पोलीस भरती सराव पेपर 174 (100 Marks) Solve Now
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 174 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 174 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsशोक, तिरस्कार, आश्चर्य अशा मनोधर्माचा उल्लेख येतो, तेव्हा अशा शब्दाच्या शेवटी कोणते चिन्ह येते ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsअनुराग या शब्दाचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 points…………… प्रयोगात कर्ता व कर्म दोन्ही गौण असतात.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsभावार्थदिपिका’ हे भगवद्गीतेवरील सुप्रसिद्ध भाष्य लिहिणारे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsभौतिक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsकवितेचे चरण म्हणताना आपण मध्येच काही अक्षरांनंतर थांबतो, या थांबण्याच्या जागेला किंवा विरामाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsशुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsनावात काय आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsजर महिन्याचा पाचवा दिवस शुक्रवार असेल, त्या महिन्याच्या १० तारखेपासून ७ वा दिवस खालीलपैकी कोणता असेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsनवी दिल्ली इथे पार पडलेली भारतीय घटना समितीची पहिली बैठक अध्यक्षपदाखाली झाली.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsजर A एकटा एक काम १५ दिवसांत पुर्ण करतो. A हा B पेक्षा ३०% अधिक कार्यक्षम आहे. तर एकत्रितरित्या काम पूर्ण करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsवर्गाचे सरासरी वय १२ होते. जेव्हा ३७ वर्षांच्या वर्ग शिक्षकाचे वय समाविष्ट केले तेव्हा ही सरासरी १३ एवढी वाढते. वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points३६ मीटर लांबीच्या तारेचे ३ तुकडे केले. पहिल्या तुकड्यांची लांबी दुसऱ्या तुकड्याच्या दुप्पट आहे आणि तिसऱ्या तुकडयाची लांबी पहिल्या तुकडयाच्या दीडपट आहे. तरी त्यापैकी सर्वात मोठया तुकडयाची लांबी किती मीटर असेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points१५३५ मध्ये पोर्तुगीजांद्रारे काबिज करण्यापूर्वी मुंबईच्या वर्तमान क्षेत्रावर कोणाची सत्ता होती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsयासाठी नोबेल पारितोषिक दिले जात नाही.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अवंती कालाग्राम वसलेले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील जमात नाही?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी………… यावर्षी बाद करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsकाळी माती असलेला वहाड हा प्रदेश खालीलपैकी कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी जाणला जातो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points१९३६ साली मुंबईमध्ये टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आयोजित करते ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभली आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsशिवाजी महाराजांना सुरक्षितपणे विशालगडावर निघून जाता यावं म्हणून पावनखिंड लढवणारे कोण?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsभारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना मध्ये झाली.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsकोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 points१९३६ मध्ये महाराष्ट्रात स्वतंत्र कामगार पक्षाची स्थापना कुणी केली?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points२०११ च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये शहरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या आजारासाठी प्रतिजैविकांची आवश्यकता नसते?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsकोणाच्या मंत्रिमंडळामध्ये श्री यशवंतराव चव्हाण यांची उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsखालीलपैकी कोणते आदिल शाही राजवंशाच्या महंमद आदिल शाहचे समाधीस्थळ आहे?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsकोणत्या आयोगाने मुंबई शहराच्या द्विभाषिक प्रांताची शिफारस केली होती ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsकोणत्या ख्रिश्चन मिशनऱ्याने सगळ्यात आधी मराठी शब्दकोश देवनागरी लिपीत छापला?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsकोणत्या घटनात्मक दुरुस्ती कायद्यांतर्गत राज्याच्या मंत्री परिषदेची संख्या ही राज्य विधान सभेच्या १५ टक्के पेक्षा जास्त नसावी असे ठरवले गेले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsचाणक्याचे दुसरे नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsहिवाळ्यामध्ये आपल्याला गडद रंगाच्या कपड्यांमुळे अधिक आरामदायी का वाटते?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsसेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचा अनुभव इ-गव्हर्नस द्वारे कळवता यावा व त्यातून व्यवस्थेत सुधारणा व्हावी म्हणून पंतप्रधान मोदींनी………….. या नावे प्रोजेक्ट सुरु केले.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsभारतामध्ये पहिल्या संगणकाची स्थापना खालीलपैकी कोणत्या संस्थेत झाली?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटनेत (WHO) ज्येष्ठ पद धारण करणाऱ्या पहिल्या भारतीय व्यक्ती………… .आहेत.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsअठरा गुणांचा खंडोबा या वाक्प्रचाराच्या विरुद्ध अर्थाचा वाक्प्रचार कोणता? अचूक पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsतपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत. अचूक पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsय, र, ल, व् यांची उच्चारस्थाने अनुक्रमे…………..या स्वरांच्या उच्चारस्थानांसारखी आहेत.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsखालीलपैकी ‘शुद्ध शब्दयोगी’ अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsस्वर्गवास, पोटशूळ, पाणकोंबडा, घरधंदा, कलाकुशल या सामासिक शब्दांचा समास कोणता?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsत्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. या वाक्यातील उद्देश्य विस्तार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsकोल्हा’ या शब्दातून कोणता लक्षार्थ घेतला जातो. अचूक पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points‘मनकवडा’ या शब्दासाठी योग्य शब्दसमुह असणारी अचूक वाक्यरचना कोणती?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsकेवढी उंच इमारती ही ! या उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात वाक्य परिवर्तन कसे होईल?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsकापणे, मिटणे, समजणे, स्मरणे या क्रियापदांचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsखालील संख्या मालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दर्शविणारा पर्याय निवडा. 2, 10, 26, 50, ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsजर L = 5, R = 7 तर x + 3 = ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsविद्यार्थ्यने आपल्या मित्राला चिठ्ठीत संदेश लिहिला. “Abc’debbfghibajckgldmkf” यातील संदेशाचे विसंकेतन Let’s keep our relationship” असे असेल तर Dmbejij चे योग्य विसंकेतन दर्शविणारा पर्याय लिहा.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsश्याम आपल्या घरापासून दक्षिणेला ५ किमी गेला त्यानंतर डावीकडे वळून ३ किमी. गेला नंतर उजवीकडे वळून ४ किमी गेल्यानंतर पुन्हा उजवीकडे वळून १५ किमी गेला, तर तो आपल्या घरापासून किती अंतरावर असेल?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 points६ सेमी बाजू असलेल्या घनाकार ठोकळा सर्व बाजूंनी लाल रंगात रंगविला तो व्यवस्थित कापून त्याचे प्रत्येकी २ सेमी बाजू असलेले घनाकृती ठोकळे बनवले. तर फक्त दोन बाजूंनी लाल रंग असलेले किती ठोकळे असतील?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsगोपाळच्या पुढे ३ मुले सोडून त्या रांगेत ८ मुले उभी आहेत आणि गोपाळच्या मागे ५ मुले सोडून त्याच रांगेत १२ मुले उभी आहेत, तर त्या रांगेत एकूण मुले किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 points४३९१ या संख्येतील ४ व १ यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 points11.9 x 1.05 = ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsसिमाकडे असलेल्या ५४० आंब्यापैकी १२0 आंबे विकले, ५७ आंबे खराब झाले. २४ आंबे विकताना अधिक गेले, तर तिच्याकडे किती आंबे शिल्लक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsदसादशे ५ रुपये दराने काही रक्कमेवर दोन वर्षासाठी८ सरळव्याज ५० रुपये होते. तर त्याच दरान दोन वर्षासाठी त्याच रकमेवर चक्रवाढ व्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsजर आयताची लांबी निम्मी व रूंदी तिप्पट केली, तर आयताचे क्षेत्रफळ किती टक्के बदलेल ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsहेमंताच्या वजनामध्ये २७ मिळवल्यास उत्तर ९३ येते. त्याच्या वजनातून २७ वजा केल्यास उत्तर काय मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsमहाराष्ट्राचे आद्य किर्तनकार ………….यांना मानतात.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsबाबुराव पेंटर यांनी…………….. हा चित्रपट काढला.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsबारावी आयपीएल क्रिकेट स्पर्धा मुंबई इंडियन्सने जिंकले आहे. ही स्पर्धा आत्तापर्यंत मुंबई इंडियन्सने किती वेळा जिंकली आहे.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsपुढीलपैकी………हा शब्द अभ्यस्त शब्द नाही?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsपुढीलपैकी………….हा शब्द परभाषी आहे.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsपुढील सामासिक शब्दांचे लिंग क्रमाने ओळखा : साखरभात, देवघर, मीठभाकर
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsधर्मिवाचक, धर्मवाचक, विशेषनाम, सर्वनाम यापैकी ………………हा नामाचा प्रकार नाही.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsखालीलपैकी कोणती सोशल नेटवर्किंग साइट नाही?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsमाहिती अधिकाराच्या कायदयाअंतर्गत तक्रारी संबंधात चौकशी करताना केंद्रीय माहिती आयोगास……….. च्या सारखे अधिकार आहेत.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsसंगणक परीभाषेत वापरल्या जाणार्या जी.यू.आय. या संबोधनाचे पूर्ण रूप कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsसंगणक टेलीफोनलाईनला जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला खालीलपैकी काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsविंडोज ऑपरेटींग सिस्टीमच्या स्क्रीन वर खालच्या बाजूस दिसणार्या पट्टीला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsमानवी हक्कांच्या वैश्विक जाहिरनामा हा कोणत्या वर्षी करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsधनुर्वात’ ही संधी कशी सोडवली जाईल?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यांत एक स्वर मिसळतो त्यास ………………म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 points‘जी’ या स्त्रीलिंगी सर्वनामाचा विकार होऊन सप्तमीचे विभक्तीयुक्त रूप काय होईल?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsउच्चारभेदानुसार य्, व्, र, ल् या वर्णांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsरस्त्याच्या बाजूने काही माणसे चालली आहेत.’
या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे?Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsपालथ्या घडयावर पाणी या म्हणीच्या समानार्थी असलेली अचूक म्हण कोणती? अचूक पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsएकमेकांपासून १०० किमी. अंतरावर असंणार्या क व ख या दोन चार चाकी गाड्या परस्परांच्या विरुद्ध दिशांना ताशी अनुक्रमे ६० ते ४० किमी. वेगाने प्रवास करत आहेत. एक पक्षी क या गांडीबरोबर ८० ताशी किमी वेगाने ख या गाडीच्या दिशेने उडत आहे. जेव्हा हा पक्षी ‘ख’ गाडीपांशी पोहोचतो तेव्हा तो क या गाडीच्या दिशेने उडायला लागतो व त्याचप्रमाणे ‘क’ या गाडीपाशी पोहोताच तो ‘ख’ या गाडीच्या दिशेने उडायला लागतो. याप्रमाणे तो पक्षी जर उडत राहिला तर गाड्या एकमेकांपाशी पोहोचपर्यंत या पक्षीने जितके किलोमीटर अंतर कापलेले असेल ते दर्शविणारा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsदीपक नीतीनला म्हणाला, “समोर जो मुलगा फुटबॉल खेळत आहे. तो माझ्या वडीलांच्या पत्नीच्या मुलीच्या दोन भावांमधील लहान भाऊ आहे.” तर फुटबॉल खेळत असलेल्या मुलाचे दीपकशी नाते काय?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 points३४ चा १२ सोबत तोच संबंध आहे जो ५९ चा ( ? ) सोबत आहे. ३४ : १२ : : ५९ : ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsजर १ फेब्रुवारी १९९६ रोजी बुधवार होता, तर ३ मार्च १९९६ रोजी कोणता वार होता?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsरवी घरातून बाहेर पडला व पश्चिमेकडे ४० मीटर चालला. त्यानंतर तो डावीकडे वळून ३० मीटर चालला. पुन्हा तो उजव्या बाजूला वळला आणि २० मीटर चालला. पुन्हा तो उजव्या बाजूला आणि ३० मीटर चालला, तर रवी आता सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsसदाच्या फळ दुकानात एक ग्राहक आला. त्याने शंभर रुपयांची फळे खरेदी करून सदाला ५०० रुपयांची नोट दिली. सदाने उरलेली रक्कम त्याला परत केली. तोच ग्राहक पुन्हा आला त्यांने केळी खरेदी करून सदाला शंभराची नोट दिली व वीस रुपये परत घेतले. जर सदाला मिळणारा नफा हा फळांच्या खरेदीइतकाच असेल तर आणि ग्राहकाने सदाला दिलेल्या नोटा जर बनावट असतील, तर त्याला झालेले नुकसान दर्शविणारा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यांत एक स्वर मिसळतो त्यास ………………म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsतीन बहीण-भाऊ यांच्या जोडया पुढे दिल्या आहेत. नानू, जानू व कनू यांच्या काली, नवी व माली या बहीणी आहेत मात्र नात्याचा क्रम तसाच असेल असे नाही. नानूची बहीण व नवीचा भाऊ हे काली व मालीच्या भावाबरोबर कॅरम खेळत आहेत. जर कोणतीही बहीण खेळण्यासाठी स्वत:च्या भावाची जोडीदार होत नसेल आणि जानू कॅरम खेळण्यात रस घेत नसेल, तर जानूची बहीण दर्शविणारा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsसॅलमॅनडर या प्राण्याचे वर्गीकरण, कोणत्या वर्गात करतात?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsपुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून ‘फूल्स् गोल्ड’ / ‘मुर्खाचे सोने’ असे ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsबटाटे, कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊ नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsहवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsएच.आई.व्ही. लागणच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsपुढील मांडणीतील प्रश्नचिन्हाऐवजी ठेवण्यासाठी तर्कसंगत संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा:
25 ? 29
27 13 19
21 23 17Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsअमोलला एक किलोमीटर अंतर धावायला ४ मिनिटे लागतात तर बिट्टू तेच अंतर धावायला ५ मिनिटे घेतो. जर त्यांना एका किलोमीटर अंतरावरील ठिकाणी एकाच वेळी पोहोचण्याची अपेक्षा असेल तर एकाने दुसऱ्याला किती मीटरची आघाडी द्यायला हवी?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsकोणाच्या मंत्रिमंडळामध्ये श्री यशवंतराव चव्हाण यांची उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsहवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते ?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsवर्गाचे सरासरी वय १२ होते. जेव्हा ३७ वर्षांच्या वर्ग शिक्षकाचे वय समाविष्ट केले तेव्हा ही सरासरी १३ एवढी वाढते. वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
पोलीस भरती सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती सराव पेपर
Table of Contents