पोलीस भरती सराव पेपर 176 (100 Marks) Solve Now
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 176 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 176 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1 1. Question 1
1 pointsदि नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ‘शहरामध्ये स्थित आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2 2. Question 2
1 pointsजर MARUTI चा सांकेतिक शब्द NBSVUJ असा बनवला जात असेल तर AMBASSADOR चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3 3. Question 3
1 pointsपलटण’ हा समूहदर्शक शब्द खालीलपैकी कोणत्या पर्यायासाठी वापरला जातो?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4 4. Question 4
1 pointsजर महिन्याचा पाचवा दिवस शुक्रवार असेल, तर त्या महिन्याच्या १० तारखेपासून सातवा दिवस खालीलपैकी कोणता असेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5 5. Question 5
1 pointsशोषणाविरुद्धचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या……..अनुच्छेदांमध्ये दिलेले आहेत.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6 6. Question 6
1 pointsहातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7 7. Question 7
1 points७४ च्या घटना दुरुस्ती कायदयाद्वारे भारतीय संविधानामध्ये कोणत्या अनुसूचीचा समावेश केला?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8 8. Question 8
1 pointsजर २²⁵⁶ ला १७ ने भागले तर बाकी शोधा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9 9. Question 9
1 pointsजर a + b ही c + d पेक्षा लहान आहे आणि d + e ही a + b पेक्षा लहान आहे तर e च्या संदर्भातील सत्य पर्याय निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10 10. Question 10
1 pointsएका सांकेतिक भाषेत जर WELL = 26 व RIVER = 36 असे लिहीत असल्यास OCEAN = ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11 11. Question 11
1 pointsदुपारी दोन वाजून २५ मिनिटांनी घड्याळातील तासकाटा व मिनिटकाटा यात किती अंशाचा कोण असेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12 12. Question 12
1 pointsपुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? २, ३०, ६, २०, १२ १२, ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13 13. Question 13
1 pointsदिलेल्या विधानांच्या सहाय्याने योग्य निष्कर्ष शोधा.
१) काही खुच्या बाकडे आहेत
२) कोणताही बाकडा टेबल नाही.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14 14. Question 14
1 pointsबसथांब्यावरून पुण्याला जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस दर तीस मिनिटांनी सुटते. नेटवर शोध घेवून नितूला समजले की बस बारा मिनिटांपूर्वीच निघाली आहे आणि पुढची बस सकाळी ७.३५ ला सुटणार आहे. नितूला नेटवरून जेव्हा माहिती मिळाली ती सकाळची वेळ निवडा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15 15. Question 15
1 pointsताशी १८ किमी. आणि सेकंदाला ५ मीटर यांपैकी कोणता वेग जास्त आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16 16. Question 16
1 pointsX वर्षानंतर अहमदे वय Y वर्षे असेल तर X वर्षापूर्वी त्याचे वय किती होते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17 17. Question 17
1 pointsवडील आणि मुलगा यांच्या वयातील अंतर a-b आहे. आणखी 10 वर्षांनंतर त्यांच्या वयातील अंतर किती असेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18 18. Question 18
1 pointsढाकणा-कोलकाझ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19 19. Question 19
1 pointsहातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20 20. Question 20
1 points‘घरादारास व देशास पारखा झालेला’ या शब्दसमूहासाठी योग्य समूहदर्शक शब्द ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21 21. Question 21
1 pointsप्रथमा विभक्ती’ चे प्रत्यय ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22 22. Question 22
1 points‘राजा नरेंद्रास सोनेरी मुकुट शोभतो’ या वाक्यातील कर्ता ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23 23. Question 23
1 points72) विरुध्दार्थी शब्दाच्या जोड्या लावा.
स्तंभ अ स्तंभ ब
अ. आगंतुक I)विद्यमान
ब. अतिवृष्टी II)कर्णकटू
क. माजी III)अनावृष्टी
ड. कर्णमधुर IV)आमंत्रित
अ ब क ड- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24 24. Question 24
1 pointsमराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25 25. Question 25
1 points‘अनल’ या शब्दाला समानार्थी शब्दाचा पर्याय लिहा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26 26. Question 26
1 pointsअनुकरण वाचक शब्द ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27 27. Question 27
1 pointsतोंडात तीळ न भाजणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28 28. Question 28
1 pointsमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने प्रकाशित केलेल्या मराठी विश्वकोशाचे एकूण किती खंड आहेत?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29 29. Question 29
1 pointsकैलास सत्यार्थी कोणत्या आंदोलनाचे संस्थापक आहेत ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30 30. Question 30
1 pointsपुढील संख्यांची मांडणी अभ्यासा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवण्यासाठी पर्याय निवडा. 75, 87, 53, 61, 81, 90, 67, ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31 31. Question 31
1 pointsमहाविद्यालयीन ९५० मुलांपैकी ३०६ खो-खो खेळतात. २७४ कबड्डी खेळतात आणि ३७० फुटबॉल खेळतात. एकूण मुलांपैकी ७९ फुटबॉल व कबड्डी, १३२ खो-खो व फुटबॉल आणि कबड्डी व खो-खो हे दोन खेळ खेळतात. ५१ मुले तीनही खेळ खेळतात. तर एकही खेळ न खेळणाऱ्या मुलांची संख्या किती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32 32. Question 32
1 pointsपहिल्या दोन शब्दात असलेले साधर्म्य दुसऱ्या दोन साधासमान आहे. कोणता शब्द प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवता येईल? SON :QML : : GIRL : ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33 33. Question 33
1 pointsनीरज हा पश्चिमेकडे तोंड करुन उभा होता. तो तेथून ९ मीटर उत्तरेकडे गेला, डावीकडे वळून ७ मीटर सरळ चालत गेला त्यानंतर डावीकडे वळून ९ मीटर सरळ चालत गेला. पुन्हा उजवीकडे वळून तो ५ मीटर सरळ चालत गेला तर तेथून सुरुवातीच्या ठिकाणी, सरळ चालत जाण्यास त्याला किती अंतर कापावे लागेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34 34. Question 34
1 pointsजर एका सांकेतिक भाषेत ‘mxy das zci’ म्हणजे ‘good little frock ‘: ‘Jmx cos zci’ म्हणजे “girl behaves good’; ‘nug drs cos’ girl makes mistake’ आणि ‘das ajp cos म्हणजे ‘little girl felt’ तर त्या भाषेत ‘frock’ या शब्दासाठी कोणता शब्द संकेत आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35 35. Question 35
1 pointsएक मनुष्य त्याच्या पत्नीपेक्षा तिप्पटीने काम करतो. त्याची पत्नी, तिच्या मुलीपेक्षा दुप्पटीने करते. जर त्यांना मिळालेले काम पूर्ण केल्याचा मोबदला रु.१८०० मिळांला तर अनुक्रम त्या पत्नीचा व मुलीच्या मोबदल्यातील हिस्से किती ते काढा. काम
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36 36. Question 36
1 pointsआंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन (आय एफ एफ डी ) कधी साजरा केला जातो?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37 37. Question 37
1 pointsमानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षचा कार्यकाल ,…….वर्षे आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38 38. Question 38
1 points……….वर्षामध्ये सोलापूर नगर परिषद ही नगर परिषदेच्या इमारतीवर राष्ट्रीय झेंडा फडकावणारी भारताची पहिली नगरपरिषद बनली.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39 39. Question 39
1 pointsतत्कालीन मुंबई राज्यामधून महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या साली झाली?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40 40. Question 40
1 pointsखालीलपैकी कोणता अणुउर्जा केंद्र तामिळनाडूमध्ये आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41 41. Question 41
1 pointsखालीलपैकी कोणता महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यामधील सर्वोच्च डोंगर आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42 42. Question 42
1 pointsहवेली येथील सिंहगड किल्ल्याला पूर्वी ……. म्हणून जाणले जात होते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43 43. Question 43
1 pointsशनिवारवाडा महाल हा खालीलपैकी कोणत्या पेशव्याद्वारे बांधला गेला? .
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44 44. Question 44
1 pointsED म्हणजे काय?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45 45. Question 45
1 pointsउर्दु भाषेचा निर्माता कोण?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46 46. Question 46
1 pointsब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कुठे आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47 47. Question 47
1 pointsइसवी सन १९५५ मध्ये ………….येथे अलिप्त राष्ट्रगटाची परिषद भरली होती.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48 48. Question 48
1 points………..हा देश भाषेच्या बाबतीत एकसंध आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49 49. Question 49
1 pointsअरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही……..
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50 50. Question 50
1 pointsइराणी करंडक, विजय हजारे करंडक, देवधर चषक या क्रीडा स्पर्धा …….. या खेळाशी संबंधित आहेत.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51 51. Question 51
1 points……….हा भारताचा सर्वात युवा व जगातील दुसऱ्या क्रमांकाचा बुद्धिबळातील युवा ग्रॅड मास्टर बनला आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52 52. Question 52
1 pointsतडाग’ या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द कोणता?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53 53. Question 53
1 pointsदोन केवल वाक्ये प्रधानबोधक उभायन्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. तेव्हा अशा जोड वाक्यास काय म्हणतात?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54 54. Question 54
1 pointsजोड्या लावा :
स्तंभ अ स्तंभ ब
अ. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यये I) सबब, याकरिता
ब. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये II) पण, बाकी
क. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यये III) अथवा, अगर
ड. परिणामबोधक उभयान्वयी अव्यये IV) आणि, व
अ ब क ड- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55 55. Question 55
1 pointsदररोज, गावोगाव, पदोपदी हे शब्द कोणत्या समास प्रकारातील आहेत ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56 56. Question 56
1 pointsहोकारार्थी वाक्य तयार करा. ‘अपमान केल्यास कुणाला राग येत नाही ?’
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57 57. Question 57
1 pointsखालील पर्यायांपैकी अरबी शब्दाचा पर्याय ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58 58. Question 58
1 pointsखालीलपैकी अंशाभ्यस्त शब्दाचा पर्याय ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59 59. Question 59
1 pointsमुले घरी गेली’ या विधानातील वाक्याचा प्रकार ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60 60. Question 60
1 pointsपुष्कळ ऐकले व वाचले आहे असा.’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61 61. Question 61
1 pointsमित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही ?
अधोरेखित शब्दांच्या आधारे वाक्यातील अलंकाराचा प्रकार ओळखा.- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62 62. Question 62
1 pointsम्हणीचा योग्य अर्थ सांगा. उथळ पाण्याला खळखळाट फार.’
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63 63. Question 63
1 pointsपळणाऱ्यास एक वाट, शोधणाऱ्यास बारा वाटा’ या म्हणीतून काय व्यक्त होते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64 64. Question 64
1 pointsसमारंभास नागरिक (मोठी संख्या) ने उपस्थित होते.’ कंसातील शब्दांचे कोणते रूप येथे योग्य ठरेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65 65. Question 65
1 pointsपर्यायी उत्तरांमधील नकारार्थी वाक्य ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66 66. Question 66
1 pointsसातपुडा परिसरात होळीच्या आठ दिवस आधी भोंग्या बाजार भरतो.’ या वाक्यातील उद्देश्य कोणते ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67 67. Question 67
1 pointsतपोधाम’ ही संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे सोडवता येईल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68 68. Question 68
1 pointsमाधुरी पुरंदरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे पुस्तक लिहिले आहे.
अधोरेखित शब्द पुढीलपैकी कोणत्या स्वरुपाचे आहेत?- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69 69. Question 69
1 pointsज्या कर्मणी प्रयोगातील कत्त्यास अर्थाच्या दृष्टीने प्राधान्य असते त्यास असे म्हटले जाते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70 70. Question 70
1 pointsसढळ’ या शब्दाचा योग्य समास ओळखा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71 71. Question 71
1 pointsनिर्विकार’ शब्दाचा संधी विच्छेद होईल.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72 72. Question 72
1 points‘मी खेळायला जात होतो’ या वाक्याचा रीती भूतकाळ पुढीलपैकी कोणता?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73 73. Question 73
1 pointsविजोड गोष्ट ओळखाः
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74 74. Question 74
1 pointsपृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75 75. Question 75
1 pointsकोणत्या नदयाच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता नदी म्हणतात?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76 76. Question 76
1 pointsमहाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सरहद्द लागत नाही?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77 77. Question 77
1 pointsमहाराष्ट्रातील खालील सागरी किल्ले दक्षिणेकडून – उत्तरेकडे क्रमाने लावा.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78 78. Question 78
1 points९ डिसेंबर १९४६ रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्युशन हॉलमध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्या हॉलला आता … म्हणतात.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79 79. Question 79
1 pointsराष्ट्रपती……… .सोबत विचार विनिमय केल्यानंतर न्यायाधिशांची बदली एका उच्च न्यायालयातू दुसऱ्या उच्च न्यायालयात करतात.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80 80. Question 80
1 pointsखालीलपैकी कोणत्या व्यक्ती त्यांच्या संबंधित राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर पंतप्रधान बनले होते?
अ)मोरारजी देसाई
ब)चरणसिंग
क) व्ही.पी. सिंग
ड) पी.व्ही. नरसिंहराव
इ) एच.डी. देवेगौडा- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81 81. Question 81
1 pointsखालीलपैकी कोणाचे भारतीय राज्यघटनेचा आत्मा’ असे वर्णन केले जाते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82 82. Question 82
1 pointsगरीबी हटाव (दारिद्रय निर्मूलन) ची घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83 83. Question 83
1 pointsअमोलच्या वडिलांना भाऊ नाही तसेच बहीण नाही पण अमोल हा गणेशचा भाचा आहे. तर गणेश हा अमोलच्या वडिलांचा कोण?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84 84. Question 84
1 pointsएक कार ३ तासात १०५ किमी. अंतर जाते. तर त्याच वेगाने ५ तासात किती अंतर जाईल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85 85. Question 85
1 points‘पाणी फाऊंडेशन’ ची स्थापना कोणी केली आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86 86. Question 86
1 pointsइंद्रधनुष्याची निर्मिती प्रकाश किरणांच्या आणि जलबिंदुच्या कोणत्या पारंपारिक क्रियेमुळे होते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87 87. Question 87
1 pointsक्रिकेट खेळताना चेंडुचा झेल घेताना आघात कमी होण्यासाठी आपण हात मागे घेवून झेल घेतो’ या क्रियेत खालीलपैकी न्यूटनचा कोणता गतीविषयक नियम लागू होतो ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88 88. Question 88
1 pointsवनस्पतीतील प्रकाश विश्लेषण रासायनिक अभिक्रिया वनस्पतीच्या कोणत्या भागात घडत असे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89 89. Question 89
1 pointsखालीलपैकी कोणी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधले जाते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90 90. Question 90
1 pointsप्रसिद्ध अजिंठा या ठिकाणच्या लेण्या या प्रामुख्याने कोणत्या धर्माच्या आहेत?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91 91. Question 91
1 pointsखालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक म्हणून संबोधले गेले?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92 92. Question 92
1 pointsजर आग्नेय दिशेला आपण पूर्व दिशा मानली, वायव्य दिशेला पश्चिम आणि नैऋत्य दिशेला दक्षिक दिशा मानली तर उत्तर दिशा खालीलपैकी कोणत्या दिशेला म्हणावे लागेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93 93. Question 93
1 pointsएका मनुष्याकडे बोट दाखवित दीपक म्हणतो की, “याचा एकूलता एक भाऊ हा माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील आहेत.” या परिस्थितीत तो मनुष्य दीपकचा कोण लागतो?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94 94. Question 94
1 points२९ मुलांच्या आडव्या रांगेत रोहित हा डावीकडून १७ व्या स्थानावर आहे, त्याच रांगेत करण ह उजवीकडून १७ व्या स्थानावर आहे, तर या दोन्हीच्या मध्ये रांगेतील मुले किती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95 95. Question 95
1 points29 विद्यार्थ्यांच्या एका वर्गाचे सरासरी वय १५ वर्षे आहे. जर वर्गशिक्षकाचे वय त्यात मिळविले तर सरासरी ३ महिन्यांनी वाढते, तर वर्गशिक्षकाचे वय किती आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96 96. Question 96
1 pointsएका सायकलचा बाजारभाव रु. ३७०० आहे आणि तिच्यावर १०% सूट आहे, तर मग तिची विक्री किंमत किंमत असेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97 97. Question 97
1 pointsग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य’ महाराष्ट्रात कुठे आहे ?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98 98. Question 98
1 pointsअक्षयला सव्वीस मुलांच्या वर्गात तेरावी श्रेणी मिळाली. शेवटून त्याची श्रेणी काय असेल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99 99. Question 99
1 pointsकोणती संख्या मागून ‘दोन हजार आठशे तीन’ अशी लिहिली जाईल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100 100. Question 100
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते ठिकाण विविध प्रकारच्या चपलांसाठी प्रसिद्ध आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
पोलीस भरती सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती सराव पेपर
police bharti practice paper,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
Table of Contents