पोलीस भरती सराव पेपर 211 (100 Marks)
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 211 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 211 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsA) 1891 मधे प्रसिद्ध केलेल्या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात महात्मा फुले यांनी हंटर साहेंबावर टीका केली.
B) इंग्रजांनी मेकॉले पद्धतीनुसार सुरू केलेल्या शिक्षण पद्धतीला महात्मा फुले यांचा विरोध होता.Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points1885 मधे स्थापन झालेली डेक्कन असोसिएशन ही संस्था जी पुढे डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन नावाने ओळखली जाऊ लागली .
खालीलपैकी कोणी ही संस्था स्थापन केली होती?Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 points1938 मधे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी मुलोद्योग प्रशिक्षण शाळा …………….येथे सुरू झाली.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsA) कलकत्ता विद्यापीठा च्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर अहवाल देण्यासाठी 1917 मधे सॅडलर यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला.
B) सॅडलर आयोगामधे आशुतोष मुखर्जी व झियादिन अहमद हे दोन भारतीय सदस्य होते.Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsA) महात्मा गांधी यांनी वर्धा शिक्षण योजनेची स्थापना केली.
B) वर्धा शिक्षण योजनेचे अध्यक्ष डॉ. झाकीर हुसेन होते.Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points……………. यांनी 1824 मधे भायखळा येथे मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढली होती जी मुंबई इलाख्यातील पहिली मुलींची शाळा होती.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsपुढीलपैकी मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points1876 मधे ……………..यांनी मुंबईत पहिली रात्र शाळा सुरू केली.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points1855 मधे गरीब कष्टकरी विद्यार्थांना इंग्रजी शिक्षण मिळावे म्हणून ……………..यांनी पुणे येथे रात्रशाळा काढली.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsअन्न पदार्थातून मिळणारी ऊर्जा कोणत्या एककात मोजतात?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsआपल्या शरीरात तयार होणारे जीवनसत्त्व कोणते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsसोलापूर ते मनमाड या लोहमार्गावर खालीलपैकी कोणती महत्वाची स्थानके आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsमहाराष्ट्रात जलसिचनासाठी खालीलपैकी कोणता स्रोत मुख्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsबंकींमहॅम हा जगप्रसिद्ध कालवा कोणत्या दोन राज्याच्या किनारपट्टी समांतर आहे तो पर्याय लिहा .
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणती खिंड श्रीनगरला कारगिल व लेहशी जोडते ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsराज्य सहकारी बँकेला असे म्हणतात .
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsआपण सहलीला जाऊ ‘ या वाक्यातील क्रियापदाच्या भावार्थ ओळखा :
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsविहग , द्विज , अंडज हे शब्द पर्यायी उत्तरातील कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsपेन’ या इंग्रजी मराठीत रूढ झालेल्या शब्दाचे लिंग कोणते ?
अ) पुल्लिंगी
ब) स्त्रीलिंग
क) नंपुसकलिंग
ड) लिंग निश्चित नाहीCorrect
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsआपल्या पोळीवर तूप ओढणे ‘ या वाक्यप्रचार अर्थ सांगणारा पर्याय लिहा :
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsआज गाडीत अतोनात गर्दी होती .’ वाक्य प्रकार ओळखा :
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsआशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची [बाजारपेठ कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsलोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहलेली शतपत्रे कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsथॉट्स ऑन पाकिस्ताण ‘ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsमहात्मा ज्योतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points१८५२ मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsमुंबई येथे १८९० मध्ये गिरणी कामगार संघटना कोणी स्थापना केली ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय स्तरावर खालीलपैकी कोणती संस्था शेतीपासून शाश्वत स्वरूपाची उत्पादने मिळविण्यासाठी कार्यरत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsखालीलपैकी कोणता हरितगृह वायू / संपूर्ण मानव निर्मिती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsओकारान्त पुलिंगींनामाचे सामान्यरूप _________ होते .
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsचतुर्थी विभक्ती प्रत्ययाची कार्ये करणाऱ्या अव्ययांचा गट खाली दिलेल्या गटातून निवडा
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsखालीलपैकी तत्सम शब्दाच्या गट ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsआधी जन्मलेला ‘ या शब्दसमूहाबद्दल योग्य तो पर्याय निवडा .
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsत्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला .’ या विधानातील उद्देश व विधेय विस्तार बरोबर असलेली शब्द जोडी कोणती ? ते ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsतो सकाळी आला म्हणून मी मुंबईला जायचा थांबलो . या वाक्याचा प्रकार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsवरचा मजला , खालची माडी , मागील दार , पुढची गल्ली या शब्दातील वरचा , खालची , मागील , पुढील हे शब्द ‘त्यांच्यापुढे आलेल्या ‘मजला’ , ‘माडी ‘ , ‘दार’ , ‘गल्ली’ या नामांची विशेषणे आहेत . ती वर , खाली , मागे , पुढे या शब्दापासून बनली आहेत , तर ती विशेषणे खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsसमाजात वावरणारे असले ‘साप’ ठेचून काढले पाहिजेत ‘ या वाक्यातील ‘साप’ या शब्दाला कोणती शब्दशक्ती प्राप्त झाली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsबोका’ शब्दाचा लिंग बदल सूचित करणारा शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsराजाने शत्रूला युद्धात हरवूनहि शत्रू सैन्याला अभय दिले .’ या वाक्यात आलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ खालील पर्याय उत्तरातून अचूक निवडा .
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsपोर्तगीज शब्द ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsदेवाने मला खूप काही दिलेले आहे ‘ या वाक्यातील ‘देवाने ‘ या शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsसप्तमी विभक्तीचे प्रयत्य ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsस्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी मेलास तर तू खऱ्या अर्थाने जगलास !’ हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsसमान अर्थ असणारी वाक्यप्रचाराची जोडी कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsकाव्यपंक्ती पूर्ण करा . “सुख पाहता जवा पाडे I दुःख ________II “
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsबापूमामांकडून झालेली सर्वात मोठी चूक अलकामामींनी कडक शब्दात स्पष्टपणे मामांच्या लक्षात आणून दिली . या दृष्टांतासाठी लागू होणारा वाक्यप्रकार ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsकालवाचक क्रिया विशेषणाचे उदाहरण ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsमनात मांडे पदरात धोंडे ‘ या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsमराठीत मूळ सर्वनामे _______ आहेत .
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsसंस्कृतातील काही शब्द मराठीत जसेच्या तसे आलेत . त्यांना _______ शब्द म्हणतात .
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsइंग्रजी भाषेतील नसलेला शब्द
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsशाब्बास , भले , वाहवा हि कोणती केवलप्रयोगी अवव्ये आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsपुढीलपैकी देशी शब्द ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsपुढीलपैकी कानडीतून मराठीत आलेले शब्द कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsआई रोज देवाला जाऊन येते ‘ या वाक्यातील क्रियापदे ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsपृथ्वीच्या सर्वात जवळच्या खगोल म्हणजे _______ होय .
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsचंद्राला _______ भोवती फिरण्यासाठी २९१/२ दिवसांचा कालावधी लागतो .
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsचंद्र अंशत : झाकला जातो ,त्या स्थितीला ________ चंद्रग्रहण म्हणतात .
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points_______ महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे .
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 points________ ची सामुद्रधुनी अंदमान समुद्र व जावा समुद्र याना जोडते .
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsसागरातील अरुंद व अतिखोल भागास ________ म्हणतात .
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsजगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे _______ या भागात आढळतात .
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsजगातील सर्वात खोल गर्ता _________ महासागरात आहे .
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsसागरी जलात _______ प्रमाण सर्वात अधिक असते .
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsउष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात , तेथे ________ निर्माण होते .
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsशेती , खाणकाम , मासेमारी अशा प्रकारच्या व्यवसायांना _________ व्यावसाय म्हणतात .
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsउसापासून साखर बनवण्याच्या उदयोगाला _______ व्यवसाय म्हणतात .
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsवाहतूक व संदेशवहन हे ________ येथे झाली
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsअमेरिकेतील _______ हे चित्रपट निर्मितीची केंद्र आहे .
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsपहिली वसुंधरा परिषद ______ येथे झाली .
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsसंविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsखालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsमसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsइतिहासाच्या साधनामंधील _______ साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत .
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsपुण्यातील _____ या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते .
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsविसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा अविष्कार म्हणजे ______ होय .
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsइ.स. १४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी _______ हे शहर जिकून घेतले .
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsओद्योगिक क्रांतीला प्रारंभ _______ मध्ये झाला .
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsइंग्रजांच्या बेकायदीशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न _______ याने केला .
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 points१८०२ मध्ये ______ पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फॉजेचा करार केला .
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsजमशेदजी टाटा यांनी ________ येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला .
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsभारत सेवक समाजची स्थापना ________ यांनी केली .
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsराष्ट्रीय संभेचे पाहिले अधिवेशन ________ येथे भरवण्यात आला .
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsगीतारहस्य हा ग्रंथ _______ यांनी लिहिला .
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsगांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात _______ या देशातून केली .
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsदेशात खाली दिलेल्या जागांपैकी कुठे ज्योतिर्लिंग नाही ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsतोरणमाळचे पठार कोणत्या जिल्हयात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsइंडियन इन्स्टिटयूट ऑफ शुगरकेन रिसर्च ‘ कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsदेशात १९५३ मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग ______ यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला .
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsदेशातील नैसर्गिक उत्पादनात _________ या राज्याच्या वाटा सर्वात जास्त आहे .
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 points_______ यांना मराठी नवकाव्याचे जनक मानले जाते .
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsमी नाग पहिला ‘ या वाक्यातील ‘नाग’ शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsचार विधाने (P ,Q , R , S ) दिलेली आहे. दिलेल्या पर्यायांमध्ये जर पहिल्या दोन विधानांचा तर्कनिष्कर्ष तिसरे विधान आहे , तर कोणता पर्याय बरोबर आहे . (P) काही रेडियो इलेक्ट्रॉनिक आहेत .(Q) सर्व रोबोट इलेक्ट्रॉनिक आहेत . (R) काही रोबोट रेडिओ आहेत . (S) सर्व रेडिओ रोबोट आहेत .
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsX चे दक्षिण दिशेला तोंड आहे . तो ४५ अंश उजवीकडे वळतो . मग तो ९० अंश डावीकडे वळतो . मग तो १८० अंश वळतो . शेवटी तो डावीकडे ४५ अंश वळतो . मग तो परत १८० अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी क्रमांक शोधा : १० , १०० ,२००,३१०,?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsजर * म्हणजे गुणाकार आणि % म्हणजे बेरीज असेल , तर कोणता पर्याय सर्वात मोठा ?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 points८ पुरुष एक काम ६ दिवसात पूर्ण करतात , जर २ पुरुष ३ स्त्रियांएवढे काम करीत असल्यास ९ स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 points५ रुपये , १० रुपये व २० रूपयांच्या समान नोटा घेतल्यास १०५० रुपयांत प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील ?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsविसंगत संख्या ओळखा .
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती सराव पेपर
police bharti practice paper,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
Table of Contents