पोलीस भरती सराव पेपर 185 (100 Marks) Solve Now
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 185 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 185 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsअन्नामलाई, पळणी टेकडया व इलामलाई यांच्या एकत्रित समूहास म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsझास्कर, लडाख आणि काराकोरम रांगा ……… त आहेत.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsदोन नदयांच्या दरम्यान असलेल्या भूमीस……… म्हणतात .
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsझास्कर आणि गिलगिट या ….. नदीच्या प्रमुख उपनदया आहेत.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsगंगा नदी …….येथे मैदानात प्रवेश करते.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsएक आगगाडी A स्थानकावरुन B स्थानकावर जाताना ताशी सरासरी ४५ किमी. वेगाने जाते, परंतु येताना ती ताशी वेग वाढविते, जर तिचा येण्याजाण्याचा सरासरी ताशी वेग ५२ किमी. असल्यास तिचा B स्थानकाहून A स्थानकाकडे जाण्याचा ताशी सरासरी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsपुढील वाक्याच्या शेवटी विरामचिन्ह द्या – अरे वा किती सोपा प्रश्न आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsतपाचरण’ या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsजर EARTH चा 30782 असेल, ALPHA तर संकेत 06520 व END चा संकेत 314 असेल तर PATENT चा संकेत काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsजर PARAGRAPH = 521231254, JACKET = 627890 तर PACKAGE = ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points1 ते 45 या संख्या दरम्यानच्या 3 ने भाग जाणार्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वांत कमी किमतीच्या संख्येपासून नवव्या स्थानावर कोणती संख्या होईल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsखालीलपैकी किती अंशांना 3 ने नि:शेष भाग जातो, मात्र 9 ने भाग जात नाही? 2133, 2343, 3474, 4131, 5286, 5340, 6336, 7347, 8115, 9276
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsकोणत्या संख्येच्या शेकडा ७ म्हणजे ४९ होय?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsएका वर्गात ७२ विद्यार्थी असून त्यापैकी १३/ २४ मुले असून उर्वरित मुली आहेत, मुलांपैकी १ /३ मुलांची कबड्डी संघात निवड झाली तर संघात किती जणांना निवडले?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points२१ व्या शतकाची सुरुवात सोमवार या वाराने होत असल्यास, २० व्या शतकाची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsप्रभाकरजवळ २५ पैशांची ६४ नाणी व ५० पैशांची काही नाणी आहेत. त्याच्याजवळ एकुण १०० रुपये असल्यास प्रभाकर जवळ एकुण किती नाणी आहेत?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsदसादशे ५% दराने एका रकमेचे २ वर्षांचे चक्रवाढ व्याज व सरळव्याज यामध्ये २४ रु. फरक आहे, तर ती रक्कम किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsभारतीय राष्ट्रध्वजाच्या रुंदीचे त्याच्या लांबीशी काय प्रमाण असते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points३०० मीटर लांबीची आणि ताशी १२० किमी वेगाने जाणारी एक रेल्वे एका पुलाला ४५ सेकंदात पार करते, तेव्हा त्या पुलाची लांबी किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsराजा रविवर्मा हे एक महान ………. होते.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsपुढीलपैकी पूर्ण भूतकाळाचे उदाहरण कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsटीपू सुलतान मशीद……..येथील प्रसिद्ध मशीद आहे
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 points‘राम नसणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडा : ५, १८, १० १२, १५….. २०, ०
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsरेडक्लिफ लाईन’ कोणत्या दोन देशांच्या सीमांना चिन्हांकित करते?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsपाणकोंबडा -‘पाण्यातील कोंबडा’ असा सामासिक अर्थ असलेला समासाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा: ८, १६, ३२, ६४,……….
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsजर DOOR चा सांकेतिक शब्द FQQT असा बनवला जात असेल तर WINDOW चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsयातील कोणता वाक्प्रचार किंवा म्हण ‘एखादया क्षुल्लक गोष्टीचा विपर्यास करणे’ या अर्थाची नाही आहे.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsजर परवा गुरुवार, तर रविवार कधी असेल?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 points‘शाश्वत’ या शब्दास विरुद्धार्थी शब्द सांगा.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsकलागती लावणारा, तंटे उत्पन्न करणारा माणूस’ याअर्थी पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsपुढील वाक्यांचे मिश्र वाक्य कसे बनवता येईल? ‘रोपांना काळजीपूर्वक खतपाणी दिले. ती चांगली जोमाने वाढली.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsनिघून जाणे’ याअर्थीचा पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार वाईट अर्थाने वापरात असतो?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsकारगिल कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsचारमीनार कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या धातुला धातुंचा राजा म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsहिरडयांमधील रक्तस्त्राव कोणत्या जीवनसत्वामुळे थांबतो?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsमहिलावरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस प्रत्येकवर्षी कधी पाळला जातो?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsस्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प कुणी मांडला?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsकोणत्या तारखेला भारतात आणीबाणी लागू झाली?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsक्षेत्रफळाच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यामधील सर्वात लहान तालुका कोणता आहे ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsएम.सी. मेरी कोम कोणत्या राज्याची आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsरुग्णाचे दात तपासण्यासाठी दंतचिकित्सक वापरतो.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 points……. येथे संभाजींचा मुलगा शाहू आणि त्याच्या आईला मुघल सम्राट औरंगजेबाने कैदी म्हणून ठेवले.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsकेदारनाथ हे सुप्रसिद्ध धार्मिक स्थळ या राज्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsऋषिकेश शहर कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points……….हे भारतातील सर्वांत दाट लोकवस्ती असलेला शहर आहे.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsनोबेल पुरस्कार विजेते ऑग सन सु की कोणत्या देशाच्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsखालीलपैकी सर्वात मोठी पेशी निवडा.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsलैंगिक हिंसाचारातून वाचलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी मी-टू चळवळ २००६ मध्ये खालीलपैकी कुणी सुरु केली?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsब्रिटीश संसदेचे सदस्य होणारे पहिले भारतीय कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsऔद्योगिक क्रांतीचे माहेरघर ………..ला म्हटले जाते.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsभारताने ……. शासनपद्धती स्विकारली आहे.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsएकच शब्द वाक्यात दोन अर्थानी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेय्हा …… अलंकार होतो.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsपुढीलपैकी प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांच्या पोटप्रकारांपैकी न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय योग्य उदाहरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsविधेय म्हणजे-
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsतंबाखू, बटाटा, हापूस, फणस, कोबी हे शब्द मराठी भाषेत कोणत्या परकीय भाषेतून आलेत?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsअन्योक्ती अलंकाराचे उदाहरण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsबोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ या म्हणीच्या विरुद्ध असणारी म्हण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsरामूला शेळीचे दूध आवडते’ या वाक्यातील ‘दूध’ हा शब्द व्याकरणिक दृष्टया काय दर्शवितो?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsसंयुक्त वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsअपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsविडयाची पाने तोडण्याचे एक वाकडे हत्यार………….
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsवाक्यात दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsतिळपापड होणे’ या वाकप्रचाराला समानार्थी वाकप्रचार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsअर्थ ओळखा : ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsज्या प्रयोगात कर्ता प्रथमा विभक्तीत कधीच नसतो. पण कर्म प्रथमा विभक्तीत असते त्या प्रयोगास म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points‘भीमाने बकासुराला मारले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsसुदान देश कोणत्या खंडात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsपोटाजवळ पिलांसाठी पिशवी असलेला कांगारू प्राणी कोणत्या खंडात आढळतो?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsयारदांग हे भूदुष्य कशामुळे तयार होते?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या तारखांना दिवस व रात्र समसमान १२-१२ तासांचे असतात?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points20) जोड्या लावा.
घाट स्थान
अ. फोंडा घाट I).बेळगाव – सावंतवाडी
खंबाटकी घाट II) कोल्हापूर – पणजी
क. अंबोली घाट III) पुणे – सातारा
इ. माळशेज घाट IV) ठाणे- अहमदनगर
अ ब क डCorrect
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsमूळ शब्दाच्या मागे, पूर्वी एक वा अधिक अक्षरे जोडतात त्यांना………. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsखालील दिलेल्या पर्यायातून अकर्मक धातू असलेल्या शब्दांचा पर्याय लिहा.
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsभारताचा …….. हा जगातील सर्वात मोठा त्रिभूज प्रदेश आहे.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 points१८५१ मध्ये मुंबईत बॉम्बे स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग कंपनी ही पहिली कापडगिरणी कोणी सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsखालीलपैकी कोणता ग्रह नाही?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsदिलेल्या आकृतीतील संख्या विशिष्ट सुत्रानुसार आहेत. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल?
19 8 81
20 14 102
13 19 ?Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsमहाराष्ट्रात तापी नदीचे खोरे कोणत्या डोंगररांगा दरम्यान आढळते ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये आढळणारी अभयारण्ये/राष्ट्रीय उदयाने यांचा पुर्वेकडून पश्चिमेकडे असणारा क्रम सांगा.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsभारताच्या आर्थिक स्थितीसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला ‘आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsA ही B ची मुलगी आहे, C ही A ची बहीण आहे, B ही D ची मुलगी आहे आणि E हा C चा भाऊ आहे. तर E व D मधील नातेसंबंध सांगा.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsएका संख्येतून 5 वजा करुन 7 ने भागल्यास उत्तर 2 येते. तर त्या संख्येतून 4 वजा करुन 3 ने भागल्यास उत्तर किती येईल?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsपरिसंवादासाठी जमलेल्या सहभागीपैकी ३२ व्यक्ती चहा पितात, ३५ व्यक्ती कॉफी पितात आणि २२ जण चहा आणि कॉफी पितात तर परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची संख्या निवडा.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा:
स्तंभ अ स्तंभ ब
अ. गुरुत्वाकर्षण I)कूलंब/सेकंद
ब. विद्युतधारा II)ओहम्स्
क. वेग III) मी./से.
विद्युतरोध IV) मी./सेकंद
अ ब क डCorrect
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsसंख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाऐवजी उचित पर्याय निवडा. ४, १३, ३८, ? , १६८ २८९, ४५८
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsसमीरने जुना टिव्ही. रु. ४७०० ला विकत घेतला. त्यासाठी रु. ८०० दुरुस्ती खर्च झाला. त्याने तो रु. ५८०० ला विकला तर त्याचा शेकडा नफा किती?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsसमान उंचीचे दोन खांब ८० मी. रुंद असलेल्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेला आहेत. त्या खांबामधील रस्त्यावर असलेल्या एका बिंदूने त्यांच्या टोकांशी केलेला उन्नत कोन अनुक्रमे ६०° व ३०° आहेत. तर खांबांची उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsक्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात क्रमांक लागतो.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsअरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी…….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsक्षेत्रफळाच्या दृष्टीने…….. हे सर्वात मोठे राज्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsपृथ्वीवर कोटयवधी वर्षापूर्वी सर्व भूखंडे मिळून एक मोठे भूखंड अस्तित्वात होते. त्या भूखंडास …….. असे नाव होते.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsउत्तर आणि दक्षिण पठारांच्या दरम्यानची सीमा ……. आणि……. नदयांनी तयार झालेली आहे.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsभारतातील……..हा सर्वात प्राचीन वलीपर्वत आहे.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
पोलीस भरती सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती सराव पेपर
police bharti practice paper,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
Table of Contents