पोलीस भरती सराव पेपर 189 (100 Marks)
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 189 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 189 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsभारतीय रेल्वेने चालवलेली आत्तापर्यंतची सर्वाधिक लांबीची मालगाडी ‘सुपर वासुकी’ ची लांबी किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsसंघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsखालिपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश रामसर स्थळांच्या यादीत होत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsमहाराष्ट्रात एकुण किती रामसर स्थळे आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsभारतात सध्या किती रामसर स्थळे आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsअंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2022 चे विजेते पद कोणत्या देशाने पटकावले ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsटाटा आयपीएल 2022 च्या लिलावामधील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला होता ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsWorld Air Quality Renort 2021 प्रदूषित शहरांच्या यादीत 50 शहरांमध्ये ………..भारतीय शहरे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsप्रसिध्द वादक बिस्मिला खान कोणत्या वाद्या साठी प्रसिद्ध आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsनागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsव्ही कुरियन यांचे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points563, 536, 507, 476, 443, ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points49:513 : : 64 : ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsसतीश त्याच्या घरापासून पूर्वेला 18 किमी गेला, तेथून उजवीकडे वळून 3 किमी व पुन्हा उजवीकडे वळून त्याने 6 किमी अंतर कापले, शेवटी डावीकडे वळून त्याने 6 किमी अंतर कापले तर तो त्याच्या घरापासून किती अंतरावर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsएका वर्तुळाकृती टेबलाभोवती स्वप्नील, अनिल, दीपक, प्रशांत, सुनील केंद्राकडे तोंड करून बोलत उभे आहेत. अनिल व सुनील यांच्या मध्ये फक्त प्रशांत आहे. दीपक सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूस असल्यास स्वप्रीलच्या उजव्या बाजूस कोण असेल ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsदहा वर्षापूर्वी केशव व राहुल यांच्या वयाचे गुणोत्तर 1 : 7 होते परंतु 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होईल तर केशव चे आजचे वय किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points3, 10, 29, 66, ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsएका रस्त्यावर काही घोडे व तेवढेच माणसेही चालत आहेत , काही अंतर कापल्या नंतर त्यापैकी अर्धे माणसे घोड्यावर स्वार झाले, आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsएका क्रिकेट च्या सामन्यात पहिल्या 9 खेळाडूंच्या धावंची सरासरी 24 होती, दहाव्या फलंदाजाने काही धावा काढल्या व तो वाद झाला, आता ती सरासरी 25 झाली तर 10 व्या खेळाडूच्या धावा किती ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsवडील आणि मुलाच्या वयाचे गुणोत्तर 5 : 3 असून त्यांच्या वयाची बेरीज 80 वर्ष आहे तर वडिलांचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsएक टेबल 720 रुपयांना विकल्यावर 20% नफा होतो. जर तेच टेबल 750 रुपयांना विकले असते, तर किती टक्के नफा झाला असता ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsअ आणि ब मिळून एक काम 12 दिवसात, ब आणि क मिळून 15 दिवसात व क आणि अ मिळून 20 दिवसात काम पूर्ण करतात तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsद सा द शे 12 दराने एका रकमेच्या अडीच वर्षाचे सरळव्याज 3000 रु येते तर मुद्दल किती ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsएका चौरसाचे क्षेत्रफळ 2.56 चौ सेमी आहे तर चौरसाची परिमिती किती ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsएका नावेत सरासरी 20 कि ग्र वजनाची 25 मुले बसली नाविकासह सर्वांचे सरासरी वजन 22 कि ग्र झाले, तर नाविकाचे वजन किती ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points1 ते 20 पर्यंत च्या सर्व मुळ संख्यांची बेरीज किती ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsसर्व काळी, सर्वत्र सत्य असणारे विधान नेहमी …. काळात केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsताशी 72 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsएक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsCAT : 24 : : COW : ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsराजू, सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज 77 आहे. तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsएका सांकेतिक लिपीत DOG हा शब्द GRJ असा लिहतात तर त्याच पद्धतीने MAN हा शब्द कसा लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsएका वर्तुळाचे क्षेत्रफळ 2464 चौ सेमी आहे तर त्याची त्रिज्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsजनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत. जर कळपात एकूण 34 जनावरे असतील तर बकऱ्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsदर मीटर ला 22.65 रुपये या भावना 5 मीटर कापड घेतले तर 150 रुपयातून किती रुपये उरतील ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsएका मजुराने 8 खड्डे दोन तासात खोदले तर आणखी दोन खड्डे खोदण्यास त्याला किती वेळ लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points6 मी लांब आणि 4 मी रुंद अश्या खोलीमध्ये 20 सेमी लांब आणि 20 सेमी रुंद मापाच्या किती फरश्या बसतील ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsएक टेबल 863 रुपयास विकल्यावर जेवढा नफा होणार आहे तेवढाच तोटा तो 631 रुपयास विकल्यावर होणार आहे तर त्या टेबलाची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsसिंह : छावा : : घोडा : ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points1 पासून ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsएका संख्येची 9 पट आणि तिची 4 पट यांच्यातील फरक ७० आहे तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsएका जोडप्याचे 7 वर्षाआधी लग्न झाले तेव्हा त्यांचे सरासरी वय 25 वर्ष होते, सध्या मुलांसहित तिघांचे सरासरी वय 22 वर्ष आहे तर मुलाचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsसंजय आणि मंगेश यांची वय अनुक्रमे 14 वर्ष आणि 10 वर्ष आहे तर आणखी किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 : 4 होईल ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 points2001 चा प्रजासाक्तक दिन सोमवारी होता, तर त्याच वर्षीचा स्वातंत्र दिन कोणत्या वारी असेल ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsगटात न बसणारे पद ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points14 सेमी लांबी आणि 8 सेमी रुंदी असलेल्या आयाताचे क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsएका संख्येच्या 50% मधून 50 वजा केले असल्यास 50 उरतात तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points50 पैशांची 36 नाणी देऊन त्या रकमेत 2 रुपयांची किती नाणी येतील ?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsनाशिकहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या. पहिली ताशी 54 किमी वेगाने सकाळी 09:00 वाजता व दुसरी ताशी 72 किमी वेगाने सकाळी 10:40 वाजता सुटली तर त्या किती वाजता एकमेकास भेटतील ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsद सा द शे काही दराने 4 वर्षाचे सरळव्याज 600 रु होते व त्या रकमेचे 2 वर्ष्याचे चक्रवाढ व्याज 312 रु होते तर व्याजाचा शेकडा दर किती ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsएका साधूने शीर्षासन केले आहे, त्याचे तोंड पश्चिमेला आहे, तर त्यांच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsएका मिनिटात एका रिकाम्या टाकीचा 2/7 भाग पाण्याने भरला जातो तर ती पूर्ण टाकी भरण्यास किती मिनिटे लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsविसंगत जोडी ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 points‘कोल्हा काकडीला राजी’ या म्हणीचा अर्थ काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsमराठी भाषेचा पाणिनी कोणाला म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsप्रामाणिकपणा’ हे कोणते नाम ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 points‘हंस’ या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द शोधा ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 points‘मी परीक्षेला आलेलो आहे’ सर्वनाम ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsपुढील शब्दापासून विशेषण तयार करा – शास्त्र.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 points‘तो वर्तमानपत्र वाचत असे’ या वाक्याचा काळ ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 points‘राजा प्रधानाला बोलवतो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsशुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 points‘अधोमुख’ या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsलोणचे हा शब्द कोणत्या भाषेतील आहे ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsधान्य या शब्दाकरिता योग्य समूह दर्शक शब्द शोधा ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsखहर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsआमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsराशीत बसने या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsसर्व काळी, सर्वत्र सत्य असणारे विधान नेहमी …. काळात केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsसमानार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsक्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 points‘आम्ही गहू खातो’ या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsपुढीलपैकी प्रत्ययघटीत शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsपुढीलपैकी एकवचनी विशेषण कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsत्रिपुरा ची राजधानी कोणती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsपंढरपूर कोणत्या नदीच्या किनारी वसले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsम्हैसमाळ हे थंड हवाचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsमहाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsआर्य समजाची स्थापना कोणी केली ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मोर्ले-मिंटो कायदा या नावाने देखील ओळखला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 points30 डिसेंबर रोजी मुस्लीम लीग ची स्थापना झाली ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsकायमधारा पद्धत कोणी सुरु केली ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsमराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsशेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsपंचायत समितीचा सचिव कोण असतो ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsभाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsयुरिया या खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsकोणता जिल्हा एकेकाळी ‘सारसनगरी’ म्हणून ओळखला जात होता ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsशेलारखिंड’ हि ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsकोणता क्रिकेट संघ 1000 वा एकदिवसीय सामना खेळणारा जगातील पहिला संघ बनला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsगोल्डन बॉय नीरज चोप्रा’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsलता मंगेशकर यांना दाद्साहेब फाळके पुरस्काराने केव्हा सम्मानित केले होते ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsइन सर्च ऑफ लता मंगेशकर हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsजानेवारी 2022 मध्ये सर्वात कमी बेरोजगारीचा दर कुठे नोंदवला गेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsकोणत्या राज्य सरकारने मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsवाशीम जिल्ह्यातून जाणारा नागपूर औरंगाबाद महामार्गाचा क्रमांक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsउज्वला योजना कधी सुरु करण्यात आली ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती सराव पेपर
police bharti practice paper,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
Table of Contents