पोलीस भरती सराव पेपर 160 (100 Marks) Solve Now
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 160 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 160 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsनिती आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणते एक प्रतिजैविक नाही?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsशिवनेरी किल्ल्याच्या केंद्रस्थानी स्थित पाण्याच्या तळ्याला ………….म्हणून संबोधले जाते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsकोणत्या खटल्यामध्ये भारतीय सर्वोच्च न्यायालयाने सिनेमाच्या स्क्रिनिंगच्या आधी राष्ट्रगीत लावणे अनिवार्य नसल्याचा निर्णय दिला?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsकोणता केंद्रशासित प्रदेश ऑगस्ट १६ ला त्यांचा दुसरा स्वातंत्र ( डी जूर डे) दिन साजरा करतो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsभारतातील पहिले वैद्यकीय महाविदयालय कुठे स्थापन झाले?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsभारताचे दुसरे राष्ट्रपती कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsअणुउर्जा केंद्राच्या अणुभट्टीमध्ये कोणत्या प्रक्रियेद्वारे उर्जा निर्मिती केली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsपवनार येथील परमधाम आश्रम ……………..द्वारे स्थापित केला गेला.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsजगातील सगळ्यात मोठी पर्यावरणपूरक सीएनजी बस सेवा कोणत्या शहरात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsसुरीने सहजपणे कापता येतात असे मऊ धातू.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsसातारा जिल्ह्यातील भांबावली वजराई धबधब्यामधून खालीलपैकी कोणती नदी उगम पावते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsसरपंचपदाची निवडणूक थेट जनतेद्वारे खालीलपैकी कोणकोणत्या राज्यात होते ?
अ) मध्यप्रदेश
ब) गुजरात
क) महाराष्ट्रCorrect
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsअमेरिकेने नुकतेच.’इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कोअर’ नामक सेनेला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. ती कोणत्या देशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points२०१९ च्या सार्वत्रिक निवडणूकी दरम्यान महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार, होते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 points२०१९ मध्ये निर्वाचित झालेल्या स्लोवाकियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 points२०१९ हे वर्ष महाराष्ट्रातील तीन नामवंत व्यक्तींचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहे. ते म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points२०१९ हे वर्ष………. या ऐतिहासिक घटनेचे शताब्दी वर्ष आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsथॉमस पेनच्या लिखाणाने प्रभावित झालेल्या समाज सुधारकाचे नाव सांगा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points२०१९ मध्ये भारताच्या पहिल्या लोकपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsसंयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 points……….रोजी कोयना येथे तीव्र भूकंप आला होता.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsपुढील विधानांपैकी कोणते विधान/विधाने अयोग्य आहे / आहेत?
अ) पवनार शहर काटेपूर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे.
ब) वैनगंगा नदीचा उगम बैतुल या ठिकाणी आहे.
क) तेरणा ही मांजरा नदीची उपनदी आहे.Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsसुभाष पाळेकर हे खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहेत?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsभारतातील ऑपरेशन ‘ब्लू स्टार’ ही मोहीम कोणत्या शहरात राबविली गेली?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsभारताने १९६९ मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरुन पहिला अग्निबाण सोडला?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsत्रिकोणाचे दोन कोन ११०°व १८° आहेत तर तिसरा कोन किती अंशाचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsमनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsखरोसा लेण्या………… जिल्ह्यात आहेत.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points‘पिच्छा पुरविणे’ याअर्थी पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार उपयोगात येतो?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsमेल्या म्हशीला मणभर दूध!’ या म्हणीतून काय सूचित होते?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsप्रश्नातील म्हणींचा योग्य अर्थ निवडा. एक नाही दोन नाही
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsपाहता पाहता शेवटी उजाडले’ या वाक्यातील ‘उजाडले’ हे क्रियापद कोणत्या प्रकारातील आहे ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsकेवलवाक्यात एकच उद्देश्य असते व विधेयक एकच नसते.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsसर्वाधिक काळासाठी भारताचे पंतप्रधान पद भुषविणारी व्यक्ती.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsबंगालमध्ये ‘द मोहमेडन लिटररी सोसायटी’ या संस्थेची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsभारतातील दोन राज्ये अशी आहेत की, ज्यांच्या सिमा नेपाळ व भुतान या दोन्ही देशांना संलग्न आहेत?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsत्रिकोणाच्या कोनाच्या मापाची बेरीज………… असते?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsएका नळाने 2 बादल्या भरण्यास 15 सेकंद लागतात, तर पाऊण तासात किती बादल्या भरल्या जातील?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsपाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsजर व्यवहारात झालेला 7200 नफा अ,ब,क यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटल्यास ‘ब’ चा वाटा किती रुपये?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 224 आहे. त्यापैकी एक संख्या 14 असल्यास दुसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsखालील पैकी कोणत्या संख्येला 11 ने नि:शेष भाग जातो
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsत्रिकोणाचे क्षेत्रफळ 72 चौसेमी आहे. त्या त्रिकोणाचा पाया 16 सेमी असल्यास त्याची उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsचौकोनांच्या कोनांच्या मापाची बेरीज ………… असते?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 points10 रु. नोटांच्या पुडक्यात 97,256 पासून 97,280 पर्यंत क्रमांकाच्या नोटा आहेत. तर एकूण किती रक्कम आहे.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 points7 कप व 5 बशींची एकूण किंमत 81 रुपये आहे. 5 कप व 7 बशींची एकूण किंमत 75 रुपये आहे. तर 1 कप व 1 बशींची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsघरमालकाने घराचे मासिक भाडे 10 टक्क्याने वाढवले. पूर्वीचे भाडे 350 रुपये असल्यास आताचे भाडे किती?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsपुढीलपैकी ………… वाकप्रचार नाही.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsस्वातीचे पती कारगिलच्या युद्धात मृत्यू पावले. या वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य वाकप्रचार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsकांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात’ ही म्हण कोणत्या बोलीतली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsखालील वाक्य पूर्व करण्यासाठी आपला संघ जिंकू शकणार नाही हे लक्षात आल्यानंतर संघ प्रमुख………….खालीलपैकी योग्य वाकप्रचाराची निवड करा.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsप्रभाकरराव निवृत्त झाले. की सीतारामने लगेच श्रीकांतशी संधान बांधले म्हणतात ना ……..
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsखालीलपैकी सर्वात मोठा कार्बन सिंक (Carbon Sink ) कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsघरातील सर्व विद्युत उपकरणे…………… दाखवितात.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsकुंथलगिरी’ हे दिगंबर पंथीय जैनांचे तिर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsलोकमान्य टिळक लिखित ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ हा अग्रलेख खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातील होता?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsयुरोनेक्स्ट’ म्हणजे काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsसोशल मिडिया द्वारे ज्या स्त्रियांनी समाजावर प्रभाव टाकला आहे. त्यांच्या असामान्य यशाची दखल घेऊन प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने………………..सुरू केले आहे.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsभारतीय सैन्याने ‘मैत्री’ नावाचा सर्वात लांब सस्पेंशन पूल कोणत्या नदीवर बांधला ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsचालुक्यकाळी बीड शहराचे नाव …….होते असे म्हटले जाते.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 points……… ला रसायनांचा राजा असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 points……………..ही भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 points…………यांनी भारतात धर्म निरपेक्ष प्रशासन व्यवस्था स्थापन्याचा प्रयत्न केला.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsसन २०२० चे ९३ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात आयोजित केले जाणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsखालीलपैकी बरोबर जोडी ओळखा.
१) सेबीचे प्रमुख अजय त्यागी
२) राज्यसभा उपाध्यक्ष हरीवंश नारायण सिंह
३) भारताचे नौदल प्रमुख – करमबीर सिंह
४) भारताचे मुख्य माहिती आयुक्त – सुधीर भार्गवCorrect
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsअनुज-अग्रज, ऐच्छिक-अपरिहार्य, कृतज्ञ-कृतघ्न तर शुद्धपक्ष या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points‘साधा पण गुणी मनुष्य’ या अर्थाचा वाक्प्रचार सांगा:
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsपुढील शब्दाचा शब्दसमूह सांगा. ‘आधी जन्मलेला
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsपुढीलपैकी………….हा शब्द शब्दसाधित गटातील आहे.
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द जोडशब्द नाही? .
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsपुढील शब्दांचा प्रकार कोणता? लगबग, गडबड, पडझड, लटपट
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points………………हा शब्द उपसर्ग साधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsदक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत’ या शब्दसमुहाबद्दल एक शब्द सांगा.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 points‘त्याला पहिला वर्ग मिळावा म्हणून तो खूप अभ्यास करतो आहे’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsधर्म करता कर्म उभे राहते’ या म्हणीचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsदुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणारी व्यक्ती’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsAntinational या पारिभाषिक शब्दाचा मराठीतील अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsवाटाण्याच्या अक्षता लावणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsपुढीलपैकी सकर्मक क्रियापदाचे योग्य उदाहरण कोणते ?
अ) सुनील उदया पुण्याला जाईल.
ब) अनुराग निबंध लिहितो.
अ) फक्त अ बरोबरCorrect
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsराजकीय नेते फक्त लेखनात शूरपणा दाखवतात.’ अधोरेखित शब्दासाठी वाकप्रचार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsनवरा, संसार किंवा कोणतेही निमित्त नसताना विनाकारण त्रास सहन करावा लागणे असा अर्थ व्यक्त करणारी म्हण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsआयदाना’ या शब्दाचा अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsतो काय माती लिहितो, तो काय दगड वाचतो.’ या वाक्याचे क्रियाविशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsमराठीत पुढीलपैकी कोणते वचन नाही ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही?
१) मुलींनो, चांगला अभ्यास करा.
२) परमेश्वरा, मला चांगली बुद्धी दे.
३) मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा.
४) मुले घरी गेली.Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsसंकर प्रयोगात कर्ता…………नसतो.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsपुढीलपैकी शब्दातील समूह एकच मानला जात असल्यामुळे एकवचनी नसणारे शब्द कोणते?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsअन्नावर बसणार्या……………..प्रतिबंध केला पाहिजे.’ रिकाम्या जागी पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsकरणरूपी वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsअलका आणि सुनील विजूच्या घरी गेले’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsसंयुक्त वाक्य बनविताना कोणती अव्यये वापरली जातात?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 points‘मी दारात पाऊल ठेवले तोच दिवे गेले. ‘यातील मुख्य व गौण वाक्यांचे परस्पर रुपांतर कसे होईल ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsजेम्स वॉटसन प्रसिद्ध …………होते.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsनटसम्राट’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsजेव्हा एका तारेतून विद्युतप्रवाहाचे वहन होत असते, तेव्हा यातून वाहणारे कण ………. असतात.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsखालीलपैकी कोणते स्थळ भारतातील सगळ्यात शुष्क स्थळ आहे ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsखालील वाक्यांचा योग्य क्रम लावा?
१) मला नमस्कार केला.
२) बोटे नाहीत हे मला समजले
३) तेव्हा त्याच्या हाताला
४) त्या समृद्धीच्या जनकानेCorrect
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsवर्तमान नाशिक जिल्ह्याला मुघल कालावधीदरम्यान …… म्हणून जाणले जात होते.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
पोलीस भरती सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
police bharti practice paper,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
पोलीस भरती सराव पेपर
Table of Contents