पोलीस भरती सराव पेपर 18 (100 Marks) Solve Now
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 18 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 18 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsनियमित मदयपानामुळे ( दारू पिल्यामुळे ) १) विटॅमीन – पी २) विटॅमीन -सी या जीवनसत्वाचा शरिरात अभाव निर्माण होतो.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsदहा कमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 points२५ नंतर कमाने येणारी २३ वी विषम संख्या कोणती
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 points२५, ७५, १०० या संख्याचा ल.सा.वि. काढा ?.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsकिमंत काढा ५ + ८ (६ ÷ २ )- ४= किती ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points०.०७ + ३.००९ + ३३.०१० + ०.००१३ = ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsपुढील संख्येचे वर्गमुळ काढा. २४०१
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points९ + ९ X ९ – ९ ÷ ९ = ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points9/11 + 7/11 + 27/11 +1/11 = ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 points८२६.३२५ + ४०५.२७५ = ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points५४ व ३६ या संख्यांचा म.सा.वि. काढा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsअविनाश गेल्या आठवडयात रोज अनुकमे २.५, २८, ३.२,४६, २५, ३०, २४ किलोमीटर चालला, तर अविनाश दररोज सरासरी किती किलोमीटर चालला ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points५००० ये ३३ टक्के म्हणजे किती ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsस्वराने दिवाळीची खरेदी करताना तिच्याकडील एकुण रकमेच्या २० टक्के रक्कम कपडयांवर, १५ टक्के रक्कम फटाक्यावर, १० टक्के रक्कम मिठाई खरेदी करण्यावर तर ३३ टक्के रक्कम किराणा व इतर किरकोळ सामान खरेदीवर खर्च केल्यावर तिच्याजवळ २२०० रुपये उरले. तर स्वराजवळ एकुण किती रुपये होते ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsएक रेडीओ ४८०० रुपयांना विकल्याने २५ टक्के तोटा होतो, तर रेडीओची मुळ किंमत किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsएका रकमेची सरळव्याजाने ३ वर्षांची रास ६२८ रु. आहे व ५ वर्षांची रास ६६२ रु . होते तर ती रक्कम कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsएका वर्तुळाची त्रिज्या ७ सेमी असल्यास त्या वर्तुव्याचे क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points१२१ चा वर्ग किती ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsएका आयताकृती शेताची लांबी १.२ किमी असुन त्याची रुंदी ४०० मी आहे, तर लांबीचे स्दीशी गुणोत्तर काढा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsएका प्राणीसंग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या ५० आहे. त्यांच्या पायांची एकुण संख्या १४० आहे. तर प्राणीसंग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsजर ३ मार्च २००४ हा दिवस सोमवार असेल, ३ मार्च २०११ या दिवशी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsसोयाबीनचे पीक काढण्यासाठी ४ मजुरांना १००० रूपये मजुरी दयावी लागते. जर मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या समचलनात असतील तर १७ मजुरांना किती रूपये मजुरी दयावी लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsएका कारचा सरासरी वेग ६० किमी / तास असताना काही अंतर जाण्यास ८ तास लागतात. जर तेच अंतर साडेसात तासांत कापावयाचे असेल तर कारचा सरासरी वेग किती वाढवावा लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsएक दुकानदार एका दूरदर्शन संचावर शेकडा ११ सूट देतो. त्यामुळे गि-हाईकास तो सच २२.२५० रुपयांम मिळतो. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत काढा,?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsएका अपुर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा ५ ने मोठा आहे. अश व छेद यांमध्ये प्रत्येकी ४ मिळविल्यास ६/५ हा अपुर्णाक मिळतो. तर तो अपुर्णांक काढा..?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points१ ते १० मधील सर्व संख्यांनी भाग जाणारी लघुत्तम संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsखालीलपैकी विजोड पद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsविजोड पद ओळखा
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsविस्तृत : व्यापक : जरब
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsडेसिग्रॅमला जसा सेटिग्रॅम, तसा कोणाला डेकग्रॅम ……. ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsमृण्मयी वर्षाला म्हणाली, ‘तुझ्या भावाची पत्नी माझी आई लागते. तर वर्षा मृण्मयीची कोण?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? १७,२१,२६,३२,३९,… ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsएक सांकेतिक भाषेत कमल हा शब्द कमलन असा लिहिवाह, तर त्या भाषेत सरबत हा शब्द कसा लिहावा
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsएक सांकेतिक भाषेत NARESH हा शब्द ७३०५२६ असा लिहिला जातो, आणि GOPI हा शब्द १४९८ असा लिहिला जातो, तर PARISH हा शब्द कसा लिहिला जाईल
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत २=६, ४=२०,५=१० असे मानल्यास त्याच सांकेतिक भाषेत ८ भागिले ३ =? (हा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे )
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsमनूचा जन्म शनिवार दिनांक ४ सप्टेंबर १९९३ रोजी झाला, यावरून खालील तीन प्रश्नांची उत्तरे दया तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsमनूचा जन्म शनिवार दिनांक ४ सप्टेंबर १९९३ रोजी झाला. यावरून खालील तीन प्रश्नांची उत्तरे दया १९९३ व्या सप्टेंबरची शेवटची तारीख कोणत्या वारी आली असेल
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsमनूचा जन्म शनिवार दिनांक ४ सप्टेंबर १९९३ रोजी झाला. यावरून खालील तीन प्रश्नांची उत्तरे दया ,मनू हिचा सातवा वाढदिवस कोणत्या वारी येईल ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsन ज व रा ही अक्षरे जुळवुन एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्यातील दुसरे अक्षर कोणते येईल ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsखुर्ची म्हटले की पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsकाटयाच्या घडयाळामध्ये ६.०० वाजता तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsप्रश्न क्रमांक ९२ ते ९४ सतलज, बियास, कृष्णा, कावेरी व सावित्री या युदधनौकांना स्वतंत्र रंग असुन ते हिरवा, निळा, पांढरा, काय व तांबडा यामधून निवडलेले आहेत. पुढील माहितीवरून त्यांचे रंग ओळखा
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsकृष्णा हिचा रंग कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsकावेरी हिचा रंग कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsखालील शब्दांमध्ये कोणते अक्षर सर्वात जास्त वेळा आले आहे?कळस, गरम, सरळ, कमळ, मलम
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsवर्गामध्ये ४० पानी हस्तलिखित अंक तयार करण्याचे काम चालू केले. एका विदयार्थ्याला हे काम करायला ८० दिवस लागतात, तर ४ विद्यार्थ्यांना अंक तयार करायला किती दिवस लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsसमजा एका पोलीसाच्या गणवेषाचा खर्च ९७३ रु आहे. तर १४८४ पोलीसाच्या गणवेषाचा खर्च कितो ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsपरस्परांना छेदणा-या दोन वर्तुळापैकी प्रत्येक वर्तुळ दुस-या वर्तुळाच्या केंद्रातून जाते, जर त्याच्या केंद्रातील अंतर १२ सेमी असेल, तर प्रत्येक वर्तुळाची विज्या किती से.मी. आहे ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsदोन समरूप त्रिकोणाच्या संगत भुजांचे गुणोत्तर २५ आहे, लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ ६४ चौ सेमी असेल तर मोठया त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsहत्तीला वाघ म्हटलं, वापाला हरीण म्हटले, हरणाला सिंह म्हटले, सिहाला कोल्हा म्हटले, तर जंगलाचा राजा कोण ?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsएका कार्यालयाच्याही लांबी 100 फूट तर रुंदी 60 फूट आहे. या हॉलमध्ये फरशी बसवायची असल्यास 2 फूट लांब 2 फूट रुंद असलेल्या किती फरश्या बसवाव्या लागतील?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsराजधानी एक्सप्रेस मुंबईहून तारी 120 कि.मी. वेगाने दिल्ली येथे 12 तासानी पोहोचते. तर मुंबई ते दिल्ली अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsमोटार वाहन चालविताना चालक व प्रवाशांनी सिट बेल्ट लावणे मोटार वाहन अधिनियमान्वये का बंधनकारक आहे?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsमनोज ‘अ’ या ठिकाणाहून निघून उत्तर दिशेने 20 मीटर चालत जातो. त्यानंतर त्याच्या उजवीकडे वळून 30 मीटर चालतो. त्यानंतर दक्षिण दिशेने 35 मीटर चालतो आणि त्याच्या डावीकडे वळून 15 मीटर चालल्यावर पुन्हा उत्तर दिशेने 15 मीटर चालत आल्यास तो ‘अ’ या ठिकाणापासून कोणत्या दिशेने आणि किती अंतरावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsकोणत्याही भावनांचा मनावर परिणाम न होणारा’ म्हणजे कोण?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsहैंड सॅनिटायजर मध्ये मुख्यतः कोणता घटक असतो?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsवाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 points45 व 25 या संख्यांचा मसावि 15 आहे तर लसावि किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsमित्र’ या शब्दाचे अनेकवचन ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsउर फूटणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsलायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे?.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsजड वाहन (Heavy Vehicle) रस्त्याच्या कोणत्या बाजुने चालवावे?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsरस्त्यावरील ‘झेवा कॉसिंग’ हे कशासाठी असते?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 points(81/36) / (9/6) = ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 points27 x 12 + 12 / 7 – 327 = ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 points‘दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा’ याबद्दल एकच शब्द सुचवा.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsगियर असलेल्या वाहनाचे लायसन्स चालकास किती | यानंतर प्राप्त करून घेता येते?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे |
पक्षी ही सुस्वरे आळविति ||”
सदरची पंक्ती खालील संताची आहे.Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsस्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsमारावे परी किर्तीरूपे उरावे’ या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsमी रमेशला मारतो’ या वाक्यातील कर्म ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsम्हणजे, कारण, आणि, यास्तव ही कोणती अव्यये आहेत.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsसदाचार’ या शब्दाचा योग्य संधीविग्रह निवडा.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsडोंगर’ या शब्दाची जात ओळख
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsरस्त्यावरील दोन उभ्या अतुटक (सलग) पिवळ्या रेषा काय दर्शवितात?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 points√(√81 + √256) = ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsजसे मांजर – उंदीर, तसे ………..
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsखालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत 897 म्हणजे ‘काश्मिर सिमला 9745 म्हणजे ‘सिमला केरळ उटी 568 म्हणजे ‘उटी दार्जिलिंग काश्मिर’ तर उटी सिमला काश्मिर’ साठी कोणते संकेत वापराल ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsजर वजा (-) म्हणजे बेरीज (+) करणे, बेरीज (+) म्हणजे वजा (-) करणे, गुणिले (x) म्हणजे भागाकार (+) करणे व भागाकार (+) म्हणजे गुणिले (x) मानले तर कोणते समीकरण बरोबर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsदेशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsमारीया रेसा आणि दिमित्री मुराठोव यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक मिळाले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsमहाराष्ट्रातील ……….. हा ज्वालामुखीय अग्नीजन्य खडकाचा प्रकार होय .
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 points8+88+888+8888 =?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 points500000-100098 =?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 points05 X 0.05 X 0.5 =?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 points24 कपाटांची किंमत 48,720रु. आहे, तर एका कपाटाची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 points√10+√33+√9 = ?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 points64²-36²= ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 points70+(5 x 7)+3-1 = ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 4335 असुन त्यांचा ल.सा.वि. 255 आहे. तर संख्यांचा म.सा.वि. किती ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsपुस्तकांची सरासरी 25 आहे. त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी २० आहे, तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 points58, * 4 व 4 ” या तीन सख्यांची सरासरी 45 असेल तर * च्या जागी कोणती संख्या असेल ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsएका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चुक येते तर 51 प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsताशी नव्वद किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किलोमिटर अंतरावरील दुसऱ्या गावाला जाते व परत येताना साठ किलोमीटर ताशी वेगाने येते तर तीचा ताशी वेग किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsभामरागड येथील नदी संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsपूर्वेकडे तोंड करुन उभा असणारा रवी, 180° घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळाला व नंतर स. सरळ 8 किमी अंतर चालत गेला. तेथून उजवीकडे वळून 2 किमी व पुन्हा एकदा उजवीकडे वळून त्याने 11 किमी अंतर कापले. पुन्हा एकदा उजवीकडे बळून तो 6 किमी अंतर चालत गेला, तर तो मूळ स्थानापासून किती किमी अंतरावर आहे ?.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsपिवळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला जांभळा म्हटले, जांभळयाला निळा म्हटले, निळ्याला तपकिरी म्हटले, तपकिरीला पांढरा म्हटले, पाढन्याला काळा म्हटले. काळ्या ला लाल म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे ?
Correct
Incorrect
पोलीस भरती सराव पेपर
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती सराव पेपर
police bharti practice paper,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
Table of Contents