पोलीस भरती सराव पेपर 214 (100 Marks)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 214 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 214 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsमानवी हृदयाचे साधारणपणे वजन किती असते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsलाल मुंग्यांच्या दंश्यामध्ये मध्ये कोणते आम्ल असते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsआवळ्यात कोणते जीवनसत्त्व असते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsमुंबई मधे इंग्रजी शिक्षणाचा पाया घालणारे ………………ज्यांचे नाव मुंबईतील एका कॉलेजला देण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsA) 1823 मधे एल्फिन्स्टन ने शिक्षणविषयक योजना तयार केली.
B) एलफिन्स्टन चे (मिनिट)’ सरकारी पुस्तिका ‘ हे शैक्षणिक धोरणाचा पाया ठरले.Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points……………हे महाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा म्हणून देखील ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsA) बाबुराव जगताप यांनी 1918 मधे शिवाजी मराठा (स्कूल) सोसायटी ही शिक्षणसंस्था स्थापन केली.
B) शाहू महाराज या संस्थेचे अध्यक्ष व आश्रयदाते होतेCorrect
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsराज्यपालांची नेमणूक कोण करतात ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsअखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsगोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsपैनगंगा नदीची लांबी किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points………… सिंचन पद्धतीमध्ये पाणी थेट मुळांच्या भागात सोडले जाते.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा’: २0, २५, ३०, ३५, ४०
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsभारतातील कोणते राज्य मलबेरी रेशीम उत्पादनात सगळ्यात आघाडीवर आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsकाश्मीरच्या डल-लेक भागात …. गार्डनिंग केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 points“व्याकरणातील लिंग’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 points“मधुरा गाणे गाते.” या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsअभंग हे ……. भक्तीसाठी आळवले जाणारे आध्यात्मिक काव्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा. ५, १0, १७, २६, ३७, ……..
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsभारतामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँका …………….. वर्षामध्ये अस्तित्वात आल्या.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points………बनविण्यासाठी मळीचा वापर केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsरामने एक आयफोन ७५,000 रुपयांना, मॅकबुक ९५,०00 रुपयांना आणि आयपॅड 30000 रुपयांना विकत घेतले आणि या सगळ्या वस्तू शामला सरासरी ७0,000 रुपयांना विकल्या. तर
रामने या व्यवहारातून क्रिती नफा मिळवला?Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsअंथरुण पांघरूण या समासाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsस्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना ……. साली झाली.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsतीन व्यक्तींच्या वयाचे गुणोत्तर ४:७:९ असे आहे. ८ वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज ५६ होती. तेव्हा
त्यांचे सध्याचे वय किती असेल?Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsमराठी भाषा दिनला साजरा केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsखालीलपैकी इतरेतर द्रंद्र कोणता?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsखालील वाक्यातील अलंकार ओळखा.
अरे, झाडावरुन नारळ पडला, पुन्हा आकाशात उडाला तो खाली आलाच नाही.Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsजिवाची मुंबई करणे’ योग्य अर्थ निवडा.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsअठरा गुणांचा खंडोबा” या वाक्प्रचाराचा विरुद्ध अर्थाचा’ वाकप्रचार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsज्या प्रयोगात क्रियापदाने शक्यता सुचविली असते त्या प्रयोगास कोणता प्रयोग म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsभारतातील सगळ्यात मोठा गोड्या पाण्याचा तलाव ……….. हा आहे.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsमहाराष्ट्रात कोणत्या खेळाला प्रामुख्याने ‘हुतूतू’ असे म्हणले जाते?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsखालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsजर HANDLE चा सांकेतिक शब्द AHDNEL. असा बनवला जात असेल तर DISTANCE चा
सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsअंड्यांच्या किमतीमध्ये २५% वाढ झाल्याने २0 रुपयांमध्ये आता पुर्वीपेक्षा ४ अंडी कमी मिळतात,
तर १ डझन अंड्याची सध्याची किंमत काय आहे?Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा : ७, १०, १५, २२, ३१, ………
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsजर POWER चा सांकेतिक शब्द REWOP असा बनवला जात असेल तर KNOWLEDGE चा
सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsसुशांतने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी सरळव्याजाने रु. १६०० कर्ज घेतले. जर त्याने कर्ज
फेडताना रु. ७८४ व्याज दिले तर व्याजाचा दर काय होता?Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsएका गाडीच्या चाकाचा व्यास ३.५ मी. आहे. २.२ किमी अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे
होतील?Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 points३८ ते ९८ दरम्यानच्या विषमसंख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsदसादशे ८0०0 रुपयांचे २ वर्षे मुदतीत रु.११५९.२० चक्रवाढ व्याज होते व ३ वर्षे मुदतीत त्याच
दराने रु. १८००.३४ होते. तर चक्रवाढ व्याजाचा दर काढा.Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsखालीलपैकी कोणता धातू लोखंडाला गंजण्यापासून वाचवितो?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 points………. जगातील असा एक देश जेथे स्त्रियांना चार चाकी गाडी चालवण्याची परवानगी नव्हती
परंतु जून २०१८ पासून तशी परवानगी देण्यात आली.Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsऑक्सिटोसिन हे नैसर्गिक हॉर्मोन _______ या ग्रंथी मधून स्त्रवते .
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsशिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे लेखक ……….. आहेत.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsव्यास सन्मान’ हा साहित्य क्षेत्रातील पुरस्कार ………….. फाउंडेशन तर्फे दिला जातो.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsअकबराने फतेहपूर सिक्री या नवीन शहराची स्थापना …….. यांचा सन्मान करण्यासाठी केली.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsदूरसंवेदन हे कशाचे प्रभावी व अचूक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points“इंडियन नॅशनल युनियन’ ही संस्था कोणी व केव्हा स्थापन केली होती?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points“दीनमित्र’ ची सुरुवात ………. यांनी केली.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsवस्तू व सेवा कराची शिफारस पुढीलपैकी कोणत्या समितीने केली?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsवस्तू व सेवा कराशी (जीएसटी) संबंधित घटनादुरुस्ती, कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsपिशवीत फक्त एकरंगी असलेले चार भिन्न रंगाचे चेंडू आहेत. नेमके १२ वगळून सर्व चेंडू निळे आहेत, नेमके २१ वगळून सर्व चेंडू पिवळे आहेत, नेमके २0 वगळून सर्व चेंडू लाल आहेत आणि नेमके
१९ वगळून सर्व चेंडू हिरवे आहेत. पिशवीत किती चेंडु आहेत?Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsमी पुरूष आहे. दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत. दत्तू हा ………
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsनीता शाळेतून तिच्या घरी २.५ किमी/ताशी चालते आणि १२ मिनिटे उशिरा पोहोचतो. एके दिवशी तिने ४ किमी/ताशी चालण्याचे ठरवले आणि ती १५ मिनिटे लवकर पोहोचली. तिची शाळा घरापासून किती किमी दूर आहे हे दर्शविणारी संख्या निवडा.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही. तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsजनगणना २०११ प्रमाणे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या २0 लाखापेक्षा जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsअकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsखालील शिखडदरे त्यांच्या उंचीप्रमाणे उतरत्या क्रमाने लावा.
अ)प्रतापगड
ब)त्र्यंबकेश्वर
क)साल्हेर
ड)सातमाळाCorrect
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsकोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये ……… घाट आहे.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsमानवत, सेलू, पुर्णा आणि ……… हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 points२०११ च्या जनगणनेप्रमाणे, मुंबई उपनगर जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 points“धारेकरी” हा शब्द पुढीलपैकी कोणत्या शब्दसमुहासाठी उपयोगात येतो?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsमी मी म्हणणे या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी काय?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsऊर्ध्वगामी’ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कौणता?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsविशेष किफाझत नसलेल्या धंद्याचे वर्णन करताना पुढीलपैकी कोणती म्हण वापरली जाते?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsपुढील वाक्याची शब्दयोगी अव्यय ओळखा- “त्याची आई जाईच्या मांडवाखाली फुले वेचीत होती.”
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points“नमुना’ या शब्दास अनेकार्थ असलेला योग्य शब्दगट कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) पंचमी विभक्तीतून ‘अधिकरण’ हा कारकार्थ व्यक्त होतो.
ब) षष्ठी विभक्तीचा ‘संबंध’ हा कारकार्थ आहे.Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsपुढील शब्द प्रकारास काय म्हटले जाते? जा, ये, कर,बस, बोल, पी इत्यादी
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 points“व्याज या शब्दास पुढीलपैकी कोणता पर्याय समानार्थी नाही?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsयेणार असेल तर येईना बापडा!” या वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points“हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे” या म्हणीस समानार्थी म्हण पुढीलपैकी कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 points“पाऊस पडत असेल तर आपण काही नाटकाला येणार नाही.’ या वाक्यातील ‘आपण’ हे ….. सर्वनाम आहे.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsज्या नामांचा उपयोग वेगवेगळ्या लिंगी होतो, त्यांना काय म्हणतात?
अ)उभय लिंगी
ब)नपुंसक लिंगी
क) स्त्री लिंगी
ड) बहु लिंगीCorrect
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 points………… हे विशेषण विकारी नाही.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsत्याने माझे काम केले असावे’ या वाक्यातील क्रियापद ……….. या गटातील आहे.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsखालीलपैकी व्याकरणदृष्टया बरोबर वाक्य ओळखा.
अ) लिंगभेदामुळे नामाच्या रुपात बदल होतो.
ब) वचनभेदामुळे नामाच्या रुपात बदल होतो.Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 points“बाळासाहेबांनी समजावून सांगितले, म्हणून त्याने हे काम केले’ या वाक्यातील उभयान्वयी
अव्यय ………. प्रकारातील आहे.Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsकर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळधातू शोधून काढवा व त्याला -णारा / -णारी
प्रत्यय लावून ‘कोण* असा प्रशन करावा. म्हणजे कर्ता मिळतो.Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsपुढील कोणते वाकय कर्मकर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsपुढीलपैकी योग्य विरामचिन्हांचा वापर केलेले वाक्य ………
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsपुढीलप्रमाणे शब्दसमूह म्या संकेत दिले आहेत: ,
“facing problem with health’ या शब्दसमूहाचा संकेत ‘blawhipnkywl’ असा आहे, ‘health problem on rise’ चा संकेत ‘grnywlbuebla’ असा आहे आणि ‘rise with every challenge ‘
चे संकेत ‘rdpnkbhuegre’ असा आहे. ‘facing challenge every day’ या समूहासाठी सर्वात तर्कसंगत संकेत निवडा .Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 points७३ व्या घटनादुरूस्ती कायदयानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणूका लढविण्यासाठी कमीत
कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे?Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 points………. यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsइंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsपिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsभारताने १९७१ मध्ये युद्ध जिंकले होते म्हणून दरवर्षी ………. हा दिवस विजय दिवस म्हणून पाळला जातो.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 points१ मिलियन म्हणजे किती?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsकिबुत्सा हा शेती प्रकार कोणत्या देशात आढळतो?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsकार्बन – १४ या पद्धतीने किती वर्षापासून प्राचीन वस्तूंचे वय ठरविणे शक्य झाले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 points“शारदा कायदा” हा कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsबावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsहोमगार्डचा प्रमुख कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsमहाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsकोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsजेव्हा लैला, लीला, ललिता व लीना वयानुसार उभ्या राहतात तेव्हा लैला लहान असल्याने पहिली
उभी राहते तर लीला शेवट पूरा करते. तथापि जेव्हा त्या उंचीनुसार उभ्या राहतात. ललिता सर्वात
लीला तिसऱ्या जागी येते. दोन्ही रांगांत लीना दुसऱ्या जागीच ठेंगू असल्याने पहिली उभी राहते तर लीः
येते. लीला शेजारची वयाने लहान व्यक्ती निवडा.Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsमोहन व शेखर, इंग्रजी व भौतिकशास्त्राचा अभ्यास करतात.शेखरने व सलीमने रसायनशास्त्र व इंग्रजी हे विषय निवडले. जुबेदा व मोहन गणित व भौतिकशास्त्र अभ्यासतात. दीपक व मोहनने रसायनशास्त्र व इंग्रजी विषय निवडले. तर सर्वात कमी निवडलेला विषय कोणता?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 points११, ५, २0, १२, ३८, ?, ७४, ५४
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती सराव पेपर
police bharti practice paper,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
Table of Contents