पोलीस भरती सराव पेपर 159 (100 Marks) Solve Now
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 159 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 159 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsविपत्काल’ या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsअशुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsधातुसाधित क्रियाविशेषणाचा अचूक शब्दगट ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsपुढीलपैकी परभाषी शब्द कोणते ते ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsकधीही न दिसणारी कुसूम, दुर्मिळ वस्तुप्रमाणे वारंवार दृष्टीस पडत नाही.’ या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार निवडा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsचहाडी करणे, भांडण करणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsक्रमानुसार वाक्ये लावा?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points८३३ च्या घनाच्या एककस्थानी ………..अंक आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsअविभाज्यही नाही आणि विभाज्यही नाही अशी संख्या…………….
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsएक पुरुष पूर्व कडे तोंड करुन उभा आहे. नंतर तो पूर्ण मागे वळतो. नंतर तो उजव्या बाजूला वळतो, परत तो उजव्या बाजूला वळतो. नंतर तो पूर्ण मागे वळतो. शेवटी तो डाव्या बाजूला वळतो. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsप्रीतेशचे उत्पन्न स्नेहलच्या उत्पन्नापेक्षा 25% अधिक आहे. तर स्नेहलचे उत्पन्न प्रीतेशच्या उत्पन्नापेक्षा किती टक्के कमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsजयने एक वस्तु 400 ला खरेदी केली व 480 ला विकली तर त्याला शेकडा किती नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points20% वार्षिक दराने एका विशिष्ट रकमेवर 2 वर्षातील चक्रवाढव्याजात व साधारण व्याजातील अंतर 40 रुपये आहे तर ती रक्कम कोणती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points10 रुपये डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी सव्वा रूपयास विकली, तर या व्यवहारात शेकडा नफा किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsहसन त्याच्या मासिक पगाराच्या 15 टक्के रक्कम बँकेत टाकतो. एका महिन्यात त्याने 780 रु. बँकेत टाकले. तर त्याचा त्या महिन्याचा पगार किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsएका धन संख्येच्या वर्गातून त्याच संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते, तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsएका घड्याळ्यात दुपारचे साडेतीन वाजले आहेत, तर तास काटा व मिनीट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsएका वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केली तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती पटीने वाढेल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsजय प्रथम दक्षिणेकडे 15 किमी. चालला, त्यानंतर काटकोनात उजवीकडे 8 किमी. चालला तर त्याचे सुरुवातीच्या स्थानापासूनचे कमीत कमी अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत DEFAME हा शब्द AMFEED असा लिहितात, RESALE हा शब्द ALSEER असा लिहितात. तर त्याच भाषेत DIESEL हा शब्द कसा लिहावा?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsअज’ या शब्दाचा एक अर्थ आहे बोकड, तर दुसरा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsअभ्यास केला असता तर तो नापास झाला असता’ या वाक्याचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsविधुर’ या शब्दाला खालील कोणता शब्द समूह योग्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsखालील व्यंजनगटातील ‘तालव्य’ चा गट ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsक्ष’ आणि ‘ज्ञ’ ही ………. आहेत.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsत-भ-ज-ज-ग-ग या गणक्रमाने कोणते वृत्त होते?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsअमितला प्राचार्यांनी जाब विचारण्यासाठी बोलावले अमित बिनधास्त त्यांना सामोरा गेला यालाच म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsपुढील शब्द कोणत्या संधीचे आहेत ? घर + ई – घरी एक + एक – एकेक
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsअकरणरूपी वाक्ये म्हणजे कोणत्या प्रकारची वाक्ये ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points‘मऊ मेणाहुनी अम्ही विष्णूदास कठीण वजासी भेदू ऐसे’ या ओळीतील ‘मऊ मेणाहुनी’ याचा ध्वन्यर्थः
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsखाली दिलेल्या पर्याया शब्दात कोणता शब्द तत्सम आहे ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsआमचे एक ग्रामस्थ कलेक्टर कचेरीत कारकून असल्यामुळे त्यांच्याकडे आम्ही बिन्हाड ठेवले’ कर्म ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsशहाण्याला शब्दाचा मार’ या म्हणीला विरुद्धार्थी म्हण खालील पर्यायातून ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points‘गाय गोठ्यात हंबरते’ हे विधान वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ?.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsआम्हा मुलांना कोण विचारतो’ या वाक्यातील विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र………………जलसिंचनाखाली आहे.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsभारतात सर्वात जास्त शिलालेख……………. यांचे प्राप्त झाले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsचरक हा कोणाच्या दरबारातील वैद्य होता?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsसंगीतात किती स्वर असतात?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsमहाराष्ट्राचे पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते कोणते कलम भारतीय संविधानाचा प्राण आहे?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsथंड गोळा होवून पडलेल्या महाराष्ट्राला ऊब देवून जिवंत करण्याचे कार्य न्या. रानडे यांनी केले, असे उद्गार कोणी काढले?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsकर्कवृत्त भारत देशाच्या एकूण किती राज्यामधून जाते?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsमुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का हे कोणत्या देशामध्ये आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsहिंदू-मुस्लीम ऐक्याचे दुत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsभारतामध्ये गृहखात्याची निर्मिती केव्हा करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsमाल्कमपेठ म्हणजेच सध्याचे…………
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points1 नॅनोमीटर म्हणजे?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsदुष्काळाच्या प्रश्नावरील खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित होते?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsविदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना ‘जिजामाता सहकारी साखर कारखाना’ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsकार्बन डेटींग ही शास्त्रीय पद्धत ………… निश्चित करण्यासाठी वापरली जाते.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsविवाह, घटस्फोट, वारसा, पोटगी, आदिसंबंधी तरतूद असणारे ‘हिंदू कोड बिल’ संसदेत मांडूनही ते मंजूर न झाल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा कोणी दिला होता?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsझुरीच’ या शब्दास युरोपची आर्थिक राजधानी म्हटले जाते. ‘झुरीच’ हे शहर कोणत्या देशात आहे?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsडॉ. बापुजी साळुंखे यांचे नाव प्रामुख्याने……………. या क्षेत्राशी निगडीत आहे.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsराशी १२ आहेत, तर एकूण नक्षत्रे किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsअॅम्नेस्टीक इंटरनॅशनल’ या चळवळीचे उद्दीष्ट काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsसॉकर’ या खेळाचे दुसरे नाव काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsअंजठा लेण्यांचा शोध खालीलपैकी कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsभारतात बँकर्स बँक (Banker’s Bank) असे कोणत्या बँकेस म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsभारतातील कोणते स्थान हे व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsनागपूर करार कोणत्या वर्षी झालेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 points‘सकाळचा तारा’ असे कोणास म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 points………….. या दिवशी पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राचा जन्म झाला?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsकोणत्या राजाने चंद्रपूरची निर्मिती केली?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsपोलीस उपामुख्यालय अहेरी काय नावाने संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsता स च य म क सू’ या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्याचे मधले अक्षर कोणते?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsतमिळनाडूतील कुडनकुलम ठिकाणी कोणत्या देशाच्या सहकार्याने अणुउर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsकोणत्याही दोन ताऱ्यांमधील अंतर…………… या परिमाणाने मोजतात.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points‘डेव्हीस कप’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsगोदावरी व प्राणहिता या दोन नदयांचा संगम कोठे झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsमहाराष्ट्रातील …………….. हा विभाग पुर्वी निजामाच्या राज्यात होता.
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsबांग्लादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsजी.पी.एस. चे सविस्तर रुप काय?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsआपल्या देशाच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्राचा रंग कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 points२५ अंश सेल्सीअस तापमान म्हणजे किती अंश फॅरनहिट तापमान?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsसूर्यमालेतील सूर्यापासून चौथ्या क्रमांकावरुन असलेल्या ग्रहाचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsजगप्रसिद्ध सुवेझ (सुएझ) कालवा कोणत्या देशातुन जातो?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsयुवागृहे……….. समुदायात आढळतात.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsसन २०१९ चे १५ वे प्रवासी भारतीय संमेलन ……….या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsसन २०१९ ची १०६ वी इंडियन सायन्स काँग्रेस…………….. या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी…………सुरु केले आहे.
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsवारंवार वाईट घडत गेले तर दुःख सहन करण्याची सवय जडते. ‘ या अर्थाची म्हण सांगा.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsपुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य म्हण निवडा.
अतुलला कितीतरी वेळा सांगितले की, कर्ज काढून कोणताही मोठेपणा करू नकोस? तरी त्याने खाजगी सावकाराकडून वाढदिवसासाठी पुन्हा कर्ज काढले, म्हणतात नाCorrect
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsखालीलपैकी रीति भूतकाळाचे वाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsअण्णा, अप्पा, अक्का- ताई हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsम्हणीसाठी विरुद्धार्थी म्हण ओळखा. ‘झाडाला लागले कानवले अन् आडाला लागले गुळवणी’
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsअर्ज’ हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsगोड’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsआपली पाठ आपणास दिसत नाही या वाक्यातील ध्वन्यार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsनवलाई, गारवा, मित्रत्व, शहाणपणा, देवत्व’ ही नामाच्या कोणत्या प्रकारात येतात?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsखालील उदाहरणातून प्रत्ययसाधित शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsपुढील प्रसंगावरून म्हण ओळखा.
मुलीचे लग्न! म्हटलं आपले दोघे भाऊ आहेत आपल्या पाठीशी खंबीर. वाणसामान उधारीवर घ्यायचं तर दुकानदारही आपलाच! झालेच तर, काही कमी जास्त लागलं-सवरलं तर आपले मित्रही हात | ‘देणारे आहेत; पण ऐनवेळी यातल्या एकाचाही उपयोग झाला नाही. म्हणतात ना,………Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsमधु लाडू खातो’ या वाक्याचा रीतिवर्तमानकाळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsपुढील वाक्याचे केवल वाक्य करा. ‘आरती सुरु झाली, घंटानाद सुरू झाला.’
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsगोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या समाजातील जळवा ठेचून काढल्या पाहिजेत’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsजर दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्व बोधक अव्ययानी जोडली तर……………वाक्य तयार होते.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsदेशीशब्दां’ चा योग्य तो गट ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsपुढील वाक्यातील आधारपूरक विधेयपूरक ओळखा ‘हा रस्ता मोठ्या रस्त्याला मिळतो.’
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsपोर्तुगीज शब्दांचा गट ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ बरोबर नाही?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
पोलीस भरती सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती सराव पेपर
police bharti practice paper,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
Table of Contents