जात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsदोन संख्याचा मसावि 15 आहे. तसेच त्यांचा लसावि 90 आहे. जर त्यातील एक संख्या 45 असेल तर दुसरी संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsया श्रेणीमध्ये नऊ साखळया आहेत जर आपण त्यांची बेरीज केली तर दशक स्थानाच्या ठिकाणी कोणता आकडा येईल?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsA B व Cतीन मित्र एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 12. 18 आणि 20 सेकंदात पुर्ण करतात तर किती मिनीटानंतर है लिये पुन्हा एकदा आरंभबिंदुजवळ भेटतील ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsसफरचंदाच्या झाडांना प्रत्येकी 16 सफरचंदे लागली होती पहिल्या तोडीवेळी त्यातील 9 झाडावरील सर्व सफरचंदे काढण्यात आली. तर झाडावर किती सफरचंदे शिल्लक राहीले?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsपुणे ते कोल्हापुर आणि कोल्हापुर ते पुणे विनावाचा बसच्या दिवसभरात 5 फेन्या पूर्ण झाल्या बसमध्ये प्रत्येक वेळी 45 प्रयासी होते. बस तिकिट प्रत्येकी 80 रु असल्यास दिवसभरात त्यास बसचे प्रण उत्पन्न किती?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsरमेशला सुरेशच्या पगाराच्या निगपट तर महेशला रमेशज्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार रु 4500 असल्यास सुरेशचा पगार किती?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsएका जंगलामध्ये काही मोर व काही हरिण उभे आहेत. त्यांच्या पायांची एकूण संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या एकूण संख्येच्या दुप्पटीपेक्षा 76 ने अधिक आहे, तर त्यातील हरिणांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsअमित, अनिलय आशिष यांच्या वयाचे गुणोत्तर 25.3 आहे. जर तिघांचे एकूण वय 60 वर्षे असल्यास आशिषचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsएका क्रिकेट खेळाची 10 सामन्यांतील स्नाची सरासरी 100 आहे. जर तो 11 वा सामना खेळला तर त्याच्या रनापी सरासरी 5 मे वाढते तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsदोन समान रेल्वेगाडया एकमेकींच्या विरुद्ध दिशांनी धावत आहेत. त्यांचा वेग अनुक्रमे 56 आणि 70 किमी आहे. जर त्या दोन्ही गाडया परस्परांना 18 सेकंदामध्ये ओलांडतात, तर त्यांची प्रत्येकी लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsएक व्यक्ती P या बिंदु पासुन 20 किमी प्रतितास या वेगाने या बिंदुकडे निघालेला आहे. आणि त्याचवेळी दुसरा व्यक्ती या बिंदुपासुन 30 किमी प्रतितास या वेगाने P या बिंदुकडे निघालेला आहे. जर ते दोघे एकमेकांना 18 सेकंदामध्ये भेटत असतील तर P ते Q हे अंतर किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 points18 कामगार रोज 8 तास काम करून एक काम 12 दिवसात पुर्ण करतात. तर तेच काम रोज 9 तास याप्रमाणे काम करून 16 दिवसात पुर्ण करण्यासाठी किती कामगार लागतील?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsवाहन चालकासाठी व्यावहारिक अर्थाने वापरली जाणारी ‘Two second rule’ ही संकल्पना खलीलपैकी काय दर्शविते?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsखाली दिलेले वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शविते ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsएका घड्याळात प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात. तर दुपारी बारा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत एकूण किती टोल वाजतील ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsधावण्याच्या शर्यतीत राजुच्या पुढे पाच स्पर्धक होते. किशोर राजू च्या मागे तिसरा होता. किशोर चा शेवटून सहावा क्रमांक असेल तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती होते ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsएक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर जातो तेथून पूर्वकडे वळून 6 मीटर चालतो. तेथून पुन्हा दक्षिणेकडे वळून 12 मीटर चालतो तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर पोहोचला असेल?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsएका नळातून एका सेकंदात 25 मिलीलिटर पाणी पडते. तर त्याच नळातून (अडीच तासात किती लिटर पाणी पडेल?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsराम व श्याम दोघे विरुद्ध दिशेने एकमेकांकडे येत आहेत. राम हा 30 मीटर प्रति मिनिट या वेगाने तर शाम हा 40 मीटर प्रति मिनिट या वेगाने येत आहेत. दोघे 10 मिनिटानंतर एकमेकांना भेटतात तर दोघांमधील सुरुवातीचे अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsमुस्लिम लीग ची स्थापना कोठे झाली?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsउच्च दर्जाचे लोखंड (steel) निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 points1/8 + 1/12 = ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsमाहिती तंत्रज्ञान संदर्भाने ‘पीटूपी (P2P)’ चा संबोधनाचा अर्थ काय होतो ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsSRPF ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsसेझ (SEZ) _______ च्या विकासाशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 points“दिवसेंदिवस’ हा शब्द कोणत्या समास प्रकारात मोडतो ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsताशी 60km/hr वेगाने जाणारी आगगाडी 300 मी. लांबीचा बोगदा 30 सेकंदात ओलांडते, तर तिची लांबी किती मीटर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsआळस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsचंपारण मधील शेतकन्यांचा लढा _____- शी संबंधित होता.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsज्याविषयी वक्ता बोलतो, त्यास काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsखालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
पोलीस भरती सराव पेपर
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती सराव पेपर
police bharti practice paper,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक,
Table of Contents