पोलीस भरती सराव पेपर 212 (100 Marks)
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 212 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 212 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsA) गोपाळ कृष्ण गोखले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचे विधेयक मांडले.
B) 18 विरुद्ध 13 मतांनी हे विधेयक फेटाळले गेले.Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsA) 1891 मधे प्रसिद्ध केलेल्या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात महात्मा फुले यांनी हंटर साहेंबावर टीका केली.
B) इंग्रजांनी मेकॉले पद्धतीनुसार सुरू केलेल्या शिक्षण पद्धतीला महात्मा फुले यांचा विरोध होता.Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 points1885 मधे स्थापन झालेली डेक्कन असोसिएशन ही संस्था जी पुढे डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन नावाने ओळखली जाऊ लागली .
खालीलपैकी कोणी ही संस्था स्थापन केली होती?Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 points1938 मधे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी मुलोद्योग प्रशिक्षण शाळा …………….येथे सुरू झाली.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsA) कलकत्ता विद्यापीठा च्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर अहवाल देण्यासाठी 1917 मधे सॅडलर यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला.
B) सॅडलर आयोगामधे आशुतोष मुखर्जी व झियादिन अहमद हे दोन भारतीय सदस्य होते.Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsA) महात्मा गांधी यांनी वर्धा शिक्षण योजनेची स्थापना केली.
B) वर्धा शिक्षण योजनेचे अध्यक्ष डॉ. झाकीर हुसेन होते.Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsअंथरून पाहून पाय पसरावे ‘ या म्हणीचा अर्थ काय ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsशिवाजी महाराजांनी नियुक्त केलेले १८ व्या शतकातील मराठा आरमाराचे पहिले प्रमुख म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsसोमनाथ मंदिर _______ या राज्यात आहे .
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वृत्त भारतातून जाते ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points२५ च्या पहिल्या ७ पटींनी सरासरी किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsतू माऊलीहुन मायाळू , चंद्राहून शीतल , या वाक्यात उपमान …… हे आहे .
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsएका महाविद्यालयात ४०% मुलं आहेत , महाविद्यालयातील एकूण विद्याथ्यांची संख्या जर ९६० असेल तर तिथल्या मुलीची संख्या किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsमहाबनानाचे मुख्यालय ________ येथे आहे .
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsजर DEMAND चा सांकेतिक शब्द DNAMED असा आणि SUPPLY चा सांकेतिक शब्द YLPPUS असा बनवला जात असेल तर QUANTITY चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsमानवी शरीराच्या कोणत्या भागात “हिप्पोकॅपस’ स्थित असतो ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणते भविष्यकाळाचे उदाहरण नाही .
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsपोटशूळ , पाणकोंबडा , घरधंदा , स्वर्गवास या सामासिक शब्दाचा समास कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsएका कॅफेतील ३७५ ग्राहकांपैकी ७५ जणांनी चहा आणि ३०० जणांची कॉफी मागवली . तेव्हा चहा आणि कॉफी पिणाऱ्याचे गुणोत्तर काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsकात्रजला जाताना घाटात मावळले .’ या वाक्यातील प्रयोग ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsज्या समासाच्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा त्या समासाला म्हणतात .
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsभाज्यांचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे .
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये एकसभागृही विधिमंडळ नाही ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsदिलेल्या मालिकेत , प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा . ६, १३, २५, ५१ , १०१ ,?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsआज B कडे A च्या १/३ रु आहेत . C कडे B च्या ४/५ रु आहेत . D कडे C च्या १/७ आहेत . जर D कडे रु. २ लाख असतील , तर A जवळ किती रुपये आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsएक घड्याळ अशा स्थितीत ठेवले आहे कि , दुपारी १२ वाजता त्यांच्या मिनीट काटा ईशान्य दिशा दर्शवितो . तर दुपारी १.३० वाजता त्या घड्याळाचा तासकाटा कोणती दिशा दर्शवितो .
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points१००८ ला कोणत्या लहान संख्येने गुणले असता उत्तर पूर्ण वर्ग येतो ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsसपर्धात्मक चाचणीसाठी प्रत्येक ‘बरोबर’ उत्तरामागे ३ गुन देण्यात आले आहेत आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे १ गूण कमी करण्यात आला आहे . जर राहुलला ४० प्रश्न असलेल्या चाचणीत शून्य गूण मिळाले , तर त्याचे किती प्रश्न चुकले ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsफर्निचरच्या तीन वस्तूंची सरासरी किंमत रू. १५00० आहे. जर त्या वस्तूंच्या किमतीचे गुणोत्तर
३:१५: ७ असे असेल, तर सर्वात स्वस्त वस्तूची किंमत किती?Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsजर A : B =५ :७ व B :C =६:११ असेल , तर A :B :C = ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsएका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे ६ सेमी व ८ सेमी त्रिज्या असणाऱ्या दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांएवढे
असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती ?Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsगणेशने १५% नफा घेवून एक कार सार्थकला विकली सार्थकने ५% तोटा सहन करुन ती कार
अंकूरला रू. ४३७०० ला विकली तर गणेशने ती कार किती रुपयांमध्ये खरेदी केली होती?Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points२५८९*१ या संख्येला ११ ने पूर्ण भाग जाण्यासाठी * च्या जागी खालीलपैकी कोणता अंक असावा?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points(५ᵐ÷ ५⁻³)X ५⁴=५²⁰या समीकरणातील m ची किंमत काढा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार भारतीय पुरुषांचे विवाहाचे किमान वय २१ वर्षे व
स्त्रियांचे किमान वय १८ वर्षे निश्चित करण्यात आले?Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsपाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsनैसर्गिक वायुमध्ये ……. चे प्रमाण मुख्यत्वे करून असते.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points१५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 points_____ यांनी रोम आणि पॅरिस मध्येही ‘फ्री इंडिया सेंटर्स” सुरु केली.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा:
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsगारा’ या शब्दाचे पुढीलपैकी कोणते अर्थ मराठी भाषेत होतात?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsपरभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग कसे ठरते?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsपुढील वाक्याचे प्रश्नार्थक वाक्यता रुपांतर करा. ‘कोणी नको म्हणणार नाही.”
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsवस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला …….. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsखालीलपैकी कोणते बंदर पूर्वेकडील एक उत्तम नैसर्गिक बंदर म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsजागतिक व्यापार परिषद कधी स्थापन झाली?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsकोणत्या वषी सार्क संघटना स्थापन झाली?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsपोखरण दोन या दुसऱ्या आण्विक चाचणीत भारताने ११ ते १३ मे १९९८ मध्ये ……….. आण्विक
बॉम्बचे स्फोट केले होते.Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsपंडिता रमाबाई यांना कैसर -ए -हिंद किताब का देण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 points______यांनी १८६५ मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 points………… ला आधुनिक भारतीय:शिक्षणाचा ‘मॅग्ना-कार्टा'”म्हटले जाते.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 points………….. हे विष्णुबुवा ब्रह्मचारी या नावाने ओळखले जाते,
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsऑल इंडिया मुस्लीम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते?,
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 points______ हि महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती .
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points_______ हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते .
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या इमारतींची रचना एफ. डब्ल्यू. स्टिव्हनसंन् यांनी केली होती?
अ)व्हिक्टोरिया टर्मिनस (छत्रपती शिवाजी महाराज टॅमिनस)
ब) म्यूनिसिपल कॉर्पोरेशन बिल्डींग
क) द रॉयल अलकफ्रेड सेलर्स होम
ड) पश्चि रेल्वेचे मुख्यालयCorrect
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 points………… हे आधुनिक काळातील पहिले मराठी नाटक होते.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsखालील कोणते राज्य गैरराज्यकारभाराचे निमित्त करून ब्रिटीशांनी खालसा केले?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 points१९0७ साली जगातील साम्यवादाच्या परिषदेत मॅडम कामा थांनी कोणता ध्वज फडकविला?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsब्रिटीश सरकारने ‘किचकवध” या मराठी नाटकावर प्रेतिंबंध घातला होता. या नाटकात किचक
कोणाचे प्रतिनिधीत्व करत होता?Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsखालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsखालीलपैकी पवन ऊर्जा केंद्राची कोणती जोडी बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsकोकण रेल्वे मार्गावरील खारेपाटण हे स्थानक कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsखालीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडक आहे?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsखाली महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरांची यादी दिली आहे. खालीलपैकी कोणता चढता क्रम
(कमी उंची कडून जास्त उंची) बरोबर आहे?Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsरामूदादाच्या आयुष्यात सतत एकामागून एक संकटे येतच राहिली. या दृष्टान्तासाठी योग्य त्या
म्हणीचा पर्याय लिहा.Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsहा शर्ट मी तुझ्यासाठी अंदाजानं आणलाय, पण सुदैवाने तो तुला अगदी छान बसला आहे.
अधोरेखित शब्दांसाठी वाक्प्रचार ओळखा.Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsआक्काबाईचा फेरा येणे’ चा वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsडोळ्यात तेल आणि कानात फुंकर’ या म्हणीशी समानार्थी म्हण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsतापी आणि गोदावरी नदयांचे खोरे कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहेत?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsकोकण विभागात पावसाचे प्रमाण घटत होते.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नवेगाव राष्ट्रीय उदयान वसलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsजोड्या लावा.
जिल्हा टेकडया /डॉगररांगा
अ. सोलापूर I ) सातपुडा, गाविलगड
ब. गोंदिया II) अजिंठा, सातमाळा
क. अमरावती III]) महादेव, बालाघाट
ड. औरंगाबाद IV ) नवेगांव, दरकेसा
अं ब क डCorrect
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsब्रिटीश पंतप्रधान सर रॅमसे मॅकडोनाल्ड यांना आपल्या सुप्रसिद्ध जातीय निवाडा केव्हा जाहीर केला?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पिता कोणास संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsशेतकऱ्यांच्या विकासासाठी ‘महाराणी लक्ष्मीबाई तंलाव’ कोणी बांधला?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कलम ४४ मध्ये पुरस्कारलेला समान नागरी कायदा कोणासाठी असल्याचे
तेथे नमूद केले आहे?Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी *न्यायिक पुनर्विलोकनाचा’ विचार कोणत्या देशाकडून
स्वीकारलेला आहे?Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 points………… यांना संगणकशोस्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsकॉम्प्यूटरची सर्व साधारण कामगिरी ही खालील कार्यावर आहे.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsएका आगगाहीची लांबी २६0 मीटर आहे. तिला १४0 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यासाठी २०
सेकंद लागतात. तर ती आगगाडी ७0 मिनिटात किती अंतर पार करेल?Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsअ, ब, क आणि ड या चार व्यक्तींचे उत्पन्न सारखेच आहे.
अ. अ उत्पन्नाचा २/३ भाग खर्च करतो. व. ब उत्पन्नाचा ४/५ भाग खर्च करतो,
क. क उत्पन्नाचा ५/८ भाग खर्च करतो. ड. ड उत्पन्नाचा ६/१० भाग खर्च करतो;
तर खालीलपैकी योग्य पर्याय कोणता?Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsमालिका पूर्ण करा. ३, २, ७, ३, १६, ५, ?, ७
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsCOUNTERPRODUVTIVE या शब्दातून अनमानधपक््याने एखादे अक्षर निवडले. तर ते
व्यंजन असण्याची शक्यता किती?Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsसंक्षिप्त रूप द्या :
√41+√70-√40-√16Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsC आणि A या बहिणी आहेत. A ही B ची आई आहे. R हा B चा मुलगा आहे. D हा C चा
मुलगा आहे. तर पुढीलपैकी कोणते विधान निश्चित बरोबर आहे?Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 points२०१५ च्या शनिवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त सुटी होती. तर ११ सप्टेंबर, २०१७ रोजी कोणता वार असेलं?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsआराध्यराज आपल्या घरापासून पूर्वेकडे २0 किमी चालत गेला नंतर उजवीकडून वळून ९ किमी चालला. पुन्हा उजवीकडे वळून ८ किमी. चालला. तर तो घरापासून किती अंतरावर असेल?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsसृष्टीचे वय तिच्या भावापेक्षा १:/२ आणि आईपेक्षा १/६ पट आहे. भावाच्या आणि आईच्या वयात २४ वर्षाचे अंतर असेल तर सृष्टीच्या व तिच्या भावाच्या वयाची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsजर ५४ + ६= ९, १३ x ४= १७ , १९ ÷ ५ = १४ आणि ८ – ७=५६ , तर पुढील राशीची किंमत किती ?
९६ ÷ १२ x (३८४ + १२) + ८ – ४= ?Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsविसंगत अक्षर गट ओळखा : BEHFD , GJMKI , LORPN, QTWVU
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsखालील प्रश्नात : : चिन्हाच्या एका बाजूतील दोन्ही संख्यांत जो संबंध आहे. तोच संबंध : :
चिन्हाच्या दुसऱ्या बाजूतील संख्यात आहे. तो संबंध शोधून प्रश्नार्थक जागी योग्य पर्याय निवडा,
२४० : ३८0 : : ? : २४७Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsउपसर्ग म्हणजे –
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते शब्द अनुकरणवाचक नाहीत ते सांगा?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsखाली दिलेल्या चार वाक्यातून व्याकरणिक दृष्टया अयोग्य असलेल्या वाक्याचा पर्याय लिहा:
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsपुढील विधाने पहा.
अ)नामाचे तीन प्रकारापैकी फक्त सामान्य नामाचेच अनेकवचन होते.
ब)विशेषनाम हे एकाच व्यक्तीचे नाव असल्यामुळे त्याचे अनेक वचन होत नाही.Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsतेजोनिधी’ या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोटशब्दांनी केली जाते?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती सराव पेपर
police bharti practice paper,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
Table of Contents