पोलीस भरती सराव पेपर 151 (100 Marks) Solve Now
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 151 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 151 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsइ.स. १८९३ मध्ये ‘विधवा पुनर्विवाह संघटना’ वर्धा येथे कोणी स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsसरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणत्या कामगार संघटनेची स्थापना केली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsभारतातील २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक …..आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsरायगड जिल्ह्यातील मुरुड, रोहा व श्रीवर्धन तालुके कशासाठी प्रसिद्ध आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsआधुनिक इतिहास लेखनाचा जनक ……. यास म्हणता येईल.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsसुवाच्य’ याचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता नाही?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points‘भुंगा’ या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points‘विधिनिषेध नसणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsसेलची जाहिरात वाचून हौसेने खरेदीला गेलेल्या रमाबाईंच्या गळ्यातली किमती माळ गर्दीत चोरीला गेली. बहिणीने विचारले. ‘केवढ्याला झाली ही खरेदी….’
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsटिटवी देखील समुद्र आटवते.’ या म्हणीच्या विरुद्ध आशय सुचविणारी म्हण पुढीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsसूज्ञास अधिक सांगणे न लगे.’ या विधानातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points‘तुणतुणे वाजविणे’ हा वाक्प्रचार पुढीलपैकी कोणत्या संदर्भात उपयोगात आणला जातो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsआधणातले रडतात आणि सुपातले हसतात.’ – म्हणजे काय ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsउधारीचे पोते सवा हात रिते’ ही म्हण काय सुचवते ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsआम्ही सकाळी फिरायला जातो. अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 points‘एच.टी.टी.पी.’ चे पूर्ण रूप काय?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsजिप्समचा वापर कोणत्या जमिनीच्या सुधारणेसाठी होतो?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsझाडाची कोणती प्रजाती कागद निर्मितीमध्ये वापरली जाते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsभारतीय वन संशोधन संस्था’ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsकोणता वायु हवेपेक्षा हलका आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsअतिश्रमामुळे स्नायुदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsत्याच्या तालावर फुले डोलतात आणि पाखरे साथ करतात. या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsनवरात्र – या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsसैन्याकडून अतिरेकी मारला गेला – हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsविमोचन – या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsहे कोणीही कबुल करील- उद्देश कोणते?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsविनाकारण – समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsतुम्ही शाळेत जाता का? अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsसर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल. – या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 points२.२२२२ …. हे अपूर्णांकात रूपांतर करा.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsसंधी ओळखा. सदानंद ……… + आनंद
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsमहाराष्ट्र हा मॅगनीजचा………सर्वात मोठा उत्पादक आहे.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsविनोबा भावेंच्या ग्रामदान चळवळीमुळे कोणत्या राज्याला सर्वात जास्त गावे मिळाली आहेत?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsआईने नीलाकडून कविता पाठ करवून घेतली. या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsदोन वस्तु प्रत्येकी रूपये १०00/- या किमतीला विकले, त्यातील एक वस्तु विकताना ७५% ताटा व दुसरा वस्तु विकल्यावर ७५% नफा झाला. दोन्ही वस्तुवर एकूणच नफा अथवा तोटा किती झाला?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या राज्यातील कायदेमंडळ द्विगृही स्वरूपात आहे?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsखालीलपैकी चतुर्थी विभक्तीचे अपादान कारकार्थ असलेले वाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points…….. चा पराभव करुन महाराष्ट्र पूर्णपणे ब्रिटिशांच्या ताब्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsआमदारांची संख्या लक्षात घेता सर्वात कमी विधानसभा म्हणजे ……..
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsस्वातंत्र्यानंतर किती वेळा आर्थिक आपत्कालीन स्थिती घोषित करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsबाबांनी सायकल विकत घेतली होती. या वाक्यातील काळ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsपुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ‘अर्थ
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsमी उदयापासून रोज व्यायाम करीन.’ वाक्य रीती भविष्यकाळात करण्यासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय वापरावा लागेल?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsभारतातील सर्वाधिक कार्यकाळ भूषवणारे मुख्यमंत्री कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsबँक नोटवर स्वाक्षरी एकमेव भारतीय पंतप्रधान……. या होत्या.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsतृप्ती आणि अर्णव रेल्वे स्टेशनवर पोहचले अन पाऊस बंद झाला. या वाक्यातील उभयान्वयी अव्यये कोणती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsजागतिक पर्यावरण दिन दरवर्षी……….या दिवशी साजरा केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsनुकत्याच आलेल्या जागतिक संपत्ती अहवालानुसार भारतातील सगळ्यात श्रीमंत शहर कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsखालीलपैकी कोणते शहर मिनी-मुंबई म्हणून प्रसिद्ध आहे ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsअन्न चावण्याकरिता कोणत्या प्रकारच्या दातांचा उपयोग केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsशांती स्वरूप भटनागर पुरस्कार……….यासाठी दिला जातो.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 points………..ही सर्वात सलग, अतिउच्च आणि अतिउत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग आहे.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsजंगल मृदा …… रंगाची असते.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsखेड्यातील माणसे आता बरीच पुढारली’ या वाक्यातील ‘पुढारली’ या क्रियापदास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsशब्दसमूहाला योग्य शब्द असलेले पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsया जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे प्राण्यांच्या पुनर्रुत्पादनामध्ये अपयश येण्याची शक्यता उद्भवते.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsभारतात ‘भूऔष्णिक ऊर्जेचा’ प्रायोगिक प्रकल्प येथे उभारला आहे.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsबलवंतराय मेहता समितीने त्री -सुत्री पद्धतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना ‘पंचायत राज’ असे कोणी संबोधले?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsराज्यघटनेच्या अनुच्छेद १७ नुसार…… नष्ट करण्यात आली आहे.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsकमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsतो नाटकात भिकंभट झाला होता या वाक्यातील विधिपूरक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsघरदार, ठावठिकाणा नसतो तेव्हा आपल्या चीजवस्तू स्वत:बरोबर घेवून हिंडावे लागते.’ या अर्थाची म्हण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsपुढीलपैकी तेलगू शब्दांचा गट ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsआम्ही त्या दिवशी सकाळी दहा वाजता साताऱ्यास जाण्याची खटपट केली.’ या विधानातील कर्म कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsऋणानुबंधाच्या गोष्टी बोलता-बोलता रात्र केव्हा उलटून गेली हे कळलेच नाही या वाक्यातील ‘ऋणानुबंध’ या शब्दाचे अर्थ खाली दिलेले आहेत. त्यातील लागू न पडणारा एक अर्थ निवडा द त्याचा पर्याय लिहा.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsसमोरासमोर, हालहाल, एकेक या शब्दांचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsजा, ये, ऊठ, बस या मुळच्या धातुंना प्रत्यय लागून बनविलेल्या क्रियापदांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsमोगलाई’ ‘नवलाई’ हे शब्द शब्दसिद्धीच्या खालीलपैकी कोणत्या उपप्रकारातील आहेत?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsभिकाऱ्याला मी एक सदरा दिला, शिवाय त्याला जेवू घातले.’ या वाक्यातील उभयान्वयी पोटप्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsपुढील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ‘सारखा’
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsसुरेश ३ किमी. उत्तरेस गेला, नंतर उजवीकडे वळून ६ किमी गेला. पुन्हा उजवीकडे वळून ३ गेला नंतर पुन्हा डावीकडे वळून ६ किमी गेला तर तो मूळ जागेपासून किती दूर आहे आणि कोणत्या किमी दिशेस आहे?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsअंकिता ही संगितापेक्षा मोठी आहे. गिरीश हा संगितापेक्षा मोठा पण अंकितापेक्षा लहान आहे. शिरिष हे श्याम आणि संगितापेक्षा लहान आहे. संगिता ही श्यामपेक्षा मोठी आहे. तर सर्वात लहान कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsएक दुकानदार १० रु. ला एक पेन विकूন १००% नफा कमवितो. तर रुपये ६५० नफा कमविण्यासाठी त्याचे किती पेन विकले पाहिजेत?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsरोहनचे घड्याळ दर तासाला १० सेकंद मागे पडते तर सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून शुक्रवार सकाळी ६ वाजता ते कोणता वेळ दर्शवेल ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsतर सांकेतिक भाषेत संत्र्याला लोणी, लोण्याला साबण साबणास शाई, शाईस मध व मधास संत्रे म्हटले तर कपडे कशाने धुवावेत.?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 points४0 गुणांच्या परीक्षेत ४०% गुण मिळाले, तर त्याला किती गुण मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsप्रियांका पूर्वेकडे १० मीटर चालत गेली नंतर दक्षिणेकडे ६ मीटर चालली, पुढे ती उजवीकडे वळून १५ मीटर चालत गेली, तर ती मूळ स्थानापासून कोणत्या दिशेला असेल?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत जर 4 x 5 = 40, 7 x 6 = 84, 11 x 10 3 220 तर 15 x 20 = ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsचार मित्र एका पार्टीत गेले. अनिल शेवटी पोहोचला नाही आणि अजयच्या १ तास आधी पोहोचला. अशोक ६.१५ pm वाजता पोहोचला आणि अरुणच्या आधी पोहोचला. अजय शेवटी पोहोचला नाही आणि अरुणच्या ३० मिनिटाआधी पोहोचला. एक व्यक्ती ७.३० pm वाजता पोहोचला आणि दूसरा ७.00 pm वाजता पोहोचला, तर ६.00 pm वाजता कोण पोहोचला?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsही संख्या विषम संख्या आहे तर खालीलपैकी कोणत सम संख्या असेल?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 points५० सेकंदाचे १० मिनिटाशी गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsएक वस्तु विकल्याने खरेदीच्या २/३ पट नफा झाला, तर शेकडा किती नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsतीन विद्यार्थी सहलीला जातात. A पाणी आणि खाद्यपदार्थ बाळगत नाही. B कॅमेरा अथवा छत्री बाळगत नाही. C फुटबॉल आणि टोपी बाळगत नाही. जर प्रत्येक विद्यार्थ्याने सहा पैकी एखादी तरी वस्तु जवळ ठेवली आहे आणि प्रत्येक विद्यार्थर्याने फक्त २ वस्तु जवळ ठेवल्या आहेत तर पाणी कोणाकडे आहे?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsअ चे मासिक उत्पन्न ‘ब’ पेक्षा ३0% जास्त आहे. ब चे मासिक उत्पन्न क पेक्षा २०% कमी आहे. अ आणि क च्या मासिक उत्पन्नामध्ये ८०० रुपयांचा फरक असेल तर ब चे मासिक उत्पन्न किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 points८० चा ३/५ हा ६० च्या ३/४ पेक्षा कितीने मोठा आहे?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsरामरावांनी आपल्या शेताच्या १/३ भागात ऊस लावला. १/४ भागात भुईमूग लावला व उरलेल्या २५ एकरात ज्वारी लावली, तर रामरावचे एकूण किती एकर शेत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsक्रमश: पाच विषम संख्यांची सरासरी ३७ आहेत. त्यापुढील ५ विषम संख्यांची सरासरी ४७ आहे. तर त्या दहाही संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsअशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला १२ ने भागल्यास बाकी ५ उरते व १६ न भागल्यास बाकी ९ उरते आणि १८ ने भागल्यास बाकी ११ उरते?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsदुपारी २.०० पी.एम. वाजता माझ्या घड्याळात १.०0 वाजले आहे असे दाखवते. प्रत्येक तासाल माझे घड्याळ ६० मिनिटाऐवजी ७५ मिनिटे पुढे जाते, तर त्याच दिवशी संध्याकाळी ८.00 वाजता माझ्या घड्याळ्यात किती वाजले असतील?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsL, M, N आणि 0 ही पुस्तके एका रांगेत ठेवलेली आहेत. L पुस्तके कोपऱ्यात नाही. M पुस्तक मध्ये आहे. N पुस्तक L पुस्तकाच्या बाजूला ठेवले नाही. कुठले पुस्तक N च्या बाजूला ठेवले आहे?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsधड्याळाचा मिनिट काटा १२ ओलांडतो तेव्हा दोन वेळा टोल होतो व मिनिट १टा ६ ला ओलांडता तेव्हा एकदा टोल होतो, तर त्याच दिवशी १०.०५ ए.एम. ते 0३.0५ पी. एम. च्या दरम्यान किती एकूण टोल होतील?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsखाली दिलेल्या पर्यायातुन चुकीचे शब्दलेखन असलेला पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsखालीलपैकी कोणता सण विशिष्ट राज्यातील लोकांसाठी नवीन वर्ष दर्शविणारा सण नाही?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsप्रजासत्ताक दिन उत्सव संपुष्टात आणण्यासाठी ‘बीटिंग रिट्रीट’ समारंभ रोजी आयोजित केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsखालील घटनांची कालानुक्रमे रचना करा व योग्य पर्याय निवडा: 15
अ) कॅबिनेट मिशन
ब)प्रथम गोलमेज परिषद
क) गांधी-आयर्विन करार
ड)सायमन कमिशनCorrect
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 points५ जून १८५७ रोजी कोणत्या नेतृत्वाखाली १८५७ च्या उठावाचा उद्रेक कानपूर मध्ये झाला?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 points६ फेब्रुवारी १९५६ रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोठे झाली?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsअलाहाबाद येथे १ नोव्हेंबर १८५८ रोजी राणीच्या जाहिरनाम्याचे कोणी वाचन केले?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती सराव पेपर
police bharti practice paper,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
Table of Contents